Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घाण क्षणार्धात होईल स्वच्छ! दह्यामध्ये मिक्स करा ‘हा’ आयुर्वेदिक पदार्थ

पचनासंबंधित कोणतीही समस्या उद्भवू लागल्यानंतर लगेच घाबरून न जाता दह्यातून गुळाचे सेवन करावे. दही आणि गूळ खाल्यामुळे पचनक्रिया सुधारते. जाणून घ्या दही गूळ एकत्र करून खाण्याचे शरीराला होणारे फायदे.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 08, 2025 | 11:18 AM
आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक क्षणार्धात होईल स्वच्छ! दह्यामध्ये मिक्स करा 'हा' आयुर्वेदिक पदार्थ

आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक क्षणार्धात होईल स्वच्छ! दह्यामध्ये मिक्स करा 'हा' आयुर्वेदिक पदार्थ

Follow Us
Follow Us:

शरीराचे कार्य संपूर्ण पचनसंस्थेवर अवलंबून असते. पण काहीवेळा जंक फूडचे सेवन, तिखट तेलकट पदार्थाचे अतिसेवन इत्यादीमुळे शरीराच्या पचनसंस्थेमध्ये बदल होण्याची शक्यता असते. पचनसंस्था बिघडल्यानंतर शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. याचा परिणाम पोटाच्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. गॅस, अपचन, ऍसिडिटी आणि पचनाच्या समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेक लोक डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करतात. मात्र सतत डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करतात. पण सतत गोळ्या खाणे आरोग्यासाठी अतिशय घातक आहे.(फोटो सौजन्य – iStock)

लघवीतून वारंवार फेस येतो? किडनी खराब होण्याआधी शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, दुर्लक्ष करणे ठरेल धोक्याचे

शरीरात साचून राहिलेले विषारी घटक आरोग्यासाठी अतिशय घातक आहेत. यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स,पुरळ येणे, पोटात दुखणे, वारंवार आजारी पडणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी दह्याचे सेवन करावे. दही खाल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि शरीर सुधारते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आतड्यांमधील घाण स्वच्छ करण्यासाठी दह्यासोबत कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

दही गूळ:

दही आणि गूळ एकत्र खाल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स आतड्यांमधील घाण स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. आतड्यांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी अर्धा वाटी दह्यात थोडस गूळ टाकून मिक्स करून खा. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात. यासाठी अर्धावाटी दही घेऊन त्यात गूळ मिक्स करून रात्रभर तसेच ठेवून घ्या.त्यानंतर सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी दह्याच्या मिश्रणाचे सेवन करावे. यामुळे आतड्यांमध्ये साचून राहिलेले हानिकारक घटक बाहेर पडून जातात.

दही गूळ खाल्यामुळे शरीराला होणारे फायदे:

बद्धकोष्ठतेच्या समस्येने अनेक लोक त्रस्त आहेत. बद्धकोष्ठतेचा समस्या वाढू लागल्यानंतर पोटात दुखणे, ऍसिडिटी, गॅस इत्यादी समस्या उद्भवण्याची शक्यता असते. गूळ आतड्यांमध्ये हलक्या मुव्हमेंटस निर्माण करते, ज्यामुळे पोट स्वच्छ होते. पोटाच्या आतील भागात आलेली सूज कमी करण्यासाठी नियमित दही आणि गूळ खावेत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये गूळ खाल्यामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होते.

उन्हाळ्यात सतत एसीमध्ये बसल्यामुळे वाढतो मायग्रेनचा धोका! आरोग्याचे होईल गंभीर नुकसान

पचनक्रिया सुधारते:

शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी दही खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे दह्यात गूळ मिक्स करून तुम्ही खाऊ शकता. दही आणि गूळ एकत्र करून खाल्यामुळे पचनसंस्थेला अनेक फायदे होतात. गुळामध्ये नैसर्गिक एंजाईम्स आढळून येतात, ज्यामुळे जेवलेले अन्नपदार्थ सहज पचन होतात. याशिवाय दह्यातील लॅक्टिक ऍसिड पचनक्रिया जलद करून आतड्यांचे कार्य सुधारण्यासाठी मदत करतात. मात्र काहीवेळा पोट फुगणे, भूक मंदावणे किंवा अन्नपचनात अडचणी इत्यादी समस्या उद्भवू लागल्यास दही आणि गूळ खावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Health care tips toxic substances trapped in your intestines will be cleansed instantly just mix this ayurvedic ingredient in curd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2025 | 11:07 AM

Topics:  

  • acidity
  • Benefits for Curd
  • home remedies

संबंधित बातम्या

ब्लॅकहेड्स- टॅनिंगमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग चमचाभर मसूर डाळीचा ‘या’ पद्धतीने करा वापर, नॅचरल स्क्रबने त्वचा दिसेल सुंदर
1

ब्लॅकहेड्स- टॅनिंगमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग चमचाभर मसूर डाळीचा ‘या’ पद्धतीने करा वापर, नॅचरल स्क्रबने त्वचा दिसेल सुंदर

मान आणि पाठीवर साचलेला मळ दूर करायचाय? मग घरीच अशाप्रक्रारे तयार करा बेसन-दह्याचा नैसर्गिक क्लींजर
2

मान आणि पाठीवर साचलेला मळ दूर करायचाय? मग घरीच अशाप्रक्रारे तयार करा बेसन-दह्याचा नैसर्गिक क्लींजर

चेहऱ्यावरील डलनेस होईल कमी? सोप्या पद्धतीने बीटरूटचा वापर करून घरीच करा फेशिअल, त्वचेवर येईल गुलाबी ग्लो
3

चेहऱ्यावरील डलनेस होईल कमी? सोप्या पद्धतीने बीटरूटचा वापर करून घरीच करा फेशिअल, त्वचेवर येईल गुलाबी ग्लो

सकाळी उठल्यानंतर पोटात कायमच जडपणा जाणवतो? मग ‘या’ पद्धतीने करा इरंडेल तेलाचे सेवन, आतड्यांमधील घाण होईल स्वच्छ
4

सकाळी उठल्यानंतर पोटात कायमच जडपणा जाणवतो? मग ‘या’ पद्धतीने करा इरंडेल तेलाचे सेवन, आतड्यांमधील घाण होईल स्वच्छ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.