Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hair Care Tips: पांढऱ्या केसांचा कंटाळा आला आहे? मग नारळाच्या तेलात मिक्स करून लावा हा पदार्थ, केस होतील काळेभोर आणि चमकदार

Hair Care Tips: केस पांढरे झाल्यानंतर ते काळे करण्यासाठी बाजारातील महागड्या हेअर कलरचा वापर करण्याऐवजी नारळाच्या तेलात हे पदार्थ मिक्स करून लावावेत. यामुळे केसांची नैसर्गिक चमक टिकून राहते आणि केस पांढरे दिसतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 01, 2026 | 01:25 PM
पांढऱ्या केसांचा कंटाळा आला आहे? मग नारळाच्या तेलात मिक्स करून लावा हा पदार्थ, केस होतील काळेभोर आणि चमकदार

पांढऱ्या केसांचा कंटाळा आला आहे? मग नारळाच्या तेलात मिक्स करून लावा हा पदार्थ, केस होतील काळेभोर आणि चमकदार

Follow Us
Follow Us:

Hair Care Tips: जीवनशैलीत सतत होणाऱ्या बदलांमुळे तरूण वयातच केस पूर्णपणे पांढरे होऊन जातात. केस पांढरे होणे ही अतिशय सामान्या समस्या आहे. पांढऱ्या केसांमुळे बऱ्याचदा महिलांचा आत्मविश्वाय कमी होऊन जातो. त्यामुळे पांढरे केस लपवण्यासाठी बाजारात उपल्बध असलेले हेअर डाय, होअर कलर, महागडे केमिकल शाम्पू इत्यादी अनेक गोष्टींचा वापर केला जातो. पण वांरवांर केमिकल प्राडक्टचा वापर केल्यामुळे केसांच्या समस्या कमी होण्याऐवजी आणखीनच वाढू लागतात. केस पांढरे होण्यास जीवनशैलीतील बदल सुद्धा कारणीभूत ठरतात. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे केस गळणे किंवा पांढरे होणे इत्यादी समस्या वाढतात आणि केसांची गुणवत्ता खराब होऊन जाते.(फोटो सौजन्य – istock)

Hair Growth Serum: घरगुती पदार्थांचा वापर करून ‘या’ पद्धतीने बनवा नॅचरल हेअर सीरम, महिनाभरात केसांची होईल घनदाट वाढ

पांढरे झालेले केस काळे करताना महागड्या हेअर कलर किंवा हेअर डायचा वापर केल्यानंतर काही काळापुरते केस अतिशय सुंदर आणि काळेभोर दिसतात आणि पुन्हा एकदा केस पांढरे होऊन जातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पांढरे केस काळे करण्यासाठी खोबरेल तेलात कोणता पदार्थ मिक्स करून लावावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. खोबरेल केस मऊ आणि साॅफ्ट ठेवण्यास मदत करते. केसांच्या वाढत्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत महिलांसह पुरूष सुद्धा खोबरेल तेलाचा वापर करतात.

खोबऱ्याच्या तेलात मिक्स करून लावा हा पदार्थ

कमी वयात केस पांढरे झाल्यानंतर कलर किंवा हेअर डाय लावण्याऐवजी खोबरेल तेलाचा वापर करावा. वाटीमध्ये खोबरेल घेऊन त्यात आवळ्याचा रस टाकून मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण टोपात ओतून गरम करून घ्या. त्यानंतर केस धुवण्याच्या आधल्या रात्री केसांना तेल लावून हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्यामुळे टाळूवरील रक्तभिसरण सुधारण्यास मदत होईल आणि केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. त्यानंतर सकाळी केस सौम्य शाम्पूचा वापर करून केस पाण्याने स्वच्छ धूवुन घ्या. यामुळे पांढरे केस काळे होण्यास मदत होईल. आठवड्यातून तीन किंवा चार वेळा केसांवर तयार केलेले आवळ्याचे मिश्रण लावल्यास केस मजबूत होण्यास मदत होईल.

Hair Care Tips: हिवाळ्यात केस खूप जास्त कोरडे झाले आहेत? जास्वदींच्या फुलांचा वापर करून बनवा घरगुती हेअरमास्क, केस होतील मऊ

खोबरेल तेल केसांना लावून मसाज केल्यास टाळूवरील रक्तभिसरण सुधारण्यास मदत होईल आणि केसांची वाढ झपाट्याने होईल. केस खूप जास्त प्रमाणात गळत असतील तर घरगुती उपायांवर अवंलबून न राहता डाॅक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. तसेच आहारात बायोटीन असलेल्या पदार्थांचा समावेश करावा. केसांच्या वाढीसाठी आणि केस काळेभोर राहण्यासाठी वरून पोषण देण्यासोबतच आतून पोषण देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पांढरे केस काळे करण्यासाठी नारळाच्या तेलाचा वापर कसा करावा?

    Ans: नारळाच्या तेलात आवळा पावडर किंवा लेखात नमूद केलेला नैसर्गिक घटक मिसळून केसांना लावता येतो. मात्र, यामुळे पांढरे केस कायमचे काळे होतील याची खात्री नाही.

  • Que: नारळाचे तेल केसांसाठी फायदेशीर आहे का?

    Ans: होय. नारळाचे तेल केसांमधील प्रथिनांचे नुकसान कमी करण्यास आणि केसांचा कोरडेपणा कमी करण्यास मदत करू शकते.

  • Que: केस अकाली पांढरे होण्याची कारणे कोणती आहेत?

    Ans: अनुवंशिकता, वाढते वय, व्हिटॅमिन B12 ची कमतरता, काही आरोग्यविषयक समस्या आणि ऑक्सिडेटिव्ह ताण यांमुळे केस अकाली पांढरे होऊ शकतात.

Web Title: Hair care tips tired of grey hair mix this ingredient with coconut oil for healthy shiny hair sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 01:25 PM

Topics:  

  • hair beauty
  • hair care tips
  • home remedies

संबंधित बातम्या

Hair Growth Serum: घरगुती पदार्थांचा वापर करून ‘या’ पद्धतीने बनवा नॅचरल हेअर सीरम, महिनाभरात केसांची होईल घनदाट वाढ
1

Hair Growth Serum: घरगुती पदार्थांचा वापर करून ‘या’ पद्धतीने बनवा नॅचरल हेअर सीरम, महिनाभरात केसांची होईल घनदाट वाढ

Hair Care Tips: हिवाळ्यात केस खूप जास्त कोरडे झाले आहेत? जास्वदींच्या फुलांचा वापर करून बनवा घरगुती हेअरमास्क, केस होतील मऊ
2

Hair Care Tips: हिवाळ्यात केस खूप जास्त कोरडे झाले आहेत? जास्वदींच्या फुलांचा वापर करून बनवा घरगुती हेअरमास्क, केस होतील मऊ

Skin Care Tips: पिंपल्स सुरकुत्या कायमच्या होतील गायब! कच्च्या दुधात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, दिवाळीआधी त्वचा दिसेल देखणी
3

Skin Care Tips: पिंपल्स सुरकुत्या कायमच्या होतील गायब! कच्च्या दुधात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, दिवाळीआधी त्वचा दिसेल देखणी

महागडे हेअर ट्रीटमेंट्स करणे कायमचे जा विसरून! केसांच्या वाढीसाठी नियमित करा ‘या’ आरोग्यदायी पेयांचे सेवन
4

महागडे हेअर ट्रीटमेंट्स करणे कायमचे जा विसरून! केसांच्या वाढीसाठी नियमित करा ‘या’ आरोग्यदायी पेयांचे सेवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.