Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मासिक पाळी किती दिवस उशिरा येणे सामान्य समजावे? Periods नियमित येण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

मासिक पाळीच्या चक्रात बिघाड झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसू लागतात. या बदलांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत. अन्यथा आरोग्यासंबंधित गंभीर आजार उद्भवू शकतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 17, 2026 | 08:38 AM
मासिक पाळी किती दिवस उशिरा येणारे सामान्य समजावे? Periods नियमित येण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

मासिक पाळी किती दिवस उशिरा येणारे सामान्य समजावे? Periods नियमित येण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

Follow Us
Follow Us:

मासिक पाळी उशिरा येण्याची कारणे?
मासिक पाळीच्या चक्रात कशामुळे बिघाड होतो?
मासिक पाळी नियमित ठेवण्यासाठी घरगुती उपाय?

मासिक पाळी येणे ही महिलांच्या शरीरातील नैसर्गिक प्रक्रिया आहे. महिन्यातील ४ ते ५ दिवस महिलांच्या शरीरात हार्मोनल बदल होतात. या बदलांच्या परिणामामुळे मासिक पाळीच्या दिवसांमध्ये महिलांना शारीरिक आणि मानसिक त्रासांना सामोरे जावे लागते. मासिक पाळी येणे ही शारीरिक क्रिया नसून महिलांच्या शरीराचा आरसा आहे. मासिक पाळीचे चक्र २१ ते ३५ दिवसांचे असते. काहींना मासिक पाळी वेळेच्या आधीच येते तर काहींना मासिक पाळी तारीख होऊन गेल्यानंतर खूप उशिराने येते. प्रत्येक महिलेच्या शरीरात सतत काहींना काही बदल होत असतात. मासिक पाळी वेळेत हे येणे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे. पण बऱ्याचदा शरीरात होणारे छोटे मोठे सामान्य बदल धोक्याचे नसतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मासिक पाळी किती दिवस उशिरा येणारे सामान्य समजावे? मासिक पाळी वेळेत येण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)

मेंदूच्या रक्तवाहिन्या का फुटतात? स्ट्रोक येण्याच्या काहीतास आधी शरीरात दिसून येतात ‘हे’ भयानक बदल, दुर्लक्ष केल्यास होईल मृत्यू

मासिक पाळी किती दिवस उशिरा येणारे सामान्य समजावे?

अनेकदा मासिक पाळी ठरलेल्या तारखेच्या दिवशी न येते काहीवेळा खूप जास्त उशिरा येते. प्रत्येक महिन्याला मासिक पाळी उशिरा येणे हे नॉर्मल असले तरीसुद्धा काहीवेळा शरीरात होणाऱ्या मोठ्या बदलांचे संकेत आहेत. मासिक पाळी प्रत्येक महिन्याला २ ते ३ दिवस जर उशिरा येत असेल तर हे सामान्य असू शकते. आहारात होणाऱ्या बदलांमुळे मासिक पाळीच्या दिवसांमध्ये शरीरात अनेक बदल होतात. हार्मोनल बदल, मानसिक ताण, प्रवास, खाण्यापिण्याच्या सवयीं आणि शरीरास आवश्यक असलेली झोप न घेतल्यास मासिक पाळी खूप जास्त उशिरा येते. यामुळे मासिक पाळीचे चक्र विस्कळीत होऊ शकते. जर तुमची मासिक पाळी ७ ते १० दिवस उशिरा येत असेल तर घाबरण्याचे अजिबात कारण नाही. पण प्रत्येक महिन्याला मासिक पाळी उशिरा येत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे.

मासिक पाळीच्या चक्रात बिघाड होण्याची कारणे:

शरीरात वाढलेला मानसिक तणाव आरोग्य बिघडण्यास कारणीभूत ठरतात. तणाव वाढल्यामुळे शरीरातील ‘कोर्टिसोल’ नावाच्या स्ट्रेस हार्मोन्सची पातळी वाढते. याचा परिणाम ओव्हुलेशन प्रक्रियेवर लगेच दिसून येतो. थायरॉईड किंवा PCOS (पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम) सारख्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या महिलांना मासिक पाळी कधी लवकर येते तर कधी उशिरा येते. याशिवाय कोणत्याही गोळ्या आणि चुकीचा आहार घेतल्यामुळे मासिक पाळीच्या चक्रात बदल होण्याची शक्यता असते.

विटामिन सी युक्त बहुगुणी आवळ्यांपासून बनवा ‘हे’ मूल्यवर्धित पदार्थ, वाढत्या वयात राहाल कायमच हेल्दी

मासिक पाळी वेळेत येण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स:

मासिक पाळी नियमित येण्यासाठी आहारात लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी१२ आणि फॉलिक ॲसिडचा समावेश करावा. यामुळे हार्मोन्स संतुलित राहण्यास मदत होते. तसेच रोजच्या आहारात पपई, अननस, आल्याचा चहा किंवा हळदीच्या दुधाचा समावेश करावा. हळदीचे दूध प्यायल्यामुळे पोटातील स्नायूंना आराम मिळतो. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये खूप जास्त वेदना होत असतील तर हलका व्यायाम, चालणे किंवा योगासने केल्यास रक्तभिसरण सुधारण्यास मदत होईल. तसेच दिवसभरात ३ ते ४ लिटर पाणी प्यावे. भरपूर पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात. याशिवाय मासिक पाळीच्या दिवसांमध्ये गूळ आणि शरीर उष्ण ठेवणारे पदार्थ खावेत.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: माहिना पाळी येण्याचे वय काय आहे?

    Ans: बहुतेक मुलींना वयाच्या १२ व्या वर्षाच्या आसपास पहिली पाळी येते, पण हे वय १० ते १५ वर्षे असू शकते.

  • Que: पाळी किती दिवस येते?

    Ans: साधारणपणे, मासिक पाळीचा कालावधी ३ ते ७ दिवसांचा असतो.

  • Que: मासिक पाळी का उशिरा येते?

    Ans: तणाव, PCOD/PCOS, थायरॉईड, वजन बदलणे, किंवा गर्भधारणा ही प्रमुख कारणे असू शकतात.

Web Title: How many days late menstruation should be considered normal follow these simple tips to get regular periods

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 08:38 AM

Topics:  

  • home remedies
  • Periods
  • women health

संबंधित बातम्या

Anti Ageing Collagen Gel: चेहऱ्यावरील सुरकुत्या होतील गायब! १० रूपयांमध्ये घरीच बनवा कोलोजन जेल, त्वचेच्या समस्या होतील नाहीशा
1

Anti Ageing Collagen Gel: चेहऱ्यावरील सुरकुत्या होतील गायब! १० रूपयांमध्ये घरीच बनवा कोलोजन जेल, त्वचेच्या समस्या होतील नाहीशा

Black Raisins: काळ्या मनुका खाल्यामुळे खरचं वजन कमी होत का? जाणून घ्या मनुका खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ
2

Black Raisins: काळ्या मनुका खाल्यामुळे खरचं वजन कमी होत का? जाणून घ्या मनुका खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ

Skin Care Tips: पिगमेंटेशनमुळे चेहरा खराब झाला आहे? मग ‘या’ पद्धतीने चेहऱ्याला लावा लसूण, त्वचा होईल उजळदार
3

Skin Care Tips: पिगमेंटेशनमुळे चेहरा खराब झाला आहे? मग ‘या’ पद्धतीने चेहऱ्याला लावा लसूण, त्वचा होईल उजळदार

Piles Remedies: ऑपरेशन न करता मूळव्याध होईल कायमचा बरा! जीवनशैलीत करा ‘हे’ बदल, बद्धकोष्ठतेपासून मिळेल सुटका
4

Piles Remedies: ऑपरेशन न करता मूळव्याध होईल कायमचा बरा! जीवनशैलीत करा ‘हे’ बदल, बद्धकोष्ठतेपासून मिळेल सुटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.