Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Skin Care Tips: सकाळी उठल्यानंतर चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो! रात्री झोपण्यापूर्वी फाॅलो करा ‘हे’ स्किन केअर रूटीन

Skin Care Tips: त्वचेच्या वाढत्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी योग्य स्किन केअर रुटीन फॉलो करणे फार आवश्यक आहे. अन्यथा चेहऱ्यावर पिंपल्स आणि काळे डाग तसेच राहील. चला तर जाणून घेऊया स्किन केअर रुटीन कसे फॉलो करावे.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 19, 2026 | 05:30 AM
सकाळी उठल्यानंतर चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो! रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला लावा 'या' गोष्टी, काळे डाग होतील कमी

सकाळी उठल्यानंतर चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो! रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला लावा 'या' गोष्टी, काळे डाग होतील कमी

Follow Us
Follow Us:

Skin Care Tips: सर्वच महिलांना आपली त्वचा कायमच सुंदर आणि चमकदार हवी असते. त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. कधी आहारात बदल तर कधी वेगवेगळ्या स्किन केअरचा वापर करून त्वचेची काळजी घेतली जाते. पण वातावरणात होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता आणि अपुऱ्या झोपेमुळे शरीरासोबतच त्वचेसंबंधित समस्या सुद्धा वाढू लागतात. डोळ्यांभोवती काळे डाग, त्वचेवर पिंपल्स, काळे डाग, सुरकुत्या येऊन त्वचा पूर्णपणे निस्तेज होऊन जाते. अशावेळी स्किन ट्रीटमेंट आणि महागड्या स्किन केअरचा वापर केला जातो. पण तरीसुद्धा फारसा बदल दिसून येत नाही. त्यामुळे वारंवार महागड्या प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. रात्री झोपण्याआधी त्वचेला हे पदार्थ लावल्यास सकाळी उठल्यानंतर चेहरा फ्रेश आणि ताजातवाना दिसेल.(फोटो सौजन्य – istock)

गोकर्णाच्या फुलांपासून कसा तयार करायचा फेस सिरम? सुरकुत्यांपासून चेहऱ्यावरील सर्व डाग होतील दूर, फाॅलो करा ही सोपी पद्धत

रात्री झोपण्याआधी त्वचेला लावा ‘हे’ घरगुती पदार्थ:

दिवसभरातील धूळ, मळ आणि मेकअप काढणे फार आवश्यक आहे. चेहऱ्यावर रात्रभर किंवा त्यापेक्षा जास्त वेळ मेकअप तसाच टिकून राहिल्यास काळे डाग आणि त्वचेच्या छिद्रांमध्ये घाण जमा होऊन राहते. त्यामुळे रात्री झोपण्याआधी जेंटल फेस वॉश किंवा ऑइल-बॅस्ड क्लिन्झरचा वापर करून त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर कॉटनच्या कपड्याने कोरडी करा. चेहऱ्याचा पीएच संतुलित ठेवण्यासाठी आणि ओपन पोअर्स कमी करण्यासाठी गुलाबपाणी किंवा टोनरचा वापर करावा. टोनरच्या वापरामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते.

रात्री झोपण्याआधी मॉइश्चरायझर किंवा नाईट क्रीमचा वापर करावा. नाईट क्रीम लावल्यामुळे त्वचेच्या पेशी सुधारण्यास मदत होते आणि चेहरा आतून चमकदार, हायड्रेट होण्यास मदत होते. जर तुम्ही त्वचा खूप जास्त कोरडी असेल तर क्रीम बेस मॉइश्चरायझरचा वापर करावा, जर तुमची त्वचा खूप जास्त तेलकट असेल तर जेल बेस मॉइश्चरायझरचा वापर करावा. यामुळे त्वचेला आवश्यक पोषण मिळते आणि चेहरा फ्रेश राहतो. त्वचेच्या वाढत्या समस्या कमी करण्यासाठी महागड्या प्रॉडक्टच्या वापरासोबत योग्य स्किन केअर रुटीन सुद्धा फॉलो करावे.

संपूर्ण शरीरावरील मळ कसा काढायचा? मान, कोपर आणि गुडघ्यांचा काळेपणा दूर करण्याचे सोपे घरगुती उपाय!

ऑइल-फ्री, नॉन-कॉमेडोजेनिक किंवा वॉटर-बेस किंवा जेल-बेस्ड मॉइश्चरायझरचा वापर तेलकट त्वचेसाठी केल्यास त्वचेच्या असंख्य समस्या कमी होण्यास मदत होईल. चेहऱ्यावर जास्त तेलकट किंवा जाड तेल लावणे टाळावे. याशिवाय त्वचेची काळजी घेताना सुवास नसलेली, संवेदनशीलता कमी करणाऱ्या आणि नैसर्गिक उत्पादनांचा वापर त्वचेसाठी करावा. चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे हार्ड केमिकल्स किंवा जास्त रगडून मसाज करणे टाळावे. यामुळे त्वचेची गुणवत्ता खराब होण्याची जास्त शक्यता असते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: रात्री झोपण्यापूर्वी स्किन केअर रूटीन फॉलो केल्याने काय फायदा होतो?

    Ans: रात्री चेहरा स्वच्छ करून मॉइश्चरायझर लावल्याने त्वचेवरील धूळ, अतिरिक्त तेल आणि मेकअप काढण्यास मदत होते. यामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहतो आणि त्वचा निरोगी दिसू शकते.

  • Que: सकाळी चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येण्यासाठी रात्री काय करावे?

    Ans: झोपण्यापूर्वी सौम्य फेसवॉशने चेहरा स्वच्छ करा, त्वचेच्या प्रकारानुसार मॉइश्चरायझर लावा आणि पुरेशी झोप घ्या. संतुलित आहार आणि दिवसभर पुरेसे पाणी पिणेही त्वचेच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.

  • Que: रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावणे आवश्यक आहे का?

    Ans: मॉइश्चरायझर त्वचेतील ओलावा टिकवण्यास मदत करते. विशेषतः कोरड्या किंवा संवेदनशील त्वचेसाठी ते उपयुक्त ठरू शकते. तेलकट त्वचेसाठी हलके आणि नॉन-कॉमेडोजेनिक मॉइश्चरायझर निवडावे.

Web Title: Skin care tips get a natural glow on your face when you wake up in the morning follow this skin care routine before going to bed at night sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

गोकर्णाच्या फुलांपासून कसा तयार करायचा फेस सिरम? सुरकुत्यांपासून चेहऱ्यावरील सर्व डाग होतील दूर, फाॅलो करा ही सोपी पद्धत
1

गोकर्णाच्या फुलांपासून कसा तयार करायचा फेस सिरम? सुरकुत्यांपासून चेहऱ्यावरील सर्व डाग होतील दूर, फाॅलो करा ही सोपी पद्धत

काचेच्या बांगड्या घातल्यानंतर महिलांच्या हाताला खाज किंवा पुरळ कशामुळे येते? जाणून घ्या यामागील कारणे
2

काचेच्या बांगड्या घातल्यानंतर महिलांच्या हाताला खाज किंवा पुरळ कशामुळे येते? जाणून घ्या यामागील कारणे

Hair Care Tips: महिनाभरात होईल केसांची झपाट्याने वाढ! सकाळी उठल्यानंतर नियमित प्या ‘हा’ हिरवा ज्यूस, केस होतील सुंदर
3

Hair Care Tips: महिनाभरात होईल केसांची झपाट्याने वाढ! सकाळी उठल्यानंतर नियमित प्या ‘हा’ हिरवा ज्यूस, केस होतील सुंदर

संपूर्ण शरीरावरील मळ कसा काढायचा? मान, कोपर आणि गुडघ्यांचा काळेपणा दूर करण्याचे सोपे घरगुती उपाय!
4

संपूर्ण शरीरावरील मळ कसा काढायचा? मान, कोपर आणि गुडघ्यांचा काळेपणा दूर करण्याचे सोपे घरगुती उपाय!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.