Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

३० दिवस नियमित करा भिजवलेल्या मेथी दाण्यांचे सेवन, शरीराला होतील आश्चर्यकारक फायदे

रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी दैनंदिन आहारात मेथी दाण्यांचे सेवन करावे. यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. मेथी दाणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय प्रभावी आहेत. जाणून घेऊया भिजवलेले मेथी दाणे खाण्याचे फायदे.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 26, 2024 | 02:40 PM
भिजवलेल्या मेथी दाण्यांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला होणारे फायदे

भिजवलेल्या मेथी दाण्यांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला होणारे फायदे

Follow Us
Follow Us:

निरोगी आरोग्यासाठी दैनंदिन आहारात भिजवलेल्या मेथी दाण्यांचे सेवन करावे. यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. मधुमेह झाल्यानंतर मेथी दाण्यांचे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. शिवाय इतरही अनेक आजारांवर मेथी दाणे प्रभावी आहेत. भिजवलेल्या मेथी दाण्यांमध्ये जीवनसत्त्वे, पोषक तत्वे आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे तुम्ही मेथी दाण्यांचे नियमित सेवन करू शकतात. रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात मेथी दाण्यांचे सेवन करावे. शिवाय यामध्ये विटामिन सी, ए आणि बी कॉम्प्लेक्स, प्रोटीन, कॅल्शियम आणि फायबर मोठ्या प्रमाणावर आढळून येते. शरीरात विटामिन सी ची कमतरता निर्माण झाल्यानंतर मेथी दाण्यांचे सेवन करावे.यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला भिजवलेल्या मेथी दाण्यांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

लाईफस्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा

भिजवलेल्या मेथी दाण्यांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला होणारे फायदे:

पचनक्रिया सुधारते:

बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी मेथी दाण्यांचे पाणी किंवा भिजवलेल्या मेथी दाण्यांचे सेवन करावे. यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. बद्धकोष्ठता, असिडिटी, गॅस, अपचन इत्यादी पोटासंबंधित आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी दैनंदिन आहारात मेथी दाण्यांचे पाणी प्यावे. मेथी दाणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. यामध्ये असलेल्या फायबरमुळे पचनक्रिया सुधारते.

रोगप्रतिकारशक्ती सुधारते:

थंडीच्या दिवसांमध्ये वातावरणात सतत काहींना काही बदल होत असतात. वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे दैनंदिन आहारात पौष्टिक आणि हेल्दी पदार्थांचे सेवन करावे. या दिवसांमध्ये शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होत जाते. कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी मेथी दाणे खावेत.

वजन कमी करण्यासाठी प्रभावी:

वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी दैनंदिन आहारात मेथी दाण्यांचे सेवन करावे. यामुळे वाढलेले वजन कमी होईल आणि तुम्ही स्लिम दिसाल. यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे पोटात साचून राहिलेली घाण स्वच्छ होते. भिजवलेले मेथी दाणे खाल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही.

लाईफस्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा

मधुमेह नियंत्रणात राहतो:

मधुमेह झाल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागते. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात मेथी दाण्यांचे सेवन करावे. मेथी दाणे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Health benefits of consuming soaked fenugreek seeds health care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2024 | 02:40 PM

Topics:  

  • Health Care Tips

संबंधित बातम्या

Eating Chicken Daily: ३० दिवस नियमित चिकन खाल्ल्यास शरीरावर होतील ‘हे’ परिणाम, वजनापासून पचनक्रियेपर्यंत दिसून येतील बदल
1

Eating Chicken Daily: ३० दिवस नियमित चिकन खाल्ल्यास शरीरावर होतील ‘हे’ परिणाम, वजनापासून पचनक्रियेपर्यंत दिसून येतील बदल

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल
2

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण
3

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी
4

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.