• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Haircare Tips Best Natural Hair Oils For Hair

केसांना कधीही टक्कल पडणार नाही, भृंगराज ते आवळा नैसर्गिक तेलांचा अशाप्रकारे करा वापर

केसांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत? मग आता चिंता सोडा आणि या नैसर्गिक तेलांचा वापर करण्यास सुरुवात करा. नैसार्गिक गुणधर्मांनी युक्त हे तेल केसांच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करतात. (फोटो सौजन्य: istock)

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 18, 2024 | 03:48 PM
hair oil
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बदलत्या हवामनामुळे आपल्या केसांच्या समस्याही बदलू लागतात. अनेकदा बरेच उत्तम प्रोडक्टस लावूनही केसांची समस्या काही केल्या दूर होत नाही. अनेकांना केसांच्या विविध समस्या उद्भवत असतात जसे की केस कोरडे, निर्जीव पडणे, केसगळती, टक्कल येणे इ. तुम्हालाही अशा केसांच्या समस्या उद्भवत असतील तर यावर उपाय म्हणून तुम्ही रासायनिक आधारित उत्पादने टाळून नैसर्गिक तेल वापरण्यास सुरुवात करा.

आज आम्ही तुम्हाला काही नैसर्गिक तेलांविषयी सांगणार आहोत, जे आपल्या केसांसाठी फार फायदेशीर आहेत. हे तेल फक्त केसांच्या समस्या दूर नाही करत तर तुमची केस मजबूत करण्यासही तुम्ही मदत करतात. यासोबतच या तेलांतील काही गुणधर्म तुमचे केस पांढरे होण्यास कमी करते आणि तुमच्या केसांचे संरक्षण करते. चला तर मग नैसर्गिक तेलांची यादी जाणून घेऊयात, यांचे वैशिष्ट्य वाचून तुम्ही तुमच्यासाठी अधिक चांगला असलेला कोणताही योग्य तेल निवडू शकता.

आवळ्याचा तेल

  • आवळा तेलामध्ये व्हिटॅमिन सी आणि ई भरपूर प्रमाणात असते. हे केसांना मजबूत बनवण्यास मदत करते
  • यामध्ये असलेले फॅटी ॲसिड स्कॅल्पच्या पेशींची दुरुस्ती करतात आणि केसांचे कूप निरोगी ठेवतात
  • आवळा तेल केसांना लावल्याने केसांना चांगली आद्रता मिळते आणि यामुळे केसांची वाढ होण्यास मदत मिळते
  • आठवड्यातून दोन ते तीन वेळा आवळ्याच्या तेलाने मालिश केल्यास केसांची झपाट्याने वाढ होईल

बदामाचे तेल

  • तुम्हाला मुलायम केस हवी असतील तर तुमच्यासाठी बदामाच्या तेलाचा पर्याय उत्तम ठरेल
  • बदामाचे तेल केसांना चिकट न करता केसांतील कोरडेपणा दूर करते
  • कोंडा आणि कोरड्या त्वचेसाठीही बदामाचे तेल फायदेशीर आहे
  • बदामातील फॅटी ऍसिड केसांचे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून केसांचे संरक्षण करते
  • आठवड्यातून दोन ते तीन वेळा याने आपल्या केसांची छान मसाज करा आणि रिजल्ट पहा

भृंगराज तेल

  • फॉल्स डेझी’ वनस्पतीपासून काढलेले भृंगराज तेल केसांसाठी फार फायदेशीर मानले जाते
  • याच्या नियमित वापरणारे केसांतील कोंडा दूर होतो आणि निर्जीव केसांना ओलावा देऊन नवीन केस वाढण्यास मदत करते
  • हे तेल टाळूवर थेट प्रवेश करते आणि कोरडेपणा दूर करण्यास मदत करते
  • केसांसाठी हे तेलदेखील एक उत्तम पर्याय ठरेल

नारळाचे तेल

  • घराघरात वापरले जाणारे नारळाचे तेलदेखील आपल्या केसांसाठी फार फायदेशीर ठरते
  • यामध्ये लॉरिक ॲसिड मुबलक प्रमाणात असते, जे केसांची दुरुस्ती करण्यास मदत करते
  • कोंडा दूर करण्यासाठीही नारळाच्या तेलाचा वापर केला जातो
  • यातील मॉइश्चरायझिंग गुणधर्म कोंडा दूर करून केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत करते
 
Web Title: Haircare tips best natural hair oils for hair

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2024 | 03:48 PM

Topics:  

  • haircare
  • lifetyle tips

ताज्या बातम्या

पुढे वाचा
PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

Feb 17, 2026 | 02:35 AM
टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

Feb 17, 2026 | 01:15 AM
पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

Feb 17, 2026 | 12:30 AM
पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

Feb 16, 2026 | 11:23 PM
AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

Feb 16, 2026 | 10:24 PM
‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

Feb 16, 2026 | 09:45 PM
Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Feb 16, 2026 | 09:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.