• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • अन्य Navbharat LIVE
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Have You Ever Try Paneer Shawarma Note Down The Recipe In Marathi

तुम्ही कधी Paneer Shawarma खाल्ला आहे का? मऊ ब्रेडमध्ये रोल केलेले स्मोकी आणि झणझणीत पनीर खाल तर फॅन व्हाल

शाॅवर्मा हे एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे, जे चिकन, भाज्या आणि साॅसला रोलमध्ये गुंडाळून तयार केले जाते. मात्र तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही हा शाॅवर्मा पनीरपासूनही तयार करु शकतो. चला जाणून घेऊया याची एक सोपी रेसिपी.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 10, 2025 | 02:56 PM
तुम्ही कधी Paneer Shawarma खाल्ला आहे का? मऊ ब्रेडमध्ये रोल केलेले स्मोकी आणि झणझणीत पनीर खाल तर पदार्थाचे फॅन व्हाल

(फोटो सौजन्य: Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

शॉवर्मा ही एक लोकप्रिय मिडल ईस्ट डिश असून ती भारतात देखील खूपच लोकप्रिय झाली आहे. वास्तविक हा पदार्थ चिकनपासून तयार केला जातो मात्र आज आम्ही तुमच्यासाठी याचे एक व्हेज व्हर्जन म्हणजेच पनीर शॉवर्माची एक स्वादिष्ट रेसिपी घेऊन आलो आहोत. गरमागरम पनीर मसाल्याने माखलेले, भाजलेले आणि सॉस, कोशिंबीरसह रोलमध्ये गुंडाळलेला हा शॉवर्मा काय भारीच लागतो!

भाजी काय बनवावी सुचत नाही? ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत कांद्याची चटणी, नोट करा रेसिपी

तुम्ही पनीर लव्हर्स असाल तर तुम्हाला ही रेसिपी नक्कीच खूप आवडेल. व्हेज खाद्यपदार्थांमध्ये पनीर हा सर्वांच्या आवडीचा आहे. हा फक्त चावीलाच चांगला नाही तर आरोग्यासाठीही तितकाच फायदेशीर आहे. यात प्रथिने, कॅल्शियम आणि इतर पोषक तत्वांचा समृद्ध स्रोत असल्याने, पनीर हाडांसाठी, स्नायूंच्या वाढीसाठी आणि शरीराच्या इतर कार्यांसाठी खूप महत्वाचे आहे. अनेकांना असे वाटते की शॉवर्मा हा चिकनपासूनच तयार केला जातो मात्र असे नाही आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही हा पदार्थ पनीरपासूनही तयार करु शकता. चला तर मग यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.

साहित्य:

(पनीर मॅरिनेशनसाठी)

  • पनीर – २०० ग्रॅम (जाडसट तुकडे)
  • दही – ½ कप
  • आलं-लसूण पेस्ट – १ टेबलस्पून
  • तिखट – १ टीस्पून
  • हळद – ¼ टीस्पून
  • गरम मसाला – ½ टीस्पून
  • धने पूड – ½ टीस्पून
  • जिरे पूड – ½ टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • लिंबाचा रस – १ टीस्पून
  • तेल – १ टेबलस्पून

(शॉवर्मा सॉससाठी)

  • मेयोनीज – ¼ कप
  • दही – 2 टेबलस्पून
  • लसूण पेस्ट – ½ टीस्पून
  • काळी मिरी पूड – ¼ टीस्पून
  • मीठ – चवीनुसार

(शॉवर्मा बनवण्यासाठी)

  • पिटा ब्रेड / रूमाली रोटी / पराठा – २ ते ३
  • चिरलेला कोबी व गाजर – ½ कप
  • कांदा काप – ½ कप
  • टोमॅटो स्लाइस (ऐच्छिक)
  • थोडं बटर किंवा तेल

पावसाच्या वातावरणात मॅगी नूडल्सची मजाच न्यारी! यंदा घरी बनवून पहा चवीने भरपूर Garlic Maggie

कृती:

  • पनीर शाॅवर्मा बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये दही, आलं-लसूण पेस्ट, हळद, तिखट, मसाले, मीठ,
  • लिंबाचा रस आणि तेल घालून चांगलं मिसळा. त्यात पनीरचे तुकडे घालून ३० मिनिटे मॅरिनेट करा.
  • एका पॅनमध्ये थोडं तेल गरम करून मॅरिनेट केलेले पनीर मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या.
  • एका बाऊलमध्ये मेयोनीज, दही, लसूण पेस्ट, काळी मिरी पूड आणि मीठ घालून मिक्स करा. सॉस तयार.
  • पिटा ब्रेड किंवा रूमाली रोटीला थोडं बटर लावून तव्यावर हलकं गरम करा.
  • पिटा ब्रेडवर सॉस पसरवा. त्यावर भाजलेलं पनीर, कांदा, कोबी, गाजर आणि टोमॅटो ठेवा. पुन्हा थोडं सॉस टाका.
  • ब्रेड व्यवस्थित गुंडाळून रोल तयार करा आणि गरम गरम पनीर शॉवर्मा सर्व्ह करा.
  • सॉसमध्ये थोडं चिली फ्लेक्स किंवा मस्टर्ड सॉस घालून वेगळी चव आणू शकता.
  • पनीर शॉवर्मा ही झटपट आणि स्वादिष्ट डिश पार्टीसाठी, संध्याकाळी स्नॅक्ससाठी किंवा हलक्याफुलक्या जेवणासाठी एकदम परफेक्ट आहे

Web Title: Have you ever try paneer shawarma note down the recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2025 | 02:56 PM

Topics:  

  • marathi recipe
  • paneer fry
  • tasty food

संबंधित बातम्या

सकाळच्या नाश्त्याला बनवा ज्वारीच्या पिठाची आंबोळी; अवघ्या १० मिनिटांतच तयार होईल रेसिपी
1

सकाळच्या नाश्त्याला बनवा ज्वारीच्या पिठाची आंबोळी; अवघ्या १० मिनिटांतच तयार होईल रेसिपी

कुळथाची पिठी कशी बनवायची? चवीला भारी, आरोग्यालाही पौष्टिक… वासाने स्वयंपाकघरात सुटेल घमघमाट; लगेच नोट करा रेसिपी
2

कुळथाची पिठी कशी बनवायची? चवीला भारी, आरोग्यालाही पौष्टिक… वासाने स्वयंपाकघरात सुटेल घमघमाट; लगेच नोट करा रेसिपी

कोलकाता फेमस पुचका आता घरीच बनवा; मसालेदार स्टफिंग, कुरकुरीत पुरी आणि चटकेदार पाण्याची चव; नाश्त्यासाठीची परफेक्ट रेसिपी
3

कोलकाता फेमस पुचका आता घरीच बनवा; मसालेदार स्टफिंग, कुरकुरीत पुरी आणि चटकेदार पाण्याची चव; नाश्त्यासाठीची परफेक्ट रेसिपी

महाराष्ट्राचा फेमस आणि पारंपरिक पदार्थ ज्वारीचे शेंगोळे कधी खाल्ले आहेत का? रसरशीत भाजी अन् चव चाखाल तर फॅन व्हाल
4

महाराष्ट्राचा फेमस आणि पारंपरिक पदार्थ ज्वारीचे शेंगोळे कधी खाल्ले आहेत का? रसरशीत भाजी अन् चव चाखाल तर फॅन व्हाल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
सेलची वाट बघू नका! 10 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा हे 5 दमदार 5G स्मार्टफोन, 6000mAh बॅटरीने सुसज्ज

सेलची वाट बघू नका! 10 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा हे 5 दमदार 5G स्मार्टफोन, 6000mAh बॅटरीने सुसज्ज

चाहत्यांसाठी वाईट बातमी! Zakir Khan ने स्टँडअप शोपासून घेतला अचानक ब्रेक; सोशल मीडियावर म्हणाला…

चाहत्यांसाठी वाईट बातमी! Zakir Khan ने स्टँडअप शोपासून घेतला अचानक ब्रेक; सोशल मीडियावर म्हणाला…

जोरदार पावसामुळे मोखाड्यातील कृषी विभागाची जुनी इमारत जमीनदोस्त

जोरदार पावसामुळे मोखाड्यातील कृषी विभागाची जुनी इमारत जमीनदोस्त

टोयोटा किर्लोस्कर मोटरची ग्राहकांना भेट! वाहनांच्या किमतीत करणार कपात, तब्बल 2 लाखांपेक्षाही जास्त होणार बचत

टोयोटा किर्लोस्कर मोटरची ग्राहकांना भेट! वाहनांच्या किमतीत करणार कपात, तब्बल 2 लाखांपेक्षाही जास्त होणार बचत

लाजीरवाण्या पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेला आणखी एक धक्का; ICC ने बावुमाच्या संघाला ठोठावला दंड

लाजीरवाण्या पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेला आणखी एक धक्का; ICC ने बावुमाच्या संघाला ठोठावला दंड

सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये TET धारक कंत्राटी शिक्षक भरती होते चं का..? वाचा सविस्तर…

सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये TET धारक कंत्राटी शिक्षक भरती होते चं का..? वाचा सविस्तर…

Devendra Fadnavis: “व्हिजन डॉक्युमेंट २०४७ प्रमाणे धोरण आखून विकसित महाराष्ट्राचे…” CM फडणवीसांचे प्रतिपादन

Devendra Fadnavis: “व्हिजन डॉक्युमेंट २०४७ प्रमाणे धोरण आखून विकसित महाराष्ट्राचे…” CM फडणवीसांचे प्रतिपादन

व्हिडिओ

पुढे बघा
Nanded News : हदगावमध्ये शेतकरी एकवटले! पीक नुकसानीच्या पंचनाम्यावरून तहसील कार्यालयावर धडक

Nanded News : हदगावमध्ये शेतकरी एकवटले! पीक नुकसानीच्या पंचनाम्यावरून तहसील कार्यालयावर धडक

Raigad News : सरकारने GR काढून जरांगे व ओबीसींची फसवणूक केली – सुरेश मगर

Raigad News : सरकारने GR काढून जरांगे व ओबीसींची फसवणूक केली – सुरेश मगर

Satara News : आमदार शिंदे यांनी बेकरी आणि हॉटेल व्यावसायिकांची घेतली बैठक

Satara News : आमदार शिंदे यांनी बेकरी आणि हॉटेल व्यावसायिकांची घेतली बैठक

Sambhajianagar : MD Drugs पेडलरच्या घरात पोलिसांना सापडले जादूटोण्याचे साहित्य

Sambhajianagar : MD Drugs पेडलरच्या घरात पोलिसांना सापडले जादूटोण्याचे साहित्य

Thane News : ठाण्यात ५ वर्षांत ५ हजारांहून अधिक बालकांवर मोफत शस्त्रक्रिया

Thane News : ठाण्यात ५ वर्षांत ५ हजारांहून अधिक बालकांवर मोफत शस्त्रक्रिया

Buldhana News : किमान वेतन मिळण्यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची घेणार भेट

Buldhana News : किमान वेतन मिळण्यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची घेणार भेट

NASHIK : येवला शहरात ईद-ए-मिलादनिमित्त भव्य मिरवणूक, धार्मिक उत्साहात भाईचारा आणि एकतेचा संदेश

NASHIK : येवला शहरात ईद-ए-मिलादनिमित्त भव्य मिरवणूक, धार्मिक उत्साहात भाईचारा आणि एकतेचा संदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.