Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय होणार रोज पांढरा भात खाल्याने? मधुमेह असणाऱ्यांसाठी ३ बेस्ट राईस कोणते? वाचा सविस्तर

रोज पांढरा भात खाणे चांगले आहे का? हा प्रश्न पडलाय. दैनंदिन जीवनात आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टींपैकी एक म्हणजे भात. परंतु भात रोज खाणे शरीरा साठी चांगले आहे का? यावर विवेक मित्तल यांनी एका व्हिडिओमध्ये माहिती दिली आहे

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 26, 2025 | 04:20 PM
काय होणार रोज पांढरा भात खाल्याने? मधुमेह असणाऱ्यांसाठी ३ बेस्ट राईस कोणते? वाचा सविस्तर (फोटो सौजन्य- pinterest)

काय होणार रोज पांढरा भात खाल्याने? मधुमेह असणाऱ्यांसाठी ३ बेस्ट राईस कोणते? वाचा सविस्तर (फोटो सौजन्य- pinterest)

Follow Us
Close
Follow Us:

आपण जेवण करतो तेव्हा आपल्या ताटात चपाती, भाजी आणि भात हे असतंच. एखाद वेळेस आपल्याला जेवणात चपाती नसली तरी चालतं, परंतु भात नसला कि जेवण आपलं अपूर्ण वाटत. दोन घासच का होईना पण भात हे जेवणात पाहिजे. भारतात कोणत्याही भागात जा भात हा जेवणात आवडता भाग आहे. तसं जर पाहायला गेलं तर भारतात अनेक प्रकारचे तांदूळ मिळतात. मात्र सगळ्यात जास्त खाण्यात येतो तो पॉप्युलर नॉर्मल वाईट राईस, मात्र हे पांढरे तांदूळ रोज खाणे चांगले आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. डॉ मधुमेह असणाऱ्यांना भात खाण्यास नकार देतात. परंतु भात हा आवडीचा असल्याने भात न खाणे हा एक मोठा टास्क असतो. यावर विवेक मित्तल ने एक व्हिडिओमध्ये माहिती दिली आहे.

लहान मुलांसाठी कडक उन्हाळ्यात बनवा थंडगार Falooda, नोट करून घ्या फालुदा बनवण्याची सोपी रेसिपी

कोण आहेत विवेक मित्तल ?
विवेक मित्तल फिटनेस एन्थूजीऐस्ट आणि कंटेंटन्ट क्रिएटर आहे. फिट युट्यूबरच्या नावाने त्यांचा चॅनेल आहे. विवेक मित्तलने त्यांच्या एका व्हिडिओमध्ये सांगितले आहे की रोज जेवणात पांढरा भात खाल्याने काय होणार.

काय होणार रोज पांढरा भात खाल्याने?

त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितले कि रोज नियंत्रणाशिवाय भात खाल्याने बॉडी फॅट आणि डायबिटीज होण्याचा धोका वाढू शकतो. याचा कारण असा की पांढऱ्या भातात फायबर आणि माइक्रोन्यूट्रिएंट्सची कमी असते. रोज पांढरा भात खायचा असेल तर याच्यासोबत फायबर, प्रोटीन रिच सब्जी/ कढी, आणि घी सोबत खाल्याने चांगले राहील. ज्याला मधुमेह आहे त्याने भात खाऊ नये.

मधुमेह असणाऱ्यांसाठी ३ ऑप्शन

विवेक मित्तल ने सांगितले कि तीन अश्या प्रकारचे तांदूळ आहेत जे मधुमेह असणारे लोक खाऊ शकतात. ब्राऊन राईस, ब्लॅक राईस आणि रेड राईस हे तीन राईस आहेत जे मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी चांगले आहे. या तांदळात फायबर आणि बिकॉम्प्लेक्स, सिलेनियम, मॅग्निशियम सारखे माइक्रोन्यूट्रिएंट्स जास्त असतात. ज्यामुळे ते खरोखरच मधुमेहींसाठी अनुकूल बनतात.

महागड्या साडयांना सेफ्टी पिनमुळे बारीक होल पडतात? मग वापरून पहा ‘या’ सोप्या टिप्स, कधीच खराब होणार नाही साडी

Web Title: Health tips effects of daily white rice consumption and the top 3 best rice varieties for diabetics in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2025 | 04:20 PM

Topics:  

  • daily health tips
  • Diabetics
  • lifestlye

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.