Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शुभ सोमवार! आठवड्याची सुरुवात करा ‘या’ प्रेरणादायी सुविचारांनी, मिळेल नव्या दिवसाची सकारात्मक ऊर्जा

आठवड्याच्या सुरुवातीला दिवसाची सुरुवात आनंद आणि उत्साहाने होण्यासाठी हे मराठमोळे प्रेरणादायी सुविचार नक्कीच वाचा. हे सुविचार मनात कायमच सकारात्मक ऊर्जा निर्माण करतील.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 13, 2026 | 05:30 AM
शुभ सोमवार! आठवड्याची सुरुवात करा 'या' प्रेरणादायी सुविचारांनी, मिळेल नव्या दिवसाची सकारात्मक ऊर्जा

शुभ सोमवार! आठवड्याची सुरुवात करा 'या' प्रेरणादायी सुविचारांनी, मिळेल नव्या दिवसाची सकारात्मक ऊर्जा

Follow Us
Follow Us:

जीवन जगताना कोणतीही नवीन सुरुवात करायची असल्यास सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे फार आवश्यक आहे. कारण आयुष्यात येणारी प्रत्येक नवीन पहाट, सकाळ आपल्याला एक पान उलगडण्याची संधी देते. त्यामुळे संकटांवर मात करत आनंदी आणि हेल्दी आयुष्य जगणे फार आवश्यक आहे. सकारात्मक विचारांची साथ धरून दिवसाची सुरुवात केल्यास कितीही मोठे अडथळे आले तरीसुद्धा तुम्ही सहज मात करू शकता. सकाळी उठल्यानंतर तासनतास गाणी ऐकत बसण्यापेक्षा व्यायाम किंवा नियमित योगासने करावीत. यामुळे मन शांत राहते आणि आयुष्यात आलेले अडथळे कमी होतात. सकाळी उठल्यानंतर तुमच्या दिवसाची सुरुवात आनंदी होण्यासोबतच इतरांच्या दिवसाची सुरुवात आनंदी आणि उत्साहाने होण्यासाठी सुप्रभाताचे मराठमोळे सुविचार नक्कीच मित्रमैत्रणींना शेअर केला. यामुळे त्यांचा दिवस सुद्धा आनंद आणि उत्साहात जाईल.(फोटो सौजन्य – istock)

Travel News : पुतना कुंडात आजही भरलेलं आहे विष, हेच ते ठिकाण जिथे श्रीकृष्णाने राक्षिसीनीचा केला होता वध

जीवनातील चढाई शिखरावर पोहोचवते, पण सौंदर्य त्या वाटेतल्या फुलांमध्ये दडलेलं असतं. थांबून, पाहून जा.

स्वप्ने पाहणाऱ्यांना अडथळे आव्हानांचे संकेत म्हणून दिसतात, निराशेचे नाही. स्वप्नांच्या पीछ्याने जाताना, तुमच्या मनाची शक्ती वाढते.

आनंद हा बाहेरून मिळवलेला नसून, आपल्या आतून उमटणारा असतो. आत्मसंतुष्टी हाच खरा आनंद आहे.

जीवनाच्या वाटेवर अडचणी आल्यास, त्यांना तुमच्या कष्टांची साथ मिळेल. धैर्य आणि कठोर परिश्रमाने, प्रत्येक अडचण तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल.

संकटातूनच संधीचा जन्म होतो. आयुष्यातील प्रत्येक संकट ही एक नवीन शिकवण आहे, जी आपल्याला अधिक मजबूत बनवते.

जीवनातील सर्वोत्कृष्ट शिक्षण हे अपयशातून मिळते. अपयश हे यशाच्या प्रवासाचे स्थानक आहे, अंतिम गंतव्य नाही.

आजचा दिवस हा नवीन सुरुवातीची संधी आहे. गेल्या कालाच्या चिंता सोडून द्या आणि नवीन उमेदीने पुढच्या पावलांकडे पाहा.

धैर्य ही सर्व कठीण परिस्थितीत स्थिर राहण्याची कला आहे. धैर्याने वाट पाहणाऱ्यांना अखेर यशाची साथ मिळते.

प्रेम हे जगाचे सौंदर्य आहे. इतरांशी प्रेमाने वागणे ही आपल्या आत्म्याची सजीवता दर्शवते.

आयुष्य ही एक सुंदर कविता आहे, जिच्या प्रत्येक ओळीमध्ये एक नवीन अर्थ लपलेला आहे. आपल्या जीवनाच्या कवितेला सुंदर बनवा.

स्वतःच्या मनाचे शिल्पकार बना. तुमच्या विचारांनी एक सुंदर जग निर्माण करा, जिथे तुम्हाला राहायला आवडेल

जीवन हे एक कला आहे, आणि प्रत्येक दिवस हा एक नवीन कॅनवास. तुमच्या रंगांनी ते सुंदर बनवा.

शांतता ही आत्म्याची भाषा आहे. शांततेत आपले मन शोधा आणि तुमच्या आत्म्याची आवाज ऐका.

आयुष्यातील सर्वात मोठी शिक्षा म्हणजे स्वतःला समजून घेणे. जेव्हा तुम्ही स्वतःला समजून घेता, तेव्हा जगाशी संवाद साधणे सोपे जाते.

आशा ही तेजस्वी प्रकाशाची किरण आहे जी अंधारात दिशा दाखवते. आशेच्या शक्तीवर विश्वास ठेवा.

मैत्री ही जीवनाची अमृत आहे. एक खरा मित्र हजारो पुस्तकांपेक्षा अधिक शिकवू शकतो.

आनंद हा आपल्या आतून येतो, बाहेरून नाही. आपल्या आत्म्याच्या आनंदाला जगासमोर उजाळा द्या.

सामर्थ्य हे शारीरिक नव्हे तर मानसिक आहे. तुमच्या मनाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा, ते तुम्हाला अजिंक्य बनवेल.

जीवनाची सौंदर्य त्याच्या विविधतेत आहे. प्रत्येक अनुभव, चांगला किंवा वाईट, तुमच्या जीवनाला समृद्ध करतो.

आयुष्य हे एक संगीताचे कार्यक्रम आहे;
प्रत्येक सुर, चढ-उतार आपल्याला काहीतरी शिकवतात,
आपले कान उघडे ठेवा, आणि प्रत्येक तालात जीवनाचे सौंदर्य शोधा.

आयुष्यातील खऱ्या यशाची किल्ली म्हणजे आपल्या भीतीवर मात करण्याची क्षमता. जेव्हा आपण आपल्या भीतीशी सामना करतो, तेव्हा आपल्याला आपल्या स्वप्नांची प्राप्ती होते.

LGBTQ+ समुदाय जुन महिन्यात Pride Month का साजरे करतात? यामागे दडलाय अतिशय विदारक इतिहास!

सुख-दुःख हे जीवनाच्या चढ-उतारांसारखे आहेत. ते स्वीकारून, आपण आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ शकतो.

ज्ञान हे एक असीम सागर आहे. प्रत्येक नवीन गोष्टी शिकल्याने, आपण आपल्या आयुष्याची दिशा बदलू शकतो.

Web Title: Happy monday start your week with these inspirational quotes for positivity and motivation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • happy day
  • Happy Lifestyle
  • LIFESTYLE

संबंधित बातम्या

स्मार्ट मीटरमुळे लाईटबील जास्त येते का? जाणून घ्या स्मार्ट मीटर आणि पारंपारिक मीटर मधील फरक!
1

स्मार्ट मीटरमुळे लाईटबील जास्त येते का? जाणून घ्या स्मार्ट मीटर आणि पारंपारिक मीटर मधील फरक!

घरातील कोणती उपकरणे जास्त वीज वापरतात? आयर्न, ओव्हनपासून एअर फ्रायरपर्यंत जाणून घ्या
2

घरातील कोणती उपकरणे जास्त वीज वापरतात? आयर्न, ओव्हनपासून एअर फ्रायरपर्यंत जाणून घ्या

Cheap Shawls in Delhi: ‘या’ मार्केटमध्ये ₹100 ते ₹300 मध्ये मिळतील ट्रेंडी शॉल! पार्टी असो वा ऑफिस, लूक दिसेल एकदम स्टायलिश
3

Cheap Shawls in Delhi: ‘या’ मार्केटमध्ये ₹100 ते ₹300 मध्ये मिळतील ट्रेंडी शॉल! पार्टी असो वा ऑफिस, लूक दिसेल एकदम स्टायलिश

‘घालीन लोटांगन’ नंतर ‘मंत्रपुष्पांजली’ का म्हणावी? मंत्रपुष्पांजलीचा अर्थ काय? काय आहे याचे महत्त्व?
4

‘घालीन लोटांगन’ नंतर ‘मंत्रपुष्पांजली’ का म्हणावी? मंत्रपुष्पांजलीचा अर्थ काय? काय आहे याचे महत्त्व?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.