Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हर हर महादेव! श्रावण महिन्यानिमित्त आप्तेष्ट आणि मित्रमैत्रिणींना पाठवा मराठमोळ्या भक्तिमय शुभेच्छा

श्रावण महिन्याला उद्यापासून सुरुवात होणार आहे. श्रावणात भगवान शंकराची मनोभावे पूजा करून इच्छित फळ प्राप्तीसाठी प्रार्थना केली जाते. त्यामुळे उद्यापासून सुरु होणाऱ्या श्रावण महिन्याच्या मित्रमैत्रणींनी आणि नातेवाईकांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 13, 2026 | 05:30 AM
हर हर महादेव! श्रावण महिन्यानिमित्त आप्तेष्ट आणि मित्रमैत्रिणींना पाठवा मराठमोळ्या भक्तिमय शुभेच्छा

हर हर महादेव! श्रावण महिन्यानिमित्त आप्तेष्ट आणि मित्रमैत्रिणींना पाठवा मराठमोळ्या भक्तिमय शुभेच्छा

Follow Us
Follow Us:

हिंदू धर्मात श्रावण महिना अतिशय पवित्र मानला जातो. या महिन्यात येणाऱ्या सर्वच सणसमारंभांना विशेष महत्व आहे. श्रावणात भगवान शंकराची मनोभावे पूजा केली जाते आणि उपवास सुद्धा केला जातो. याशिवाय श्रावण महिन्यात येणारा प्रत्येक सोमवार श्रावणी सोमवार म्हणून ओळखला जातो. या महिन्यात नागपंचमी, मंगळागौर, नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन यांसारखे विविध सण येतात. त्यामुळे श्रावणात भक्ती, संयम आणि सकारात्मकतेला विशेष महत्त्व आहे. आषाढ अमावस्येनंतर श्रावण महिन्याला सुरुवात होते. त्यामुळे उद्यापासून सुरु होणाऱ्या श्रावण महिन्याच्या मित्रमैत्रणींना आणि नातेवाईकांना द्या भक्तिमय शुभेच्छा.(फोटो सौजन्य – pinterest)

श्रावणात एक धार्मिक पुस्तक घरी आणा, वाचा आणि संस्कार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवा; डोंबिवलीत अनोखा उपक्रम

पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे
महादेवाची कृपा तुमच्यावर आणि
तुमच्या कुटुंबावर सदैव राहो
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!

निसर्गाची सुंदर हिरवी शाल
आणि महादेवाची अखंड कृपा…
श्रावण महिन्याचा हा पावन काळ
तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी
आणि समाधान घेऊन येवो
शुभ श्रावण!

श्रावणाच्या सरींसोबत तुमच्या आयुष्यात आनंदाची बरसात होवो
हर हर महादेव! श्रावण महिन्याच्या मनापासून शुभेच्छा!

शिवशंकराच्या भक्तीत लीन होण्याचा,
मांगल्याचा आणि उत्साहाचा सण म्हणजेच श्रावण!
या पवित्र महिन्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

मंदिरातील घंटेचा नाद आणि भोळ्या शंकराचा ध्यास,
श्रावण महिना घेऊन येवो तुमच्या जीवनात सुख-शांतीचा भास
श्रावण मासाच्या खूप खूप शुभेच्छा!

श्रावण महिन्यात मिळो महादेवाचा आशीर्वाद,
वाढो तुमच्या घरातील आनंद अन् नात्यांमधील गोडवा
श्रावण महिन्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

निसर्गाचे रूप मनोहर, आकाशात ढगांची गर्दी…
श्रावणाच्या या शुभ काळात महादेवाची कृपा तुमच्या पाठीशी राहो
शुभ श्रावण महिना!

सण-उत्सवांची सुरुवात करणारा,
मनात भक्तीचा भाव जगणारा
श्रावण महिना तुम्हा सर्वांसाठी
उत्तम आरोग्य आणि यश घेऊन येवो
श्रावण मासाच्या शुभेच्छा!

ओल्या मातीचा सुगंध आणि शिवशंकराची भक्ती,
श्रावण महिना देईल तुमच्या मनाला नवी ऊर्जा आणि शक्ती
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!

महादेवाची पावन भक्ती अन् श्रावणाची सुंदर पहाट,
तुमच्या आयुष्याला मिळो आनंदाची नवी वाट
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!

श्रावणाच्या प्रत्येक सोमवारी आणि प्रत्येक दिवशी
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना
पवित्र श्रावण महिन्याच्या शुभेच्छा!

रिमझिम सरी, हिरवा निसर्ग आणि महादेवाची कृपा…
श्रावण महिन्याचा हा संपूर्ण काळ तुमच्यासाठी मंगलमय सिद्ध होवो
श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा!

शिव हेच सत्य आहे
शिव सुंदर आहे
शिव अनंत आहे
शिव ब्रम्ह आहे
शिव आहे शक्ती आणि शिवच आहे भक्ती
श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा

कोवळ्या उन्हा सोबत आलेली अलगद श्रावणसर
अवखळ वाऱ्याची अल्लडशी लहर
पानाफुलांना फुटलेला अनोखा बहर
श्रावणमासाच्या हार्दिक शुभेच्छा

श्रावणात पावसाने कमालच केली
धो धो कोसळून धमालच केली
अशाच मनसोक्त धारांसाठी
श्रावणाच्या हार्दिक शुभेच्छा

बघा निसर्ग बहरलाय
गारव्याने देहही शहारलाय
मनही थोडं मोहरून घ्या
आलाय पाऊस भिजून घ्या
श्रावणमासाच्या हार्दिक शुभेच्छा

सणासुदीची घेऊन उधळण
आला हसरा श्रावण
कर्तव्य आणि नात्यांची देतो आठवण
परंपरेचे करूया सर्व मिळुन जतन
अनमोल ठेवा संस्कृतीचा राखुया आपण
आला हसरा श्रावण
श्रावणाच्या मंगलमय शुभेच्छा

कर्तव्य आणि नात्यांची देतो आठवण
करून ठेवतो कायमची साठवण
असा हा तुमच्या आमच्या सर्वांचा
लाडका महिना श्रावण
श्रावणाच्या मंगलमय शुभेच्छा

निसर्ग आलाय बहरून
मनही आलंय मोहरून
रंगात तुझ्या नहाण्या
मन होई पाखरू पाखरू
श्रावण महिन्याच्या शुभेच्छा

रंग रंगात रंगला श्रावण
नभ नभात उतरला श्रावण
पान पानात लपला श्रावण
फुल फुलात उमलला श्रावण
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा

Shravan 2026: श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी घरी आणा या वस्तू; शिवकृपेने दूर होतील अडचणी

महादेवाला करू वंदन वाहू बेलाचे पान
महादेवा सदैव सुखी ठेव माझ्या प्रियजनांना
श्रावणी सोमवारच्या मनःपूर्वक शुभेच्छा

Web Title: Har har mahadev send heartfelt marathi devotional wishes to your family and friends this shravan month

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • festivals in shravan
  • LIFESTYLE
  • Shravan 2026

संबंधित बातम्या

स्मार्टवॉच घातल्याने खरंच होतो कॅन्सर? जाणून घ्या सोशल मीडियावर करण्यात आलेल्या दाव्यांमधील खरे सत्य
1

स्मार्टवॉच घातल्याने खरंच होतो कॅन्सर? जाणून घ्या सोशल मीडियावर करण्यात आलेल्या दाव्यांमधील खरे सत्य

जुन्या कपड्यांना नवी दिशा! रिफाइबरची ‘न वापरलेल्या कपड्यांपासून स्वातंत्र्य’ मोहीम, मुंबईतून २.७ टन कपडे जमा
2

जुन्या कपड्यांना नवी दिशा! रिफाइबरची ‘न वापरलेल्या कपड्यांपासून स्वातंत्र्य’ मोहीम, मुंबईतून २.७ टन कपडे जमा

‘Spider-man’ या जगप्रसिद्ध सुपरहिरोच्या निर्मितीचा रंजक इतिहास! जाणून घ्या मार्व्हल कॉमिक्सच्या लेखकांची अनोखी कहाणी
3

‘Spider-man’ या जगप्रसिद्ध सुपरहिरोच्या निर्मितीचा रंजक इतिहास! जाणून घ्या मार्व्हल कॉमिक्सच्या लेखकांची अनोखी कहाणी

श्रावण महिन्यातील सणांसाठी परफेक्ट गोड पदार्थ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा ओल्या खोबऱ्याची दाटसर खीर, नोट करा रेसिपी
4

श्रावण महिन्यातील सणांसाठी परफेक्ट गोड पदार्थ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा ओल्या खोबऱ्याची दाटसर खीर, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.