Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काखेतील काळेपणामुळे आत्मविश्वास कमी झाला आहे? मग ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा, काख होईल स्वच्छ

काखेतील काळेपणा वाढल्यानंतर अनेकदा महिलांना लाजिरवण्यासारखे वाटते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला काखेत वाढलेला काळेपणा कमी करण्यासाठी घरगुती उपाय सांगणार आहोत. हे घरगुती उपाय केल्यास काखेतील काळेपणा कमी होईल.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 22, 2025 | 02:12 PM
काखेमध्ये काळेपणा का वाढतो?

काखेमध्ये काळेपणा का वाढतो?

Follow Us
Follow Us:

शरीरातील सर्वच अवयवांची काळजी घेणे फार गरजेचे आहे. सर्वच महिला शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी सतत काहींना काही करत असतात. मात्र कितीही उपाय केले तरीसुद्धा काखेतील काळेपणा कमी होत नाही. अनेकदा काखेतील काळेपणामुळे महिलांचा आत्मविश्वास कमी होऊन जातो. तर अनेक महिला काखेतील काळेपणामुळे सीव्हील्स कपडे घालण्याचे सोडून देतात. तसेच महिला काखेतील काळेपणा कमी करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेले महागडे ब्युटी प्रॉडक्ट वापरतात. पण महागड्या प्रॉडक्टचा वापर करूनसुद्धा काखेतील काळेपणा कमी होत नाही.(फोटो सौजन्य – iStock)

लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा

काखेतील काळेपणा घालवण्यासाठी अनेक महिला महागड्या क्रीम्स लावतात. मात्र याचा फारसा परिणाम त्वचेवर दिसून येत नाही. त्यामुळे काखेतील काळेपणा घालवण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करू शकता. घरगुती उपाय केल्यामुळे काळेपणा कमी होऊन त्वचा स्वच्छ होईल. घरगुती उपाय त्वचेमधील नैसर्गिक सौदंर्य कायम टिकवून ठेवावा. याशिवाय काखेतील काळेपणा नैसर्गिक असून त्यावर खाज सुटणे हे चांगले नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला काखेतील काळेपणा कमी करण्यासाठी काही सोपे उपाय सांगणार आहोत. हे उपाय नक्की करून पहा.

काखेमध्ये काळेपणा का वाढतो?

काखेत काळेपणा वाढण्यामागे अनेक कारण आहेत. महिलांच्या शरीरात सतत हार्मोन्सचे संतुलन होत असते. त्यामुळे अनेकदा हार्मोन्सचे असंतुलन झाल्यानंतर काखेमध्ये काळेपणा वाढू लागतो. काखेत वाढलेल्या काळेपणामुळे महिलांचा आत्मविश्वास कमी होऊन जातो. पण शरीरात होणाऱ्या बदलांमुळे त्वचेसंबंधित समस्या वाढू लागतात. काखेत जास्तच काळेपणा वाढल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे.

रेझरचा वापर करून काखेतील केस काढल्यामुळे त्वचा काळी पडते. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने त्वचेवर रेझर फिरवू नये. काखेतील केस काढण्यासाठी वॅक्सिंगचा किंवा घरगुती पदार्थांचा वापर करावा.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जास्त घाम येतो. सतत घाम आल्यामुळे त्वचेवर घाम तसाच साचून राहतो. ज्यामुळे काखेमध्ये काळेपणा वाढण्याची शक्यता असते. अशावेळी त्रिफळा चूर्णसारख्या नैसर्गिक पदार्थांचा वापर करावा. या पदार्थांच्या वापरामुळे काखेतील काळेपणा कमी होईल.

लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा

काखेतील काळेपणा कमी करण्यासाठी घरगुती उपाय:

  • काखेतील काळेपणा कमी करण्यासाठी बटाट्याचा वापर करा. यामुळे काख स्वच्छ होईल.
  • खोबऱ्याच्या तेलाने काखेमध्ये मसाज करा.
  • काखेत हळदीचा लेप लावा.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Home remedies to reduce underarm darkness skin care tips home remedies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2025 | 02:12 PM

Topics:  

  • dark underarms news
  • home remedies

संबंधित बातम्या

Lip Care: हिवाळ्यात ओठ कोरडे पडतात? ओठांवरील मऊपणा टिकवून ठेवण्यासाठी पारिजातकाच्या फुलांपासून बनवा नॅचरल लिप बाम
1

Lip Care: हिवाळ्यात ओठ कोरडे पडतात? ओठांवरील मऊपणा टिकवून ठेवण्यासाठी पारिजातकाच्या फुलांपासून बनवा नॅचरल लिप बाम

Turmeric Mask: चेहऱ्यावर येईल सोन्यासारखी चमक! ‘या’ पद्धतीने घरी तयार करा हळदीचा आयुर्वेदिक लेप, काळे डाग होतील नाहीसे
2

Turmeric Mask: चेहऱ्यावर येईल सोन्यासारखी चमक! ‘या’ पद्धतीने घरी तयार करा हळदीचा आयुर्वेदिक लेप, काळे डाग होतील नाहीसे

Hair Care Tips: पांढऱ्या केसांचा कंटाळा आला आहे? मग नारळाच्या तेलात मिक्स करून लावा हा पदार्थ, केस होतील काळेभोर आणि चमकदार
3

Hair Care Tips: पांढऱ्या केसांचा कंटाळा आला आहे? मग नारळाच्या तेलात मिक्स करून लावा हा पदार्थ, केस होतील काळेभोर आणि चमकदार

Hair Growth Serum: घरगुती पदार्थांचा वापर करून ‘या’ पद्धतीने बनवा नॅचरल हेअर सीरम, महिनाभरात केसांची होईल घनदाट वाढ
4

Hair Growth Serum: घरगुती पदार्थांचा वापर करून ‘या’ पद्धतीने बनवा नॅचरल हेअर सीरम, महिनाभरात केसांची होईल घनदाट वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.