Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोटावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी रिकाम्या पोटी प्या ‘हे’ पेय, चरबी होईल कमी

चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. सतत बाहेरचे पदार्थ खाणे, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, आहारातील बदल, अपुरी झोप इत्यादी गोष्टींमुळे वजनात झपाट्याने वाढ होत जाते. वजन वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात बदल करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करण्यासाठीरिकाम्या पोटी कोणते पेय प्यावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 31, 2024 | 09:20 AM
वजन कमी करण्यासाठी घरगुती पेय

वजन कमी करण्यासाठी घरगुती पेय

Follow Us
Follow Us:

वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. वजन कमी न झाल्यामुळे अनेकांना मानसिक आणि शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. पोटावर जमा झालेल्या अतिरिक्त चरबीमुळे कोणतेही कपडे घातल्यानंतर पोटाचा घेर मोठा दिसू लागतो. यामुळे अनेकदा महिलांचा आत्मविश्वास कमी होतो. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक सोशल मीडियावर दाखवले जाणारे किंवा इतर अनेक उपाय करून पाहतात. पण अनेकदा चुकीच्या पद्धतीने डाईट फॉलो केल्यामुळे किंवा इतर कोणत्याही कारणांमुळे वजनात घट होण्याऐवजी वजनात वाढ होत जाते. त्यामुळे वाढलेले वजन कमी कारण्यासाठीच आहारात घरगुती पदार्थांचा समावेश करा. घरगुती पदार्थांचा आरोग्यावर लगेच प्रभाव दिसून येतो. तसेच हे पदार्थ आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहेत.(फोटो सौजन्य-istock)

वजन कमी करण्यासाठी ‘या’ घरगुती पेयांचा आहारात करा समावेश:

  • बडीशेप
  • पुदिन्याची पाने
  • आलं
  • मीठ
हे देखील वाचा: उत्तानासन केल्याने काय फायदे होतात जाणून घ्या..

पेय बनवण्याची सोपी पद्धत:

वजन कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर घरगुती पेय बनवून प्या. यासाठी एका टोपात पाणी घेऊन त्यात बडीशेप, पुदिन्याची पाने आणि आल्याचा तुकडा टाकून पाण्याला व्यवस्थित उकळी येण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाकून पुन्हा एकदा पाणी व्यवस्थित उकळवून घ्या. त्यानंतर गॅस बंद करून तयार केलेले पेय गाळून रिकाम्या पोटी नियमित प्या. यामुळे तुमच्या पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होऊन आरोग्य सुद्धा सुधारेल.

बडीशेपचे फायदे:

बडीशेप मध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. पचनक्रियेत बदल झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात बडीशेपच्या पाण्याचा समावेश करा. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ निघून जाऊन वाढलेले वजन कमी होईल.

आल्याचे फायदे:

दाहक विरोधी गुणधर्म असलेलं आलं आरोग्यासाठी गुणकारी आहे.आल्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, ज्यामुळे पोटावर जमा झालेली अतिरिक्त चरबी वितळून वजन कमी होते. तसेच पचनक्रिया सुधारण्यासाठी आल्याच्या पाण्याचे सेवन करावे. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात आल्याचा पाण्याचा समावेश करा.

हे देखील वाचा: हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात ‘हे’ पदार्थ, आजच सेवन करणे थांबवा

पुदिन्याचे फायदे:

पुदिन्याच्या पाण्यात नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स आढळून येतात, ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर जाणून पचनक्रिया सुधारते. पचनक्रिया बिघडल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवतात. पुदिन्याच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे भूकेवर नियंत्रण राहून लवकर भूक लागत नाही.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Home remedies to reduce belly fat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2024 | 09:20 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • Healthy Drinks

संबंधित बातम्या

Amravati News: मेळघाटात विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी! एमईसीएलच्या सीएसआर निधीतून आरोग्य, पोषण अभियान
1

Amravati News: मेळघाटात विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी! एमईसीएलच्या सीएसआर निधीतून आरोग्य, पोषण अभियान

Gut Health: सतत Bloating होऊन पोट कायमच फुगल्यासारखे वाटते? अपचन झाल्यानंतर दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करु नका दुर्लक्ष
2

Gut Health: सतत Bloating होऊन पोट कायमच फुगल्यासारखे वाटते? अपचन झाल्यानंतर दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करु नका दुर्लक्ष

Healthy Food: नेहमी थकल्यासारखे आणि अशक्तपणा आल्यासारखे वाटते? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश
3

Healthy Food: नेहमी थकल्यासारखे आणि अशक्तपणा आल्यासारखे वाटते? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

Piles Remedies: ऑपरेशन न करता मूळव्याध होईल कायमचा बरा! जीवनशैलीत करा ‘हे’ बदल, बद्धकोष्ठतेपासून मिळेल सुटका
4

Piles Remedies: ऑपरेशन न करता मूळव्याध होईल कायमचा बरा! जीवनशैलीत करा ‘हे’ बदल, बद्धकोष्ठतेपासून मिळेल सुटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.