Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Turmeric Mask: चेहऱ्यावर येईल सोन्यासारखी चमक! ‘या’ पद्धतीने घरी तयार करा हळदीचा आयुर्वेदिक लेप, काळे डाग होतील नाहीसे

Turmeric Mask: त्वचेच्या वाढत्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी हळदीचा लेप तयार करून लावावा. हळदीचा लेप लावल्यामुळे चेहऱ्यावर आलेले काळे डाग, सुरकुत्या कमी होण्यास मदत होईल. चला तर जाणून घेऊया सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 02, 2026 | 09:58 AM
चेहऱ्यावर येईल सोन्यासारखी चमक! 'या' पद्धतीने घरी तयार करा हळदीचा आयुर्वेदिक लेप, काळे डाग होतील नाहीसे

चेहऱ्यावर येईल सोन्यासारखी चमक! 'या' पद्धतीने घरी तयार करा हळदीचा आयुर्वेदिक लेप, काळे डाग होतील नाहीसे

Follow Us
Follow Us:

Turmeric Mask: चेहरा कायमच सुंदर आणि चमकदार ठेवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. महागड्या क्रीम, फेसवॉश, सीरम इत्यादी अनेक गोष्टींचा त्वचेसाठी मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. पण तरीसुद्धा चेहऱ्यावर हवा तसा ग्लो येत नाही. चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग, काळे डाग, सुरकुत्या कमी करण्यासाठी महिला सतत काहींना काही करतात. पण वारंवार केमिकल युक्त प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे त्वचा खूप जास्त खराब होऊन जाते. अशावेळी बाजारातील महागड्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी हळदीचा वापर त्वचेसाठी करावा. हळदीच्या वापरामुळे चेहऱ्यावर आलेले काळे डाग नाहीसे होण्यास मदत होते आणि त्वचा उजळदार दिसते.(फोटो सौजन्य – istock)

Underarms Care: अंडरआर्म्स नेहमी मुलायम आणि स्वच्छ कसे ठेवावे, तज्ज्ञांच्या सोप्या टिप्स

हळदीचा लेप तयार करण्याची सोपी कृती:

हळदीचा लेप बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये हळद, चमचाभर दही आणि मध एकत्र करून गुळगुळीत पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट चेहऱ्यावर लावण्याआधी त्वचा पाण्याने स्वच्छ करून घ्या. त्यानंतर त्वचेवर लेप लावून १० मिनिटं तसाच ठेवा आणि थंड पाण्याने त्वचा स्वच्छ करून टाका. तयार केलेला लेप डोळ्यांच्या खाली आणि मानेवर सुद्धा लावू शकता. यामुळे डोळ्यांभोवती काळी झालेली त्वचा पुन्हा एकदा उजळदार होण्यास मदत होईल. हा लेप आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा त्वचेवर लावू शकता.

हळदीचे फायदे:

हळदीमध्ये असलेले कर्क्युमिन दाहशामक आहे. ज्यामुळे त्वचेवर लालसरपणा किंवा जळजळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणताही फेसपॅक किंवा लेप लावण्याआधी पॅच टेस्ट करून पाहणे फार आवश्यक आहे. हळदीमध्ये असलेल्या दाहशामक आणि अँटी ऑक्सिडंट गुणधर्मांमुळे त्वचेवर वाढलेले काळे डाग कमी होण्यास मदत होते आणि त्वचा उजळदार दिसते. आयुर्वेदामध्ये हळदीला विशेष महत्व आहे. हळदीच्या वापरामुळे त्वचेच्या असंख्य समस्या कमी होण्यास मदत होते. पारंपरिक पद्धतीने हळदीचा वापर केल्यास त्वचेच्या समस्या कमी होतील.

Skin Care Tips: पिंपल्स सुरकुत्या कायमच्या होतील गायब! कच्च्या दुधात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, दिवाळीआधी त्वचा दिसेल देखणी

हळदीचा लेप बनवताना त्यात मध टाकल्यास त्वचेवर वाढलेले टॅनिंग कमी होण्यासोबतच त्वचा आतून उजळदार होईल. त्वचेच्या समस्या कमी होऊन चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येईल. त्वचेच्या वाढत्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या स्किन केअरचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. घरगुती उपाय केल्यामुळे हळूहळू त्वचेच्या समस्या कमी होतात आणि चेहरा उजळदार होण्यास मदत होते. चेहऱ्यावर जखमा, पुरळ किंवा एक्झिमा असल्यास हळदीचा लेप लावणे टाळावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: चेहऱ्यावर हळदीचा लेप लावण्याचे फायदे काय आहेत?

    Ans: हळदीमध्ये अँटिऑक्सिडंट आणि दाहशामक गुणधर्म असतात. त्यामुळे त्वचेवरील जळजळ कमी होण्यास आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते.

  • Que: चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यासाठी हळद फायदेशीर आहे का?

    Ans: हळदीतील कर्क्युमिनमध्ये दाहशामक गुणधर्म आहेत. मात्र, चेहऱ्यावरील काळे डाग किंवा पिगमेंटेशन पूर्णपणे नाहीसे करण्यासाठी हळद प्रभावी असल्याचा ठोस वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही.

  • Que: हळदीचा आयुर्वेदिक लेप घरी कसा तयार करावा?

    Ans: एका वाटीत चिमूटभर हळद, एक चमचा बेसन आणि आवश्यकतेनुसार दही किंवा गुलाबपाणी मिसळून पेस्ट तयार करा. हा लेप चेहऱ्यावर लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करावी.

Web Title: Turmeric mask get a golden glow on your face prepare this ayurvedic turmeric paste at home sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 09:58 AM

Topics:  

  • home remedies
  • skin care tips
  • Skin disease

संबंधित बातम्या

Hair Care Tips: पांढऱ्या केसांचा कंटाळा आला आहे? मग नारळाच्या तेलात मिक्स करून लावा हा पदार्थ, केस होतील काळेभोर आणि चमकदार
1

Hair Care Tips: पांढऱ्या केसांचा कंटाळा आला आहे? मग नारळाच्या तेलात मिक्स करून लावा हा पदार्थ, केस होतील काळेभोर आणि चमकदार

Hair Growth Serum: घरगुती पदार्थांचा वापर करून ‘या’ पद्धतीने बनवा नॅचरल हेअर सीरम, महिनाभरात केसांची होईल घनदाट वाढ
2

Hair Growth Serum: घरगुती पदार्थांचा वापर करून ‘या’ पद्धतीने बनवा नॅचरल हेअर सीरम, महिनाभरात केसांची होईल घनदाट वाढ

Hair Care Tips: हिवाळ्यात केस खूप जास्त कोरडे झाले आहेत? जास्वदींच्या फुलांचा वापर करून बनवा घरगुती हेअरमास्क, केस होतील मऊ
3

Hair Care Tips: हिवाळ्यात केस खूप जास्त कोरडे झाले आहेत? जास्वदींच्या फुलांचा वापर करून बनवा घरगुती हेअरमास्क, केस होतील मऊ

Skin Care Tips: पिंपल्स सुरकुत्या कायमच्या होतील गायब! कच्च्या दुधात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, दिवाळीआधी त्वचा दिसेल देखणी
4

Skin Care Tips: पिंपल्स सुरकुत्या कायमच्या होतील गायब! कच्च्या दुधात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, दिवाळीआधी त्वचा दिसेल देखणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.