Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजलेल्या चण्यांचे सेवन करा ‘असे’, तर रहाल तरूण! अमृताप्रमाणे करेल काम; नियमित खाऊन पहाच

Roasted Gram: तुम्ही खूप भाजलेले चणे नेहमीच खाल्ले असतील. पण तुम्हाला माहीत आहे का याचे योग्य सेवन केल्याने तुमच्या आरोग्याला किती फायदा होतो. डॉक्टरांनी योग्य पद्धत आणि उपाय सांगितला आहे जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Nov 18, 2024 | 12:36 PM
भाजलेले चणे खाण्याचे आरोग्यदायी फायदे

भाजलेले चणे खाण्याचे आरोग्यदायी फायदे

Follow Us
Follow Us:

सामान्यत: आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी लोक अनेक प्रकारची फळे आणि भाज्यांचे सेवन करतात. पण इतरही अनेक पदार्थ आहेत जे आरोग्यासाठी लाभदायी ठरतात. यामध्ये चण्याचे महत्त्व अधिक असून चण्याचे रोज सेवन करणे निरोगी शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. चणे रोज खाल्ल्याने शरीर मजबूत आणि निरोगी राहते. 

हरदोईच्या शतायु आयुर्वेद आणि पंचकर्म केंद्राचे डॉ. रोहित शर्मा यांनी सांगितले की, बरेच लोक सकाळच्या नाश्त्यामध्ये हरभरे खातात. त्याच वेळी, त्यात प्रथिने देखील भरपूर असतात. पोषक तत्वांनी भरपूर असलेले चणे शरीराला मजबूत बनवताता आणि स्नायूंना बळकटी देण्यासाठी खूप उपयुक्त आहे. (फोटो सौजन्य – iStock) 

पचनक्रिया सुधारते 

पचनशक्ती सुधारण्यासाठी उपयोगी

डॉ. रोहित शर्मा यांनी सांगितले की, चण्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते, काही लोक कच्चे चणे पाण्यात भिजवून खातात. मात्र भाजलेल्या चण्याच्या सेवन करण्याच्या फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर ते पचनशक्ती वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे पोटात गॅस, ॲसिडिटी आणि अपचन यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. हे शरीरात चयापचय वाढवण्यास देखील उपयुक्त ठरते असेही यावेळी डॉक्टरांनी सांगितले आहे. 

चणे नियमित खाण्याचा काय फायदा होतो जाणून घ्या एका क्लिकवर

ॲनिमिया आजारावर उपयुक्त 

अ‍ॅनिमियासारख्या आजारांवर उपयुक्त

ॲनिमिया आजार असल्यास भाजलेले चणे खाणे खूप फायदेशीर आहे, तर गुळासोबत खाल्ल्यास अधिक फायदे मिळतात. गूळ आणि चणे खाल्ल्याने शरीराला पुरेशा प्रमाणात लोह मिळते. शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते आणि रक्ताची कमतरता दूर होते. त्यामुळे ॲनिमियासारख्या आजाराचा धोका रहात नाही आणि ज्यांना हा आजार आहे त्यांचा हा आजार कमी होण्यास मदत मिळते 

डायबिटीसवर रामबाण

डायबिटीसच्या रुग्णांनी खावे भाजलेले चणे

भाजलेल्या चण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूपच कमी असतो, त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तीसाठी हा अतिशय फायदेशीर नाश्ता मानला जातो. पचनक्रिया सुधारण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास भाजलेले चणे अत्यंत उपयुक्त ठरतात. हे खाल्ल्याने पोट लवकर भरते आणि जास्त वेळ भूक लागत नाही त्यामुळे खाण्यावरही नियंत्रण राहते 

चण्यांचा होणारा फायदा काय आहे वाचा एका क्लिकवर

चण्यातील पोषक तत्व 

चण्यातील पोषक तत्वांचा फायदा

डॉ. रोहित शर्मा सांगतात की चण्याचे पौष्टिक मूल्य नक्की काय आहे आहे. त्यांच्या मते, 100 ग्रॅम चण्यामध्ये सुमारे 58.99 ग्रॅम कार्बोहायड्रेट, 25.21 ग्रॅम प्रथिने, 18.3 ग्रॅम आहारातील फायबर आणि 1.64 ग्रॅम चरबी असते. याशिवाय लोह, फॉस्फरस, मॅग्नेशियम, जस्त आणि तांबे यांसारखे अनेक सूक्ष्म पोषक घटकही त्यात चांगल्या प्रमाणात असतात जे आरोग्यासाठी उत्तम ठरतात 

भाजलेल्या चण्यांचे अन्य फायदे 

  • भाजलेल्या चण्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस जास्त प्रमाणात असून यामुळे हाडे मजूबत आणि निरोगी होण्यास मदत मिळते
  • याशिवाय भाजलेल्या चण्यांमध्ये असलेले पोषक तत्व, अँटीऑक्सिडंट्स आणि खनिजे हे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात 
  • चण्याचे नियमित सेवन केल्याने तुमच्या शरीरातील उर्जेची पातळी अधिक राहते आणि लोह मिळाल्याने अशक्तपणा टाळता येतो 
  • भाजलेल्या चण्यांमध्ये अधिक प्रमाणात मॅग्नेशियम असून तणाव कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो 
  • या भाजलेल्या चण्यांमध्ये समाविष्ट असणारे विटामिन सी हे प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत असून केसांसाठी उत्तम ठरते. केसगळती, केसांचे तुटणे टाळून केसांची वाढ होण्यास मदत करते 
टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Health benefits of roasted gram eat daily to avoid health issues will never get sick

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2024 | 12:36 PM

Topics:  

  • Health News

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बालकांच्या आरोग्याचा ‘रिअ‍ॅलिटी चेक’! ९४ लाखांची तपासणी, ६.५८ लाख मुलांमध्ये आरोग्य समस्या
1

महाराष्ट्रातील बालकांच्या आरोग्याचा ‘रिअ‍ॅलिटी चेक’! ९४ लाखांची तपासणी, ६.५८ लाख मुलांमध्ये आरोग्य समस्या

Belching: सतत ढेकर येतात? शरीर देतंय ‘हा’ इशारा; दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात
2

Belching: सतत ढेकर येतात? शरीर देतंय ‘हा’ इशारा; दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

Satara Health News: तळीये गावात गॅस्ट्रोची भीषण साथ! ५०० रुग्णांवर उपचार सुरू; ग्रामपंचायतीच्या कारभारावर संताप
3

Satara Health News: तळीये गावात गॅस्ट्रोची भीषण साथ! ५०० रुग्णांवर उपचार सुरू; ग्रामपंचायतीच्या कारभारावर संताप

Health: ‘औषधांच्या गुणवत्तेशी कोणत्याही प्रकारची…’; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांनी दिले ‘हे’ स्पष्ट निर्देश
4

Health: ‘औषधांच्या गुणवत्तेशी कोणत्याही प्रकारची…’; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांनी दिले ‘हे’ स्पष्ट निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.