Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बताश्यात मिळवा ‘हे’ दूध, दूर होईल स्वप्न दोषाची समस्या; बाबा रामदेव यांनी सांगितलं उपाय

स्वप्न दोषाची समस्या विशेषत: किशोरवयीन पुरुषांमध्ये सामान्य असली तरी योग्य आहार, व्यायाम आणि काही घरगुती उपायांनी त्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 11, 2024 | 06:15 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

स्वप्न दोषाची समस्या जास्तकरून किशोर अवस्थेतील पुरुषांमध्ये पाहायला मिळते. स्वप्न दोष जरी सामान्य आणि नैसर्गिक प्रक्रिया असली तरी अनेक तरुण याने त्रासले आहेत. जर या त्रासला वारंवार सामोरे जात असाल तर काहीना काही पाऊले उचलणे अनिवार्य आहे. स्वप्न दोषामध्ये निद्रा अस्वस्थेत असताना नकळत वीर्य उत्सर्जन होते. स्वप्नांच्या माध्यमातून शरीरात ही प्रक्रिया घडत असते. जर हे वारंवार असे घडत असेल तर व्यक्तीच्या जीवनशैली आणि सेक्स्युअल लाईफ यामध्ये अनेक चढ उतार पाहायला मिळतात. अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्येपासून वाचण्यासाठी काही पद्धती आहेत, ज्यांचे अवलंब करणे फायद्याचे ठरू शकते.

घरच्या घरी असा करा हायड्रा फेशियल, वयाच्या 40 व्या वर्षीही त्वचा दिसेल 20 वर्ष तरुण

नियमित व्यायाम स्वप्नदोष रोखण्यास मदत करू शकतो. जर या त्रासाला सामोरे जात असाल तर नियमित व्यायाम करत चला. आहारात कसलीही कमतरता असू देऊ नका. संतुलित आहार घेत चला. आहारात पोषकतत्वांसाठी बिलकुल हयगय करू नका. बताश्यात गायीचे दूध मिसळून प्यायल्याने स्वप्नदोषाची समस्या दूर होते. तसेच काही घरगुती उपाय आहेत, ज्यांच्यपासून या समस्येत फार मोठा आधार मिळतो.

‘या’ खाद्य पदार्थांचा समावेश आपल्या आहारात करू शकता

  • झोपण्यापूर्वी दूधीचा रस प्या.
  • आवळ्याच्या रसाचे सेवन करत चला.
  • कच्चा लसूण आणि कांदा सलाडसोबत खा.
  • दूध, भिजवलेले बदाम, केळे आणि आलं यांचे मिश्रण खा.
  • दररोज दही खा.
  • ओवा आणि मेथीचा रस मधासोबत मिसळून प्या.
  • सेज टी (सूपाचे पानांचा चहा) प्या.
  • अश्वगंधा, त्रिफळा चूर्ण किंवा शिलाजित यांसारख्या आयुर्वेदिक औषधींचा वापर करा.

स्ट्रोक येण्याचा धोका सर्वात जास्त कोणाला? काय आहेत प्रतिबंधात्मक उपाययोजना

तसेच असे काही व्यायाम आहेत, ज्यांच्या साहाय्याने व्यक्ती स्वप्न दोषाच्या त्रासापासून मुक्त होऊ शकतो. किंवा या व्यायामाच्या आधारे स्वप्न दोष बऱ्यापैकी कमी करण्यास मदत होईल. या व्यायामाला पेल्विक फ्लोर व्यायाम असे म्हणतात. केगेल व्यायाम पेल्विक फ्लोरच्या स्नायूंना मजबूत करण्यासाठी आणि अनवधानपूर्वक स्खलनावर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करू शकतात. तसेच व्यायामसोबत काही औषधांच्या सहाय्याने या त्रासापासून मुक्त होता येते. अशा औषधांचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा. वाढत्या वयासह हा त्रास कमी होतो. पण प्रौढ वयातही हा त्रास असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

बताशा असाच खाल्ला जातो. मात्र तो प्रमाणात खाणं अत्यंत गरजेचे आहे. बताशामध्ये जास्त प्रमाणात साखर आढळते. त्यामुळे आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणताही पदार्थ खाणे चुकीचे ठरेल. कोणाचाही सल्ला ऐकण्याआधी आपल्या डॉक्टरांशी सल्लामसलत करा आणि मगच पुढचे पाऊल उचला, हे नेहमी लक्षात ठेवणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरते.

Web Title: Get this milk in batashya the problem of nightfall will be solved

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2024 | 06:15 AM

Topics:  

  • bottle gourd
  • home remedies

संबंधित बातम्या

सुंदर त्वचेसाठी ‘या’ पद्धतीने करा गुलाब पाण्याचा वापर, डोळ्यांवरील तणाव कमी होऊन त्वचा राहील कायमच फ्रेश
1

सुंदर त्वचेसाठी ‘या’ पद्धतीने करा गुलाब पाण्याचा वापर, डोळ्यांवरील तणाव कमी होऊन त्वचा राहील कायमच फ्रेश

३० दिवसांमध्ये पांढरे केस होतील कायमचे गायब! ‘हे’ आयुर्वेदिक उपाय ठरतील अतिशय प्रभावी, केस होतील काळेभोर
2

३० दिवसांमध्ये पांढरे केस होतील कायमचे गायब! ‘हे’ आयुर्वेदिक उपाय ठरतील अतिशय प्रभावी, केस होतील काळेभोर

मुलांपासून वृद्धांपर्यंत लठ्ठपणाचे ठरत आहेत बळी, आयुर्वेदातील पंचकर्म उपायाने मिळेल सुटका
3

मुलांपासून वृद्धांपर्यंत लठ्ठपणाचे ठरत आहेत बळी, आयुर्वेदातील पंचकर्म उपायाने मिळेल सुटका

पावसात केस सतत भिजून कोरडे आणि रुक्ष झाले आहेत? ‘या’ टिप्स फॉलो करून घ्या केसांची काळजी, दिसतील अधिक सुंदर
4

पावसात केस सतत भिजून कोरडे आणि रुक्ष झाले आहेत? ‘या’ टिप्स फॉलो करून घ्या केसांची काळजी, दिसतील अधिक सुंदर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.