Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळी उठल्यानंतर नियमित मारा दोरीच्या उडया, आरोग्याला होतील ‘हे’ जबरदस्त फायदे

दोरीच्या उड्या मारल्यानंतर वजन कमी होते असा अनेकांचा समाज आहे. पण दोरीच्या उडया मारल्याने आरोग्याला सुद्धा फायदे होतात. काही लोक नुसत्याच दोरीच्या उडया मारतात पण व्यायाम किंवा योगासने करण्यास विसरून जातात. दोरीच्या उडया मारणे हा एक व्यायामातील प्रकार असून वाढलेले वजन कमी होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 01, 2024 | 05:30 AM
दोरीच्या उडया मारल्याने आरोग्याला होणारे फायदे

दोरीच्या उडया मारल्याने आरोग्याला होणारे फायदे

Follow Us
Follow Us:

सकाळी उठल्यानंतर काही लोक वाढलेले वजन कमी करण्यासाठी दोरीच्या उड्या मारतात. दोरीच्या उड्या मारल्यानंतर वजन कमी होते असा अनेकांचा समाज आहे. पण दोरीच्या उडया मारल्याने आरोग्याला सुद्धा फायदे होतात. काही लोक नुसत्याच दोरीच्या उडया मारतात पण व्यायाम किंवा योगासने करण्यास विसरून जातात. दोरीच्या उडया मारणे हा एक व्यायामातील प्रकार असून वाढलेले वजन कमी करण्यासाठी आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी मारल्या जातात. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला दोरीच्या उडया मारल्याने आरोग्यावर नेमके काय परिणाम दिसून येतात, याबद्दल सांगणार आहोत.(फोटो सौजन्य-istock)

दोरीच्या उडया मारल्याने शरीरातील अतिरिक्त कॅलरी कमी होतात. दोरीच्या उडया मारण्यासाठी तुम्ही हलकी दोरी घेऊ शकता. यासाठी कोणत्याही फार महाग आणि फॅन्सी मशीनची आवश्यकता नाही. दोरीच्या उडया मारण्यासाठी व्यवस्थित जागा असायला हवी, अन्यथा दोरी कोणालाही लागू शकते. दोरीच्या उडया मारताना तुम्ही क्रिस क्रॉस, साइड स्विंग, अल्टरनेट फूट जंप करू शकता.

दोरीच्या उडया मारल्याने आरोग्याला होणारे फायदे

दोरीच्या उडया मारल्याने आरोग्याला होणारे फायदे:

रोज सकाळी उठल्यानंतर अर्धातास व्यायाम करावा. त्यानंतर दोरीच्या उडया माराव्यात. दोरीच्या उडया मारल्याने हात मजबूत होतात, स्नायूंचे आरोग्य सुधारते, शरीर अधिक लवचिक होते, कार्डिओ हेल्थ चांगले राहते, हाडे मजबूत होतात, शरीर चपळ होते, शरीराचे संतुलन राखते, कॅलरीज बर्न होतात, चरबी कमी होते, एन्डॉर्फिनला चालना मिळते, वर्कआउटच्या आधी शरीराला वॉर्म अप करते, स्नायूंना टोन करते, उंची वाढवते तसेच चेहऱ्याला आलेली सूज कमी होते.

हे देखील वाचा: सुडौल बांध्यासाठी वापरताय घट्ट ब्रा? होऊ शकतात आरोग्यावर गंभीर परिणाम

दोरीच्या उडया मारल्याने आरोग्याला होणारे फायदे

सकाळी उठल्यानंतर 10 ते 15 मिनिट दोरीच्या उडया मारल्यास वाढलेले वजन कमी होऊन वजन नियंत्रणात राहील. हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी दोरीच्या उडया माराव्यात. तसेच सकाळी उठल्यावर नियमित दोरीच्या उडया मारल्या तर हृदयरोगाचा धोकाही कमी होतो. तसेच फुफ्फुसांना बळकटी मिळून फुफुसांची क्षमता वाढते. दोरीच्या उडया मारल्याने हृदयविकाराचा धोका कमी होऊन मानसिक तणावापासून सुटका मिळते.लहान मुलांना दोरीच्या उडया मारण्यास सांगाव्यात, जेणेकरून त्यांची उंची वाढण्यास मदत होईल.

Web Title: Healthy benefits of skipping rope

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2024 | 05:30 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • lifetyle

संबंधित बातम्या

Hedache Causes: सकाळी उठल्यानंतर कायमचं डोकं दुखत? ‘ही’ लक्षणे दिसताच अजिबात करू नका दुर्लक्ष, आजारांपासून मिळेल सुटका
1

Hedache Causes: सकाळी उठल्यानंतर कायमचं डोकं दुखत? ‘ही’ लक्षणे दिसताच अजिबात करू नका दुर्लक्ष, आजारांपासून मिळेल सुटका

सांध्यांना कायमच सूज येते? मग युरिक ॲसिडची पातळी कमी करण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश
2

सांध्यांना कायमच सूज येते? मग युरिक ॲसिडची पातळी कमी करण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

World Osteoporosis Day: फॅक्चर झाल्यानंतरच कळते हाडांचे आरोग्य! सरकारी रुग्णालयांत वर्षभरात साडेतीन हजार तपासण्या
3

World Osteoporosis Day: फॅक्चर झाल्यानंतरच कळते हाडांचे आरोग्य! सरकारी रुग्णालयांत वर्षभरात साडेतीन हजार तपासण्या

नियमित किती लिटर पाणी प्यायल्यास वाढलेले वजन कमी होण्यास मदत होईल? जाणून घ्या पाणी आणि वजनचा काय आहे संबंध
4

नियमित किती लिटर पाणी प्यायल्यास वाढलेले वजन कमी होण्यास मदत होईल? जाणून घ्या पाणी आणि वजनचा काय आहे संबंध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.