Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वातावरणातील बदलांमुळे केस खूप पातळ झाले आहेत? मग टक्कल पडण्याआधी केसांवर लावा ‘या’ पदार्थाचे पाणी, केस होतील मजबूत

केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधरण्यासाठी कांद्याच्या रसात स्वयंपाक घरात उपलब्ध असलेले पदार्थ टाकून मिश्रण तयार करावे. हे मिश्रण केसांवर लावल्यास केसांची वाढ होण्यासोबतच केस चमकदार होतील.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 03, 2026 | 08:53 AM
वातावरणातील बदलांमुळे केस खूप पातळ झाले आहेत? मग टक्कल पडण्याआधी केसांवर लावा 'या' पदार्थाचे पाणी, केस होतील मजबूत

वातावरणातील बदलांमुळे केस खूप पातळ झाले आहेत? मग टक्कल पडण्याआधी केसांवर लावा 'या' पदार्थाचे पाणी, केस होतील मजबूत

Follow Us
Follow Us:

केसांची गुणवत्ता सुधारण्यासाठी घरगुती उपाय?
पावसाळ्यात केस का गळतात?
केसांच्या वाढीसाठी घरगुती उपाय?

राज्यासह संपूर्ण देशभरात सगळीकडे मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर आहारात जसा बदल केला जातो तसाच बदल स्किन केअर आणि हेअर केअरमध्ये करणे सुद्धा फार आवश्यक आहे. कारण पावसाळ्यातील दमट वातावरणामुळे केस खूप जास्त चिकट आणि तेलकट होऊन जातात. केसांमध्ये पावसाचे पाणी पडल्यानंतर केस न पुसल्यास ओलेपणा तसाच टिकून राहतो. ज्याच्या परिणामामुळे केसांमध्ये कोंडा किंवा टाळूवर इन्फेक्शन वाढण्याची जास्त शक्यता असते. केस गळणे, केसांमध्ये वाढलेला कोंडा, केस तुटणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अजिबात लक्ष दिले जात नाही. पण कालांतराने केसांमध्ये टक्कल पडण्याची खूप जास्त भीती मनात निर्माण होते.(फोटो सौजन्य – istock)

हेअर स्पा करण्यासाठी हजारो रुपये खर्च करत असाल तर थांबा! शाम्पूमध्ये मिक्स करा ‘ही’ २ रुपयांची पावडर

तरुण वयात केस पातळ किंवा कमी झाल्यानंतर मानसिक तणाव वाढतो आणि खूप जास्त चिंता निर्माण होते. केसांच्या वाढीसाठी आणि केस चांगले राहावेत म्हणून बाजारात उपलब्ध असलेले वेगवेगळे हेअर सीरम, महागडे शाम्पू तर काहीवेळा हेअर ट्रीटमेंट सुद्धा करून घेतल्या जातात. पण तरीसुद्धा केसांची गुणवत्ता सुधारत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पातळ झालेले केस पुन्हा एकदा चमकदार आणि घनदाट करण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर.

केसांची गुणवत्ता सुधारण्यासाठी घरगुती उपाय:

केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर कायमच बाजारात उपलब्ध असलेले महागडे प्रॉडक्ट वापरू नये. घरगुती उपाय केसांची गुणवत्ता सुधारावी. नैसर्गिक पदार्थांमध्ये असलेले गुणकारी घटक केसांच्या मुळांना आवश्यक पोषण देतात आणि केस चमकदार करण्यास मदत करतात. वातावरणातील बदलांनुसार केसांची योग्य काळजी घेतल्यास केसांना कोणतीही हानी पोहचणार नाही. केस दाट, काळेभोर करण्यासाठी कांदा, मेथी दाणे, विटामिन ई कँप्सूल, एरंडेल तेल इत्यादी साहित्य लागणार आहे. यामुळे केसांची खुंटलेली वाढ होण्यास मदत होईल आणि केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारेल. याशिवाय केसांना पोषण देण्यासाठी आहारात बदल करणे सुद्धा आवश्यक आहे.

वयाच्या पन्नशीत चेहऱ्यावर टिकून राहील तारुण्य! स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा फेस सीरम

कांद्याच्या रसात भिजवलेले मेथी दाणे, विटामिन ई कँप्सूल आणि एरंडेल तेल घालून व्यवस्थित मिक्स करा. सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकांपर्यंत लावून केसांची हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्यामुळे टाळूवरील रक्तभिसरण सुधारण्यास मदत होईल. रात्री झोपण्याआधी नियमित किंवा केस धुवण्याच्या एक दिवस आधी तेल लावून मसाज केल्यास केसांची मूळ मजबूत होतील आणि केस चमकदार दिसतील. तेल लावून केस तसेच ठेवल्यानंतर शाम्पूच्या मदतीने पाण्याने स्वच्छ करावे. घरगुती उपाय केसांची चमक कायम टिकवून ठेवतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: वातावरणातील बदलांमुळे केस पातळ होऊ शकतात का?

    Ans: होय. ऋतू बदल, आर्द्रता, प्रदूषण, ताण, आहारातील कमतरता आणि हार्मोनल बदल यांमुळे काही लोकांमध्ये केस गळणे किंवा पातळ होणे वाढू शकते.

  • Que: केस मजबूत ठेवण्यासाठी कोणत्या सवयी उपयुक्त आहेत?

    Ans: प्रथिने, लोह, झिंक आणि बायोटिनयुक्त संतुलित आहार घ्यावा, पुरेसे पाणी प्यावे, नियमितपणे टाळू स्वच्छ ठेवावा, उष्णतेचा (हीट स्टायलिंग) अति वापर टाळावा आणि सौम्य शाम्पू वापरावा.

  • Que: केसांसाठी कोणते नैसर्गिक घटक उपयुक्त ठरू शकतात?

    Ans: कोरफड (अॅलोवेरा), आवळा, मेथी, कढीपत्ता, नारळाचे तेल आणि रोझमेरीसारख्या काही घटकांचा वापर केसांच्या निगेसाठी केला जातो. मात्र त्यांच्या परिणामांबाबत पुरावे मर्यादित असून प्रत्येकाला समान फायदा होईलच असे नाही.

Web Title: Hair becoming thin due to weather changes apply this natural hair rinse before hair loss gets worse

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 08:53 AM

Topics:  

  • hair beauty
  • hair care tips
  • home remedies

संबंधित बातम्या

Gold Jewellery Cleaning At Home: घरच्या घरी सोन्याचे दागिने स्वच्छ करण्याची सोपी पद्धत
1

Gold Jewellery Cleaning At Home: घरच्या घरी सोन्याचे दागिने स्वच्छ करण्याची सोपी पद्धत

Desi Homemade Drink: कायमच तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी अभिनेत्री भाग्यश्री नियमित पिते ‘हे’ घरगुती पेय, चेहरा दिसतो देखणा
2

Desi Homemade Drink: कायमच तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी अभिनेत्री भाग्यश्री नियमित पिते ‘हे’ घरगुती पेय, चेहरा दिसतो देखणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.