Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 23 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stomach Rumble: पोटात सारखा गुडगुडण्याचा आवाज येतो? जाणून घ्या पोटातून आवाज येण्याची कारणे आणि त्यावरील घरगुती उपाय

Stomach Rumble: पोटात वाढलेला गॅस आणि अपचनाच्या समस्यांमुळे काहीवेळा पोटातून गुडगुडण्याचा आवज येतो. त्यामुळे जीवनशैलीत बदल करून योग्य डाएट फॉलो करणे आवश्यक आहे. भूक लागल्यावर पचनसंस्थेच्या हालचाली सुरू होतात, ज्याच्या परिणामामुळे पोटातून आवाज येतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 23, 2026 | 08:30 AM
पोटात सारखा गुडगुडण्याचा आवाज येतो? जाणून घ्या पोटातून आवाज येण्याची कारणे आणि त्यावरील घरगुती उपाय

पोटात सारखा गुडगुडण्याचा आवाज येतो? जाणून घ्या पोटातून आवाज येण्याची कारणे आणि त्यावरील घरगुती उपाय

Follow Us
Follow Us:

Stomach Rumble: जेवल्यानंतर बऱ्याचदा अपचन होऊन खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन होऊन मळमळ, आंबट ढेकर येतात. तर काहीवेळा पोटातून गुडगुड किंवा गुरगुरल्यासारखे वाटते. पोटातून येणाऱ्या आवाजामुळे लाजिरवण्यासारखे वाटू लागते. पचनसंस्थेत अन्न, पाणी आणि वायू पुढे सरकत असताना आतड्यांच्या हालचालींमुळे पोटातून गुडगुडल्यासारखा आवाज येतो. या समस्येला वैद्यकीय भाषेत बॉर्बोरिग्मी असे सुद्धा म्हणतात. त्यामुळे वारंवार पोटातून गुडगुडण्याचा आवाज येत असेल किंवा अपचनाच्या समस्या उद्भवत असतील तर दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करणे फार आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया पोटातून सतत गुडगुडल्याचा आवाज का येतो, याबद्दल सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)

Women health: महिलांमध्ये गुडघेदुखीची समस्या का वाढतेय? जाणून घ्या कारणे आणि वेळीच करा हे उपाय

भूक लागल्यामुळे पोटातून आवाज येणे:

बऱ्याचदा पोटात अन्नपदार्थ नसल्यामुळे किंवा काहीच न खाल्ल्यामुळे पोटातून गुडगुडण्याचा आवज येऊ लागतो. भूक लागल्यावर पचनसंस्थेच्या हालचाली सुरू होतात, ज्याच्या परिणामामुळे पोटातून आवाज येतो. पोट आणि आतड्यांमध्ये वायू व द्रव पदार्थांची हालचाल झाल्यामुळे प्रामुख्याने आवाज येण्याची शक्यता असते. त्यामुळे भूक लागल्यानंतर लगेच काहींना काही खाणे आवश्यक आहे.

जेवणानंतर पचनाची प्रक्रिया सुरू असणे:

अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर ते पचनसंस्थेवाटे हळूहळू खाली सरकत जाते. आतड्यांच्या आकुंचन-प्रसरणाच्या हालचालींमुळे अन्न, पाणी आणि वायू याची सतत हालचाल होत असते. त्यामुळे जेवणानंतर पोटातून आवाज येणे अतिशय सामान्य आहे. अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर पोटातील वायूचे प्रमाण वाढते आणि खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन होत नाही. डाळी, कडधान्ये, कोबी, फ्लॉवर, कांदा आणि काही दुग्धजन्य पदार्थांमुळे काहींना गॅस होण्याची शक्यता असते. त्यामुळे पोटातून ढेकर येणे, आवाज येणे किंवा आंबट पाणी तोंडात आल्यासारखे वाटते.

बद्धकोष्ठतेचा त्रास:

सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ न झाल्यामुळे आणि आतड्यांमध्ये साचून राहिलेल्या विषारी घटकांमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. बद्धकोष्ठता झाल्यानंतर आहारात बदल करणे सुद्धा आवश्यक आहे. नियमित भरपूर पाणी आणि फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास आतड्यांमधील मल बाहेर पडून जातो. बद्धकोष्ठता झाल्यानंतर काहीवेळा पोट फुगणे, गॅस होणे आणि पोटातून आवाज येणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात.

Lifestyle tips: सकाळी लवकर उठण्याची सवय कशी लावावी? जाणून घ्या ७ सोप्या टिप्स

वारंवार अपचनाच्या समस्या उद्भवत असतील तर जीवनशैलीत बदल करणे फार आवश्यक आहे. आहारात फायबर आणि पाणीदार पदार्थांचे सेवन करावे. यामुळे आतड्यांमधील मल बाहेर पडून जाण्यास मदत होते. याशिवाय शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाण्याचे सेवन करावे. वारंवार पोटातून आवाज येत असेल तर जेवणाच्या नियमित वेळा, अन्न सावकाश चावून खा, पुरेसे पाणी प्या इत्यादी सवयींमध्ये बदल करणे आवश्यक आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: गॅसमुळे पोटातून गुडगुडण्याचा आवाज येतो का?

    Ans: होय. आतड्यांमध्ये गॅस जमा झाल्यामुळे पोटात गुडगुडण्याचा आवाज, पोट फुगणे आणि अस्वस्थता जाणवू शकते.

  • Que: पोटातून सतत आवाज येणे कोणत्या आजाराचे लक्षण असू शकते?

    Ans: काही वेळा अपचन, अन्न असहिष्णुता, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम (IBS) किंवा आतड्यांच्या संसर्गामुळे पोटातून आवाज येऊ शकतो.

  • Que: पोटातून आवाज येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

    Ans: पोटातून आवाज येण्यासोबत तीव्र पोटदुखी, उलट्या, ताप, सतत जुलाब, पोट खूप फुगणे किंवा शौचास अडथळा येत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Web Title: Stomach rumbling why does your stomach make gurgling sounds frequently know the causes and home remedies sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2026 | 08:30 AM

Topics:  

  • gut health
  • Health Care Tips
  • stomach health

संबंधित बातम्या

Women health: महिलांमध्ये गुडघेदुखीची समस्या का वाढतेय? जाणून घ्या कारणे आणि वेळीच करा हे उपाय
1

Women health: महिलांमध्ये गुडघेदुखीची समस्या का वाढतेय? जाणून घ्या कारणे आणि वेळीच करा हे उपाय

Lifestyle tips: सकाळी लवकर उठण्याची सवय कशी लावावी? जाणून घ्या ७ सोप्या टिप्स
2

Lifestyle tips: सकाळी लवकर उठण्याची सवय कशी लावावी? जाणून घ्या ७ सोप्या टिप्स

High Blood Pressure च्या त्रासाने हैराण झाला आहात? मग सकाळी उठल्यानंतर नियमित प्या ‘हे’ ड्रिंक, रक्तदाब राहील नियंत्रणात
3

High Blood Pressure च्या त्रासाने हैराण झाला आहात? मग सकाळी उठल्यानंतर नियमित प्या ‘हे’ ड्रिंक, रक्तदाब राहील नियंत्रणात

Health care: फ्रिजमध्ये कोणते पदार्थ ठेवू नयेत? जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
4

Health care: फ्रिजमध्ये कोणते पदार्थ ठेवू नयेत? जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.