Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hair Growth Serum: घरगुती पदार्थांचा वापर करून ‘या’ पद्धतीने बनवा नॅचरल हेअर सीरम, महिनाभरात केसांची होईल घनदाट वाढ

Hair Growth Serum: केसांच्या वाढत्या समस्या कमी करण्यासाठी घरगुती पदार्थांपासून बनवलेले नॅचरल हेअर सीरम वापरावे. हेअर सीरमचा वापर केल्यास टाळूवर वाढलेला कोंडा कमी होण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया हेअर सीरम बनवण्याची कृती.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 01, 2026 | 10:15 AM
घरगुती पदार्थांचा वापर करून 'या' पद्धतीने बनवा नॅचरल हेअर सीरम, महिनाभरात केसांची होईल घनदाट वाढ

घरगुती पदार्थांचा वापर करून 'या' पद्धतीने बनवा नॅचरल हेअर सीरम, महिनाभरात केसांची होईल घनदाट वाढ

Follow Us
Follow Us:

Hair Growth Serum: केसांचा घनदाट वाढीसाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या हेअर केअरचा वापर केला जातो, तर कधी आहारात बदल, वेगवेगळे शाम्पू, कंडिशनर लावून केसांची काळजी घेतली जाते. केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये व्यवस्थित लक्ष देऊन केसांची काळजी घेणे फार आवश्यक आहे. केसांची वाढ खुंटणे, केस गळणे, कोरडेपणा इत्यादी समस्या वाढू लागतात. वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम केसांवर झाल्यानंतर केस अतिशय निस्तेक होऊन जातात.(फोटो सौजन्य – istock)

Hair Care Tips: हिवाळ्यात केस खूप जास्त कोरडे झाले आहेत? जास्वदींच्या फुलांचा वापर करून बनवा घरगुती हेअरमास्क, केस होतील मऊ

केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी कायमच बाजारातील महागड्या प्रॉडक्टचा वापर केला जातो. पण वारंवार केमिकलयुक्त हेअर केअरचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करावा. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये घरगुती हेअर सीरम बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले हेअर सीरम केसांची गुणवत्ता सुधारण्यासोबतच केस घनदाट आणि मजबूत करण्यास मदत करते. केसांची काळजी घेताना हजारो रुपये प्रॉडक्टसवर खर्च करण्याऐवजी स्वयंपाक घरातील पदार्थांचा वापर करावा.

हेअर सीरम बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • पाणी
  • लवंग
  • चहा पावडर
  • अळशीच्या बिया
  • विटामिन ‘ई’ कॅप्सूल

हेअर सीरम बनवण्याची कृती:

सीरम बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात पाणी घेऊन पाण्याला उकळी काढून घ्या. पाण्याला उकळी आल्यानंतर लवंग, चहा पावडर, अळशीच्या बिया घालून मिक्स करा. पाण्याला उकळी आल्यानंतर बियांमधील अर्क पाण्यात उतरेल. त्यानंतर तयार केलेले मिश्रण गाळून घ्या आणि थंड करण्यासाठी ठेवा. थंड झाल्यानंतर त्यात विटामिन ई कँप्सूल घालून मिक्स करा. तयार केलेलं हेअर सीरम केसांच्या वाढीसाठी अतिशय गुणकारी ठरते. तयार केलेले हेअर सीरम रात्री झोपण्याआधी केसांच्या मुळांवर लावून हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्यानंतर रक्तभिसरण सुधारण्यास मदत होईल.

Underarms Care: अंडरआर्म्स नेहमी मुलायम आणि स्वच्छ कसे ठेवावे, तज्ज्ञांच्या सोप्या टिप्स

लवंगामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म आढळून येतात. ज्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते. स्काल्पमधील संसर्ग आणि टाळूवर वाढलेला कोंडा करण्यासाठी मदत करते. लवंग रक्ताभिसरण सुधारून केसांची नवीन वाढ होण्यास मदत होते. अळशीच्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड आणि प्रथिने खूप जास्त असतात. यामुळे केस दाट, मऊ आणि चमकदार होण्यास मदत होते. विटामिन ई कँप्सूल बाजारात सहज मिळते. विटामिन ई कँप्सूल त्वचा आणि केसांसाठी वापरले जातात. यामुळे स्कल्पमधील पेशींचे रक्षण करण्यास मदत करते. केसांची नैसर्गिक चमक वाढवण्यासाठी चहा पावडरचा वापर करावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: घरच्या घरी नॅचरल हेअर सीरम कसे बनवावे?

    Ans: घरात उपलब्ध असलेल्या कोरफड, गुलाबपाणी किंवा इतर योग्य नैसर्गिक घटकांचा वापर करून हेअर सीरम तयार करता येते. मात्र, घटकांची निवड केसांच्या प्रकारानुसार करावी.

  • Que: नॅचरल हेअर सीरम लावल्याने केसांची वाढ होते का?

    Ans: नॅचरल हेअर सीरममुळे केसांना ओलावा मिळण्यास आणि कोरडेपणा कमी होण्यास मदत होऊ शकते. मात्र, सीरममुळे केसांची वाढ वेगाने होते किंवा केस महिनाभरात घनदाट होतात, याचा ठोस वैज्ञानिक पुरावा नाही.

  • Que: हेअर सीरम केसांना किती वेळा लावावे?

    Ans: सीरममधील घटक आणि केसांच्या गरजेनुसार त्याचा वापर ठरवावा. सुरुवातीला आठवड्यातून दोन ते तीन वेळा वापरून केसांची प्रतिक्रिया पाहू शकता.

Web Title: Hair growth serum make a natural hair serum using household ingredients by following this method sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 10:15 AM

Topics:  

  • hair beauty
  • hair care tips
  • home remedies

संबंधित बातम्या

Hair Care Tips: हिवाळ्यात केस खूप जास्त कोरडे झाले आहेत? जास्वदींच्या फुलांचा वापर करून बनवा घरगुती हेअरमास्क, केस होतील मऊ
1

Hair Care Tips: हिवाळ्यात केस खूप जास्त कोरडे झाले आहेत? जास्वदींच्या फुलांचा वापर करून बनवा घरगुती हेअरमास्क, केस होतील मऊ

Skin Care Tips: पिंपल्स सुरकुत्या कायमच्या होतील गायब! कच्च्या दुधात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, दिवाळीआधी त्वचा दिसेल देखणी
2

Skin Care Tips: पिंपल्स सुरकुत्या कायमच्या होतील गायब! कच्च्या दुधात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, दिवाळीआधी त्वचा दिसेल देखणी

महागडे हेअर ट्रीटमेंट्स करणे कायमचे जा विसरून! केसांच्या वाढीसाठी नियमित करा ‘या’ आरोग्यदायी पेयांचे सेवन
3

महागडे हेअर ट्रीटमेंट्स करणे कायमचे जा विसरून! केसांच्या वाढीसाठी नियमित करा ‘या’ आरोग्यदायी पेयांचे सेवन

महागड्या Makeup Remover चा वापर करण्याऐवजी ‘हे’ पदार्थ वापरून काढा चेहऱ्यावरील मेकअप, त्वचा होईल स्वच्छ
4

महागड्या Makeup Remover चा वापर करण्याऐवजी ‘हे’ पदार्थ वापरून काढा चेहऱ्यावरील मेकअप, त्वचा होईल स्वच्छ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.