Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवा गंध, नवा वास, नव्या रांगोळीची नवी आरास…! दिवाळी पाडव्यानिमित्त लाडक्या बायकोला द्या ‘या’ गोड शुभेच्छा

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर अनेक वेगवेगळ्या गोष्टींची खरेदी केली जाते. दिवाळीमध्ये येणाऱ्या दीपावली पाडव्याला बलिप्रतिपदा साजारी केली जाते. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 22, 2025 | 05:30 AM
दिवाळी पाडव्यानिमित्त लाडक्या बायकोला द्या 'या' गोड शुभेच्छा

दिवाळी पाडव्यानिमित्त लाडक्या बायकोला द्या 'या' गोड शुभेच्छा

Follow Us
Follow Us:

दिवाळी सणाला सगळीकडे रोषणाई, आतेषबाजी, फटाके, रांगोळी, दिवे, फराळ इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. दिवाळी सण या गोष्टींशिवाय अपूर्णच वाटतो. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर अनेक वेगवेगळ्या गोष्टींची खरेदी केली जाते. दिवाळीमध्ये येणाऱ्या दीपावली पाडव्याला बलिप्रतिपदा साजारी केली जाते. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. दीपावली पाडवा नवरा बायकोच्या नात्यासाठी अत्यंत आनंदाचा दिवस असतो. या सणानिमित्त तुम्ही तुमच्या लाडक्या बायकोला आणि नव्याला गोड गोड शुभेच्छा पाठवू शकता. तुम्ही दिलेल्या शुभेच्छा वाचून साऱ्यांचं आनंद होईल आणि दिवाळी पाडव्याचा आनंद वाढेल.(फोटो सौजन्य – istock)

लक्ष्मीमातेचे आगमन म्हणजे घरात प्रकाश… ! लक्ष्मीपूजनानिमित्त प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा संदेश, सणावारांची वाढेल आणखीनच रंगत

बंध आपल्या प्रेमाचे असेच वाढ जावो, सुख आणि आनंद आपल्या आनंदात असाच सदैव राहो, दिवाळी पाडवा शुभेच्छा!

ईडा पीडा टळो, बळीचं राज्य येवो सर्वांना बलिप्रतिपदा, दिपावली पाडव्याच्या खूप-खूप शुभेच्छा

पणतीचा उजेड अंगणभर राहू दे, लक्ष्मीचा वास घरोघर राहू दे, माझ्यासाठी जिथे तू तिथेच आहे घर, तुझा सहवास जन्मभर राहू दे, दिवाळी पाडवा शुभेच्छा!

तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या नात्यासाठी पाडवा हा खास

नवा गंध, नवा वास, नव्या रांगोळीची नवी आरास, स्वप्नातले रंग नवे, आकाशातले असंख्य दिवे…दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

नवा उजेड घेऊन आला हा मंगल दिवस
कालच्या अंध:काराला दिला निरोप खास
नात्यांची ऊब सोन्यासारखी मनात साठवूया,
प्रेमाच्या प्रकाशात आनंदाने उजळूया
या दीपावलीच्या शुभ पर्वावर मनःपूर्वक शुभेच्छा!

उटण्याचा गंध दरवळला,
पाडव्याच्या मंगल क्षणी प्रकाश उजळला,
पणतीच्या ज्योतीतून सुखाची दिशा दिसो,
आनंदाने भरलेला प्रत्येक श्वास लाभो.
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

तुम्ही माझ्यासाठी जगातील सुंदर गिफ्ट आहात, या शुभदिनी तुम्हाला उत्तम आरोग्य, आयुष्य लाभो हीच सदिच्छा! दिवाळी पाडवा शुभेच्छा!

आभाळी सजला मोतियांचा चुडा,
दारी दिव्यांचा सोनेरी सडा
गंध गहिरा दरवळला उटण्याचा,
आता दिवाळसण आनंद लुटण्याचा,
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

Diwali 2025: घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी….! दिवाळीनिमित्त मित्र परिवाराला पाठवा ‘या’ खास शुभेच्छा

आपुलकीच्या नात्यात मिळू दे फराळाचा गोडवा
सुखसमृद्धी घेऊन येतो दिवाळीचा पाडवा
दिवाळी अशी खास, तिच्यात लक्ष्मीचा निवास
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा तुमच्यासाठी खास

Web Title: Give sweet wishes to your lovely wife on the occasion of diwali

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • Diwali
  • Festival of light
  • Hindu Festival

संबंधित बातम्या

ढोल-ताशांचा नाद अन् ‘गोविंदा रे गोपाळा; पुण्यनगरीत Dahi Handi चा जल्लोष, डीजेमुक्त दहीहंडीला…
1

ढोल-ताशांचा नाद अन् ‘गोविंदा रे गोपाळा; पुण्यनगरीत Dahi Handi चा जल्लोष, डीजेमुक्त दहीहंडीला…

Govinda 2026: दहीहंडीतील गोविंदांना ‘गोविंदा’का म्हणतात? कृष्णाशी आहे खास संबंध
2

Govinda 2026: दहीहंडीतील गोविंदांना ‘गोविंदा’का म्हणतात? कृष्णाशी आहे खास संबंध

Aja Ekadashi 2026: कधी आहे अजा एकादशी, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
3

Aja Ekadashi 2026: कधी आहे अजा एकादशी, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Krishna Janmashami 2026: जन्माष्टमीला ५६ भोग शक्य नसल्यास हा नैवेद्य करा अर्पण
4

Krishna Janmashami 2026: जन्माष्टमीला ५६ भोग शक्य नसल्यास हा नैवेद्य करा अर्पण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.