• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • अन्य Navbharat LIVE
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Cream Sandwich At Home Creamy Sandwich Recipe Cooking Tips

सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसाठी झटपट बनवा चविष्ट क्रीम सँडविच, नोट करून घ्या रेसिपी

लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं सँडविच खायला खूप जास्त आवडते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यात मलाई सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 11, 2025 | 08:00 AM
सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसाठी झटपट बनवा चविष्ट क्रीम सँडविच

सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसाठी झटपट बनवा चविष्ट क्रीम सँडविच

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

लहान मुलांसाठी सकाळच्या नाश्त्यात नेहमी नेहमी काय बनवावे? हे बऱ्याचदा सुचत नाही. नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा किंवा इतर इडली, डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याचा लहान मुलं हट्ट करतात. लहान मुलांना नेहमीच बाहेर विकत मिळणारे चमचमीत पदार्थ खाण्यास हवे असतात. पण सतत तेलकट किंवा तिखट पदार्थ खाल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लहान मुलांच्या नाश्त्यासाठी झटपट चविष्ट क्रीम सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. सँडविच हा पदार्थ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. वेगवेगळ्या भाज्या, सॉस आणि चीज इत्यादी पदार्थांचा वापर करून बनवलेला पदार्थ आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. लहान मुलं भाज्या खाण्यास बऱ्याचदा नकार देतात. अशावेळी मुलांना सँडविच बनवून द्यावे. चला तर जाणून घेऊया चविष्ट क्रिमी सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

भाजी काय बनवावी सुचत नाही? ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत कांद्याची चटणी, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • ब्रेड
  • शिमला मिरची
  • फ्रेश क्रीम
  • टोमॅटो सॉस
  • टोमॅटो
  • कांदा
  • हिरवी मिरची
  • चीज
  • बटर
  • मीठ
  • काळीमिरी पावडर

संध्याकाळचा नाश्ता थोडा चिजी होऊन जाऊद्यात; घरी बनवा सर्वांच्या आवडीचा Mac And Cheese

कृती:

  • मलाई सँडविच बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या भांड्यात बारीक चिरलेला कांदा, सिमला मिरची, टोमॅटो, हिरवी मिरची घेऊन व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात मीठ आणि काळी मिरी पावडर घालून मिक्स करा.
  • तयार केलेल्या मिश्रणात फ्रेश क्रीम टाका. सँडविच किंवा इतर पदार्थ बनवताना फ्रेश क्रीमचा वापर करावा.
  • ब्रेडच्या स्लाइसवर टोमॅटो सॉस लावून त्यावर तयार केलेले मिश्रण ठेवून वरून दुसरा ब्रेड स्लाइस ठेवून घ्या.
  • गरम तव्यावर तयार केलेले सँडविच ठेवून थोडेसे बटर टाकून दोन्ही बाजूने व्यवस्थित कुरकुरीत भाजून घ्या.
  • भाजून घेतलेल्या सँडविचचे दोन तुकडे करून खाण्यासाठी सर्व्ह करा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले मलाई सँडविच.

Web Title: How to make cream sandwich at home creamy sandwich recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

कोलकाता फेमस पुचका आता घरीच बनवा; मसालेदार स्टफिंग, कुरकुरीत पुरी आणि चटकेदार पाण्याची चव; नाश्त्यासाठीची परफेक्ट रेसिपी
1

कोलकाता फेमस पुचका आता घरीच बनवा; मसालेदार स्टफिंग, कुरकुरीत पुरी आणि चटकेदार पाण्याची चव; नाश्त्यासाठीची परफेक्ट रेसिपी

महाराष्ट्राचा फेमस आणि पारंपरिक पदार्थ ज्वारीचे शेंगोळे कधी खाल्ले आहेत का? रसरशीत भाजी अन् चव चाखाल तर फॅन व्हाल
2

महाराष्ट्राचा फेमस आणि पारंपरिक पदार्थ ज्वारीचे शेंगोळे कधी खाल्ले आहेत का? रसरशीत भाजी अन् चव चाखाल तर फॅन व्हाल

कांदा लसूणचा वापर न करता बाप्पाच्या नैवैद्यासाठी झटपट बनवा पनीर मसाला, चव लागेल हॉटेलसारखी
3

कांदा लसूणचा वापर न करता बाप्पाच्या नैवैद्यासाठी झटपट बनवा पनीर मसाला, चव लागेल हॉटेलसारखी

बाजारातील विकतचे श्रीखंड खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा केशर श्रीखंड, नोट घ्या रेसिपी
4

बाजारातील विकतचे श्रीखंड खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा केशर श्रीखंड, नोट घ्या रेसिपी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘या’ देशात जगातील सर्वाधिक तेलाचे भंडार; तरीही राष्ट्र दारिद्र्य अन् महागाईने त्रस्त, कारण काय?

‘या’ देशात जगातील सर्वाधिक तेलाचे भंडार; तरीही राष्ट्र दारिद्र्य अन् महागाईने त्रस्त, कारण काय?

Breaking News: विसर्जनाला गालबोट! ठाण्यात विसर्जनादरम्यान मोठी घटना, 5 जण नदीत बुडाले, एकाचा मृत्यू, 2 बेपत्ता

Breaking News: विसर्जनाला गालबोट! ठाण्यात विसर्जनादरम्यान मोठी घटना, 5 जण नदीत बुडाले, एकाचा मृत्यू, 2 बेपत्ता

Bigg Boss 19: शहबाज बदेशाची धमाकेदार Wildcard Entry, बसीर-फरहानाची केली पोलखोल

Bigg Boss 19: शहबाज बदेशाची धमाकेदार Wildcard Entry, बसीर-फरहानाची केली पोलखोल

Hockey Asia Cup 2025: चीनला 7-0 ने भारताने नमवले, धुमधडाक्यात अंतिम फेरी प्रवेश, फायनल दक्षिण कोरियाशी

Hockey Asia Cup 2025: चीनला 7-0 ने भारताने नमवले, धुमधडाक्यात अंतिम फेरी प्रवेश, फायनल दक्षिण कोरियाशी

कार खरेदीदारांची मज्जाच मज्जा! GST कपात झाल्यानंतर ‘या’ कंपनीने कारच्या किमतीती केली 96,000 रुपयांची कपात

कार खरेदीदारांची मज्जाच मज्जा! GST कपात झाल्यानंतर ‘या’ कंपनीने कारच्या किमतीती केली 96,000 रुपयांची कपात

मोठी बातमी! आरक्षणाला हायकोर्टात आव्हान दिले जाण्याची शक्यता; मराठा समाजाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मोठी बातमी! आरक्षणाला हायकोर्टात आव्हान दिले जाण्याची शक्यता; मराठा समाजाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Punjab Floods : ‘एखाद्यासाठी आशेचा किरण..’ पुरामुळे पंजाबमध्ये हाहा:कारानंतर श्रेयस अय्यरकडून भावनिक आवाहन; पहा  व्हिडिओ 

Punjab Floods : ‘एखाद्यासाठी आशेचा किरण..’ पुरामुळे पंजाबमध्ये हाहा:कारानंतर श्रेयस अय्यरकडून भावनिक आवाहन; पहा  व्हिडिओ 

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : ढोल-ताशांच्या गजरात कल्याणमध्ये गणेश विसर्जनाला सुरूवात

Kalyan : ढोल-ताशांच्या गजरात कल्याणमध्ये गणेश विसर्जनाला सुरूवात

Pratap Patil Chikhalikar : सर्व पक्ष नेते आणि प्रशासनासह गणेश आरती, संयमाने विसर्जन करण्याची विनंती

Pratap Patil Chikhalikar : सर्व पक्ष नेते आणि प्रशासनासह गणेश आरती, संयमाने विसर्जन करण्याची विनंती

Ahilyanagar : गणरायासाठी विसर्जन मार्गावर रांगोळ्यांच्या पायघड्या, रंगसंस्कृतीचा कौतुकास्पद उपक्रम

Ahilyanagar : गणरायासाठी विसर्जन मार्गावर रांगोळ्यांच्या पायघड्या, रंगसंस्कृतीचा कौतुकास्पद उपक्रम

Navi Mumbai :पुस्तकांचे गाव या अनोख्या थीमवर आधारित देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

Navi Mumbai :पुस्तकांचे गाव या अनोख्या थीमवर आधारित देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

Nanded : नांदेडमध्ये आमदार बालाजी कल्याणकर यांच्या वतीने अनंत चतुर्दशी निमित्त महाप्रसादाचे आयोजन

Nanded : नांदेडमध्ये आमदार बालाजी कल्याणकर यांच्या वतीने अनंत चतुर्दशी निमित्त महाप्रसादाचे आयोजन

Parbhani News : परभणीत डीजे मुक्त गणेश विसर्जनाला सुरुवात

Parbhani News : परभणीत डीजे मुक्त गणेश विसर्जनाला सुरुवात

Ahilyanagar : नगरच्या मानाच्या श्रीगणेशांच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

Ahilyanagar : नगरच्या मानाच्या श्रीगणेशांच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.