Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gold Jewellery Cleaning At Home: घरच्या घरी सोन्याचे दागिने स्वच्छ करण्याची सोपी पद्धत

Gold Jewellery Cleaning At Home: घरच्या घऱी सोन्याचे दागिने कसे स्वच्छ करायचे असा प्रश्न असेल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. काही सोप्या पद्धती आम्ही तुम्हाला सांगत आहोत. अगदी सहजपणे करून पहा

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 15, 2026 | 11:35 AM
सोन्याच्या दागिन्यांची स्वच्छता घरीच कशी कराल (फोटो सौजन्य - iStock)

सोन्याच्या दागिन्यांची स्वच्छता घरीच कशी कराल (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • सोन्याचे दागिने स्वच्छ करण्यासाठी सोपी पद्धत 
  • घरच्या घरी करा स्वच्छ 
  • सोनाराकडे नेण्याची गरज नाही 
Gold Jewellery Cleaning At Home: लग्नापासून ते कौटुंबिक कार्यक्रमांपर्यंत आणि अगदी प्रत्येक सणाला देवांसाठीदेखील, सोन्याच्या दागिन्यांना आपल्याकडे एक विशेष स्थान आहे. सोन्याचे हार, अंगठ्या, बांगड्या आणि कानातले घालायला सुंदर आणि आकर्षक दिसतात. बरेच लोक रोज सोने घालतात, ज्यामुळे त्याची चमक कमी होते. चांदीप्रमाणे सोन्यावर गंज चढत नसला तरी, सततच्या वापरामुळे ते काळवंडते आणि घाण होते.

सण येण्यापूर्वी अनेक घरांमध्ये सोनं बँकेच्या लॉकरमधून काढून सोनाराकडे स्वच्छ करण्यासाठी अथवा चमक परत आणण्यासाठी देण्यात येते. पण तुम्हाला माहीत आहे का? घरच्या घरीदेखील तुम्ही सोन्याच्या दागिन्यांची चमक पूर्वीसारखी आणू शकता. चमक परत मिळवण्यासाठी, सोन्याचे दागिने कसे स्वच्छ करावेत यासाठी काही सोप्या टिप्स या तुम्ही जाणून घ्या 

डिटर्जंटचा करा वापर 

भांडी धुण्याच्या साबणाने सोन्याचे दागिने तुम्ही स्वच्छ करू शकता. यासाठी एका भांड्यात कोमट पाणी घेऊन त्यात लिक्विड डिश डिटर्जंट घाला. चांगल्या परिणामांसाठी, सोडियम-मुक्त सेल्टझर वापरा. ​​त्यातील कार्बन वायूमुळे घाण आणि मळ सैल होण्यास मदत होते. आता, मऊ केसांच्या टूथब्रशने दागिने घासून घ्या आणि वाहत्या पाण्याखाली सोन्याचे दागिने स्वच्छ धुवा. शेवटी, सुती कापडाने दागिने कोरडे पुसून घ्या.

कंबरेखाली सोन्याचे दागिने का घालू नयेत? काय आहे ज्योतिषीय कारण

टूथपेस्टही करेल काम 

याशिवाय तुम्ही टूथपेस्टनेही दागिने स्वच्छ करू शकता. एक ते दोन चमचे पाण्यात एक इंच टूथपेस्ट मिसळून पातळ द्रावण तयार करा. तुमची इच्छा असल्यास, दागिन्यांवरील घाण घासून काढण्यासाठी तुम्ही कापड किंवा जुना ब्रश वापरू शकता. शेवटी, स्वच्छ पाण्याखाली दागिने पूर्णपणे धुवा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की, धुतल्यानंतर दागिने तसेच ओले ठेऊ नयेत अन्यथा त्यावर डाग दिसतात. 

बेकिंग सोडा आणि व्हिनेगरचा वापर 

बेकिंग सोडा आणि व्हिनेगरने सोन्याचे दागिने स्वच्छ करा. एका भांड्यात पाव कप बेकिंग सोडा आणि दोन मोठे चमचे कोमट पाणी घालून पेस्ट बनवा. पाणी जास्त गरम असणार नाही याची काळजी घ्या. ही पेस्ट दागिन्यांवर चोळा. आता, दागिन्यांवरील बेकिंग सोडा काढण्यासाठी ते व्हिनेगरने आणि नंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. 

खिशाला परवडणाऱ्या किमतीमध्ये करा सोन्याची खरेदी! ‘हे’ दागिने पाडतील सौंदर्यात भर

यासाठी काही काळजी घेणे गरजेचे आहे

  • सोन्याचे दागिने स्वच्छ करण्यासाठी ब्लीचचा वापर कधीही करू नका. यामुळे दागिन्यांचा रंग बदलू शकतो
  • ओपल खूप नाजूक असतात, त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची टूथपेस्ट किंवा क्लिनर वापरणे टाळा. त्याऐवजी त्यांना टिश्यू पेपरने पुसणे उत्तम
  • सोन्याचे दागिने नेहमी इतर दागिन्यांपासून वेगळे ठेवा. यामुळे दागिन्यांवर लवकर ओरखडे पडत नाहीत
तुम्हीही सोन्याचे दागिने सोनाराकडे देण्यापेक्षा अशा पद्धतीने घरच्या घरी सोन्याच्या दागिन्यांची काळजी घेऊ शकता. 

Web Title: Gold jewellery cleaning at home easy hacks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 11:20 AM

Topics:  

  • Gold Jewellery
  • home remedies
  • lifestyle news

संबंधित बातम्या

बुटांमधून येणाऱ्या दुर्गंधीने वैतागलायत? ‘या’ ३ सोप्या टिप्स वापरा आणि कायमची सुटका मिळवा
1

बुटांमधून येणाऱ्या दुर्गंधीने वैतागलायत? ‘या’ ३ सोप्या टिप्स वापरा आणि कायमची सुटका मिळवा

Desi Homemade Drink: कायमच तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी अभिनेत्री भाग्यश्री नियमित पिते ‘हे’ घरगुती पेय, चेहरा दिसतो देखणा
2

Desi Homemade Drink: कायमच तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी अभिनेत्री भाग्यश्री नियमित पिते ‘हे’ घरगुती पेय, चेहरा दिसतो देखणा

रूम फ्रेशनरचा वापर करताय? ‘या’ गंभीर आजारांचा वाढतोय धोका; जाणून घ्या आरोग्यासाठी किती आहे घातक!
3

रूम फ्रेशनरचा वापर करताय? ‘या’ गंभीर आजारांचा वाढतोय धोका; जाणून घ्या आरोग्यासाठी किती आहे घातक!

Beauty Tips: केस सतत गळतात? मग मजबूत आणि घनदाट केसांच्या वाढीसाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, महिनाभरात दिसेल बदल
4

Beauty Tips: केस सतत गळतात? मग मजबूत आणि घनदाट केसांच्या वाढीसाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, महिनाभरात दिसेल बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.