Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hair Care Tips: किचनमधील ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा घरगुती हेअर डाय, कमीत कमी खर्चात पांढरे केस होतील काळेभोर

Hair Care Tips: तरुण वयात केस पांढरे झाल्यानंतर ते काळे करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या हेअर डायचा वापर करण्याऐवजी घरी तयार केलेला नॅचरल डाय लावून केस काळे करावे. यामुळे केसांची गुणवत्ता सुधारते.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 07, 2026 | 03:30 PM
Hair Care Tips: किचनमधील 'या' पदार्थांचा वापर करून घरीच बनवा घरगुती हेअर डाय, कमीत कमी खर्चात पांढरे केस होतील काळेभोर

Hair Care Tips: किचनमधील 'या' पदार्थांचा वापर करून घरीच बनवा घरगुती हेअर डाय, कमीत कमी खर्चात पांढरे केस होतील काळेभोर

Follow Us
Follow Us:

Hair Care Tips: तरूण वयात केस पांढरे झाल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. पांढरे केस काळे करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. तरुण वयात केस पांढरे होणे अतिशय सामान्य झाले असले तरीसुद्धा केसांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणे धोक्यचे ठरु शकते. कारण एक केस पांढरा झाल्यानंतर हळूहळू सर्वच केस पांढरे होऊन जातात. पांढरे केस लपवण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या हेअर केअरचा, हेअर डाय, कलर करून पांढरे केस काळे केले जातात. प्रत्येक महिन्याला पार्लरमध्ये जाऊन भरपूर केमिकल असणाऱ्या हेअर डायचा वापर केला जातो आणि महिनाभरानंतर केस पुन्हा एकदा पांढरे होऊन जातात. त्यामुळे केमिकल असणाऱ्या हेअर डायचा वापर करण्याऐवजी किचनमधील या पदार्थांचा वापर करून घरीच हेअर डाय करावा. यामुळे तुमचे केस नैसर्गिक काळे राहण्यास मदत होईल. चला तर जाणून घेऊया हेअर डाय बनवण्याची कृती. (फोटो सौजन्य – istock)

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ

घरगुती हेअर डाय साठी लागणारे साहित्य

घरगुती हेअर डाय बनवण्यासाठी चहा पावडर, तमालपत्र, कडीपत्त्याची पाने, आवळ्याच्या रोपाची पाने, हळद पावडर, कलोंजी, लवंग , आवळा पावडर इतकेच साहित्य लागणार आहे. प्रत्येक किचनमधील मसाल्यातील विविध पदार्थ कायमच उपलब्ध असतात. त्यामुळे महागडे हेअर डाय वापरण्याऐवजी किचनमधील पदार्थांचा वापर करावा.

केसांसाठी घरगुती हेअर डाय कसे तयार करावे?

पांढऱ्या केसांसाठी हेअर डाय बनवताना सगळ्यात आधी लोखंडी कढईमध्ये चहापावडर, तेजपत्ता, कढीपत्ता आणि आवळ्याची पाने टाकून लालसर होईपर्यंत भाजा. त्यानंतर त्यात  हळद, कलौंजी आणि लवंग, आवळा पावडर घालून काळसर रंग येईपर्यंत भाजा. भाजून घेतलेले मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक पावडर तयार करा. गाळून घेतलेली पावडरएअरटाइट कंटेनरमध्ये भरून ठेवा.  पांढऱ्या केसांसाठी बनवलेली नैसर्गिक हेअर डाय पावडर आठवड्यातून दोनदा केसांवर लावल्यास केसांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल.

Hair Fall Reasons: भारतीय तरुणांमध्ये केस गळतीची समस्या का वाढत आहे? Hair Fall वाढण्यामागे ‘ही’ आहेत कारणे

लोखंडी कढईमध्ये तयार केलेला हेअर डाय घेऊन त्यात थोडे पाणी आणि दही घालून मिक्स करा. २ तास तयार केलेले मिश्रण तसेच ठेवून द्या. तयार केलेला हेअऱ डाय केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकांपर्यत लावून १ तास तसेच ठेवा आणि केस पाण्याने स्वच्छ धुवून टाका. चहापावडरमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि टॅनिक ॲसिड केसांचा नैसर्गिक रंग गडद करण्यास मदत करेल. मालपत्रामध्ये विटामिन आणि मिनरल असते. स्काल्पवरील खाज किंवा जळजळ कमी करण्यासाठी नॅचरल पदार्थांचा वापर करावा. कढीपत्त्यामध्ये असलेले बीटा-कॅरोटीन आणि प्रोटीन केसांना पोषण देतात, ज्यामुळे नवीन केस उगवण्यास मदत होते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

Web Title: Hair care tips make homemade hair dye using these kitchen ingredients turn grey hair jet black at minimal cost

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • hair beauty
  • hair care tips
  • home remedies

संबंधित बातम्या

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ
1

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ

Green Tea: त्वचा दिसेल कायमच फ्रेश! चेहऱ्यावरील काळे घालवण्यासाठी ‘या’ पद्दतीने करा ग्रीन टीचा वापर
2

Green Tea: त्वचा दिसेल कायमच फ्रेश! चेहऱ्यावरील काळे घालवण्यासाठी ‘या’ पद्दतीने करा ग्रीन टीचा वापर

Hair Fall Reasons: भारतीय तरुणांमध्ये केस गळतीची समस्या का वाढत आहे? Hair Fall वाढण्यामागे ‘ही’ आहेत कारणे
3

Hair Fall Reasons: भारतीय तरुणांमध्ये केस गळतीची समस्या का वाढत आहे? Hair Fall वाढण्यामागे ‘ही’ आहेत कारणे

Anti Ageing Collagen Gel: चेहऱ्यावरील सुरकुत्या होतील गायब! १० रूपयांमध्ये घरीच बनवा कोलोजन जेल, त्वचेच्या समस्या होतील नाहीशा
4

Anti Ageing Collagen Gel: चेहऱ्यावरील सुरकुत्या होतील गायब! १० रूपयांमध्ये घरीच बनवा कोलोजन जेल, त्वचेच्या समस्या होतील नाहीशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.