Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Home Remedies: कोपर आणि गुडघे कायमच काळेकुट दिसतात? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांपासून बनवा नॅचरल स्क्रब

Home Remedies: गुडघे आणि हातांचे कोपरे काळे झाल्यानंतर ते उजळदार करण्यासाठी महागड्या क्रीमचा वापर न करता स्वयंपाक घरात उपलब्ध असलेले पदार्थ वापरावेत. यामुळे त्वचेवर जमा झालेली डेड स्किन नष्ट होते आणि हातांचे कोपरे उजळदार दिसतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 24, 2026 | 07:54 AM
कोपर आणि गुडघे कायमच काळेकुट दिसतात? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या 'या' पदार्थांपासून बनवा नॅचरल स्क्रब

कोपर आणि गुडघे कायमच काळेकुट दिसतात? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या 'या' पदार्थांपासून बनवा नॅचरल स्क्रब

Follow Us
Follow Us:

Home Remedies: महिलांसह सर्वच पुरुष त्वचेची खूप जास्त काळजी घेतात. दिवसभरात दोन वेळा चेहरा पाण्याने स्वच्छ धुवणे, फेस सीरम, फेसमास्क इत्यादी अनेक गोष्टी फॉलो केल्या जातात. वेगवेगळे स्किन केअर रुटीन करून त्वचेची काळजी घेतली जाते. पण कोपर आणि गुडघ्यांकडे अजिबात लक्ष दिले जात नाही. चेहऱ्यावरील त्वचा अतिशय सुंदर आणि चमकदार दिसते, पण गुडघे आणि हाताने कोपरे मात्र कायमच काळेकुटे दिसतात. काळे झालेले हाताने कोपरे उजळदार करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या क्रीमचा वापर केला जातो. पण केमिकल युक्त क्रीमचा वापर केल्यामुळे त्वचेच्या समस्या आणखीनच वाढू लागतात. त्यामुळे कायमच महागड्या क्रीमचा वापर करण्याऐवजी स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या या पदार्थांचा वापर करून बनवलेला नॅचरल स्क्रब त्वचेची डेड स्किन घालवण्यास मदत करेल.(फोटो सौजन्य – istock)

Soap Selection Tips: साबणामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज होतेय? त्वचेसाठी साबण निवडताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

गुडघे आणि हातांच्या कोपऱ्यांवरील टॅन घालवण्यासाठी घरगुती उपाय:

कॉफी स्क्रब ठरेल गुणकारी:

चेहऱ्यासोबतच हाताचे कोपरे आणि गुडघ्यांच्या स्वच्छतेकडे लक्ष देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. यासाठी वाटीमध्ये कॉफी पावडर आणि खोबरेल तेल एकत्र मिक्स करून घ्या. तयार केलेला स्क्रब हाताच्या कोपऱ्यांवर आणि गुडघ्यांवर लावून काहीवेळ तसाच ठेवा आणि त्यानंतर हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्यामुळे डेड स्किन नष्ट होण्यास मदत होईल. मसाज केल्यानंतर १० मिनिटं स्क्रब तसाच ठेवून कोमट पाण्याने धुवून स्वच्छ करा. कॉफी स्क्रबच्या वापरामुळे त्वचेवर जमा झालेल्या पेशी नष्ट होण्यास मदत होईल आणि त्वचा आतून चमकदार दिसेल.

साखरेचा स्क्रब:

काळवंडलेले गुडघे आणि हातांचे कोपरे स्वच्छ करण्यासाठी साखर प्रभावी ठरेल. वाटीमध्ये साखर, लिंबाचा रस, मध घालून सर्व साहित्य एकत्र व्यवस्थित मिक्स करा. मिक्स करून झाल्यानंतर हलक्या हाताने मसाज करा आणि काहीवेळ तसेच ठेवून द्या. साखर आणि लिंबामध्ये असलेल्या नैसर्गिक गुणकारी घटकांमुळे काळी पडलेली त्वचा आतून स्वच्छ आणि चमकदार होण्यास मदत होईल.

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे

ओटमील स्क्रब:

त्वचेवर जमा झालेली डेड स्किन नष्ट करण्यासाठी त्वचा स्क्रब करण्याचा सल्ला कायमच दिला जातो. यासाठी वाटीमध्ये ओटमील आणि दही एकत्र करून मिक्स करा आणि संपूर्ण गुडघ्यांवर आणि कोपऱ्यांवर लावून हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्यामुळे त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारते आणि शरीरावर वाढलेला काळेपणा कमी होण्यास मदत होते. स्क्रब केल्यानंतर त्वचा कोरडी पडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे मॉईश्चरायजर लावणे फार आवश्यक आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोपर आणि गुडघे काळेकुट का दिसतात?

    Ans: त्वचेवर वारंवार घर्षण होणे, कोरडेपणा, मृत त्वचेचा थर, सूर्यप्रकाश आणि काही वेळा त्वचेतील नैसर्गिक रंगद्रव्य वाढल्यामुळे कोपर आणि गुडघे अधिक काळे दिसू शकतात.

  • Que: कोपर आणि गुडघ्यांसाठी घरगुती स्क्रब उपयोगी ठरतो का?

    Ans: सौम्य एक्सफोलिएशनमुळे मृत त्वचेचा थर कमी होऊन त्वचा अधिक गुळगुळीत दिसू शकते. मात्र घरगुती स्क्रबमुळे काळेपणा कायमचा दूर होईलच असे नाही.

  • Que: नॅचरल स्क्रब बनवण्यासाठी कोणते पदार्थ वापरता येतात?

    Ans: ओट्सची पावडर, बेसन, दही किंवा मधासारखे सौम्य पदार्थ वापरून घरच्या घरी स्क्रब तयार करता येतो. त्वचेवर जास्त घासणे टाळावे.

Web Title: Home remedies dark elbows and knees make a natural scrub with these kitchen ingredients

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 07:54 AM

Topics:  

  • home remedies
  • Skin Care
  • skin care tips

संबंधित बातम्या

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल
1

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे
2

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे

Soap Selection Tips: साबणामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज होतेय? त्वचेसाठी साबण निवडताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी
3

Soap Selection Tips: साबणामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज होतेय? त्वचेसाठी साबण निवडताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

Hair Care Tips: शिल्लक राहिलेल्या जास्वदींच्या फुलांचा वापर करून ‘या’ पद्धतीने बनवा नॅचरल हेअर कंडिशनर, केस होतील मुलायम
4

Hair Care Tips: शिल्लक राहिलेल्या जास्वदींच्या फुलांचा वापर करून ‘या’ पद्धतीने बनवा नॅचरल हेअर कंडिशनर, केस होतील मुलायम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.