Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुमचे पायही सतत सुजतात का? मग घरच्या घरी या 5 सवयींचे पालन करा, काही दिवसांतच मिळेल आराम

Swollen Feet Remedy : पायांची सूज सामान्य समस्या वाटत असली तरी यामुळे पुढे वेदना वाढू शकतात. यासाठी कोणत्या औषधाची गरज नाही तर फक्त आपल्या रोजच्या जीवनात काही चांगल्या सवयींचे पालन करण्याची गरज आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 24, 2026 | 11:30 AM
तुमचे पायही सतत सुजतात का? मग घरच्या घरी या 5 सवयींचे पालन करा, काही दिवसांतच मिळेल आराम

तुमचे पायही सतत सुजतात का? मग घरच्या घरी या 5 सवयींचे पालन करा, काही दिवसांतच मिळेल आराम

Follow Us
Close
Follow Us:
  • आपल्या रोजच्या जीवनात आपण अशा अनेक चुका करतो ज्यामुळे पायांमध्ये सूज वाढू लागते.
  • रोजच्या आयुष्यातील काही चांगल्या सवयी पायांमधील सूज कमी करण्यास मदत करते.
  • जीवनशैलीतील हे बदल तुमच्या शरीराला अनेक फायदे मिळवून देईल.
चुकीच्या जीवनशैलीमुळे आणि रोजच्या आयुष्यातील काही चुकांमुळे आरोग्याच्या समस्या उद्भवतात असतात. यातीलच एक समस्या म्हणजे पायांना सतत येणारी सूज. जास्त वेळ उभे राहिल्यामुळे किंवा बसल्यामुळे पायांना गंभीर सूज येऊ लागते. ही समस्या किरकोळ वाटत असली तरी यावर वेळीच लक्ष देऊन समस्येला दूर करायला हवे. तुमच्याही पायांना जर सतत सूज येत असेल तर आज या लेखात आम्ही तुम्हाला यावरील एक सोपा उपाय सांगत आहोत. पायांची सूज दूर करण्यासाठी तुम्हाला फार काही वेगळं करण्याची गरज नाही तर फक्त आपल्या रोजच्या सवयींंमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्याची गरज आहे. चला तर मग याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

रोजच आयुष्य सोपं करतात संविधानातील ‘हे’ अधिकार, अनेकांना नावंही ठाऊक नाही; 26 जानेवारीला ओळखा तुमची खरी ताकद

पुरेसे पाणी प्या.

आपल्या शरीराच्या अनेक समस्या या पाण्याच्या कमतरतेशी संबंधित असतात. शरीरातील पाण्याचा साठा आपल्या शरीराला आतून स्वच्छ ठेवण्यास आणि हायड्रेट ठेवण्यास मदत करते. रोजच्या जीवनात किमान ७-८ ग्लास पाणी पिणे गरजेचे असते. पाण्याव्यतिरिक्त, सूप, फळांचे रस, नारळ पाणी आणि स्मूदी अशा पदार्थांचेही सेवन केले जाऊ शकते. यामुळे शरीराला हायड्रेशन मिळते.

कॉम्प्रेशन सॉक्सचा वापर

पाय सुजण्याचे एक प्रमुख कारण रक्तवाहिन्यांशी संबंधित असू शकते, जे रक्त साचल्यामुळे होते. आराम मिळविण्यासाठी कॉम्प्रेशन सॉक्स हा एक उत्तम पर्याय असू शकतो. हे सॉक्स पायांवर हलका दाब देतात, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते. तथापि, जर एखाद्या व्यक्तीला हृदयरोग असेल तर त्यांनी ते वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.

उशांनी तुमच्या पायांना आधार द्या

जर तुमचे पाय सतत सुजत असतील तर बसताना किंवा झोपताना पायांखाली उशी ठेवून झोपायला सुरुवात करा. यामुळे द्रवपदार्थाचा प्रवाह सुधारतो आणि सूज कमी होते. प्रेग्नंसीच्या वेळीही ही पद्धत फार फायद्याची ठरते.

आहारात मीठाचे प्रमाण कमी ठेवा

पदार्थाची चव वाढवण्यासाठी मीठाचा वापर केला जात असला तरी याचा अतिवापर मात्र आपल्या आरोग्यासाठी घातक ठरु शकतो. प्रोसेस फूड, पॅकेज्ड फूड यामध्ये मीठाचे प्रमाण सर्वाधित आढळून येते. याऐवजी तुम्ही आहारात ताजे, घरी शिजवलेल्या अन्नाचा समावेश करु शकतो. तुमच्या आहारत मीठाचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करा.

वाढलेले वजन कमी करताना आहारात चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन, अन्यथा शरीरात जमा होईल अनावश्यक चरबी

तुमचे वजन नियंत्रणात ठेवा

जास्तीच्या वजनामुळे पायांवर दबाव येतो आणि याचा रक्ताभिसरणावर परिणाम होतो. यामुळे पायांची सूज वाढते. पाैष्टिक आहार आणि नियमित व्यायाम केल्याने वजन नियंत्रणात करता येऊ शकते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Home remedies for swollen feet lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • Health Tips
  • home remedies
  • lifestyle news

संबंधित बातम्या

पार्लरच्या पैशाची होईल बचत! ‘या’ पदार्थांपासून घरीच तयार करा बर्फाचे तुकडे, आठवडाभरात चेहऱ्यावर येईल कोरियन ग्लास स्किन ग्लो
1

पार्लरच्या पैशाची होईल बचत! ‘या’ पदार्थांपासून घरीच तयार करा बर्फाचे तुकडे, आठवडाभरात चेहऱ्यावर येईल कोरियन ग्लास स्किन ग्लो

Periods Pain Remedies: मासिक पाळीच्या दिवसांमध्ये प्रचंड वेदना होतात? मग आजीबाईच्या बटव्यातील ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पहा
2

Periods Pain Remedies: मासिक पाळीच्या दिवसांमध्ये प्रचंड वेदना होतात? मग आजीबाईच्या बटव्यातील ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पहा

Republic Day 2026 : तिरंगा फडकवायचा, पण नियम माहिती आहेत का? पालकांनी मुलांना नक्की शिकवा ‘या’ महत्त्वाच्या बाबी
3

Republic Day 2026 : तिरंगा फडकवायचा, पण नियम माहिती आहेत का? पालकांनी मुलांना नक्की शिकवा ‘या’ महत्त्वाच्या बाबी

Baby Care: थंडीच्या दिवसांत Premature बाळाची काळजी घेण्याची पद्धत, सर्दी – खोकल्याचा धोका टाळण्यासाठी काय करावे
4

Baby Care: थंडीच्या दिवसांत Premature बाळाची काळजी घेण्याची पद्धत, सर्दी – खोकल्याचा धोका टाळण्यासाठी काय करावे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.