साध्या भाजीला द्या शाही ट्विस्ट! घरी बनवा रिच आणि स्वादिष्ट Egg Nawabi; लज्जतदार चवीने सर्वच होतील खुश
अंडा हा एक असा पदार्थ आहे जो घाईगडबडीच्या वेळी झटपट बनवता येतो. हा एक नॉनव्हेजचा प्रकार असून विकेंडच्या दिवशी अनेकांच्या घरी याची मेजवानी तयार केली जाते. सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत अंड्यापासून अनेक पदार्थ तयार केले जातात मात्र तुम्ही कधी एग नवाबी हा पदार्थ करून खाल्ला आहे का? नसेल तर याची रेसिपी तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करायला हवी.
सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसाठी झटपट बनवा चविष्ट क्रीम सँडविच, नोट करून घ्या रेसिपी
एग नवाबी ही एक समृद्ध, रिच आणि स्वादिष्ट उत्तर भारतीय रेसिपी आहे. नावावरूनच स्पष्ट होते की ही डिश नवाबांच्या शाही स्वयंपाकघरात तयार होणाऱ्या व्यंजनांपासून प्रेरित आहे. उकडलेल्या अंड्यांना खमंग मसाल्याच्या आणि काजू-खसखसाच्या रिच ग्रेव्हीत शिजवले जाते. ही डिश खास पार्टीसाठी, रविवारच्या जेवणासाठी किंवा जेव्हा कधी काही हटके खावंसं वाटत असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य:
कृती: