Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तोंडात आलाय फोड, होतायेत असहय्य वेदना? मग आजच करा हे घरगुती उपाय; लगेच मिळेल आराम

तोंडात फोड होणे एक सामान्य समस्या असली तरी याचा रोजच्या जीवनात असहाय्य त्रास होतो. अशात महागडी औषधे न वापरता तुम्ही घरीच काही सोप्या पद्धतीने यापासून आराम मिळवू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 19, 2025 | 08:15 PM
तोंडातील फोड आलाय फोड, होतायेत असहय्य वेदना? मग आजच करा हे घरगुती उपाय; लगेच मिळेल आराम

तोंडातील फोड आलाय फोड, होतायेत असहय्य वेदना? मग आजच करा हे घरगुती उपाय; लगेच मिळेल आराम

Follow Us
Follow Us:

तोंडात फोड होणे ही एक अत्यंत सामान्य समस्या आहे. याला इंग्रजीत माउथ अल्सर असे म्हणतात. हे लहान जखमा जिभेवर, ओठांच्या आत, गालांच्या आतील भागात किंवा तोंडाच्या भिंतीवर दिसतात. या छाल्यांमुळे खाणे-पिणे त्रासदायक होते.

Worst Food For Kidney: किडनी सडवतात 8 पदार्थ, नाश्त्यात भरभरून खात आहेत लोक, 1 दिवसात होतील स्टोन

फोड होण्यामागची मुख्य कारणे :

  • जास्त ताण घेणे
  • शरीरात व्हिटॅमिन B12, आयर्न किंवा फॉलिक अॅसिडची कमतरता
  • मसालेदार किंवा खूप तिखट आहार
  • एखादी अ‍ॅलर्जी
  • कधी कधी रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यासही छाले होतात
  • यावर काही सोपे घरगुती उपाय उपयोगी ठरू शकतात.
नारळाचे तेल

नारळाच्या तेलात अँटीसेप्टिक व अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. छाल्यावर हलक्या हाताने तेल लावल्याने सूज व वेदना कमी होतात. तोंडात थोडा वेळ तेल घोळवूनही फायदा होतो. यामुळे जखम लवकर भरून येते आणि तोंड स्वच्छ राहते.

हळद आणि गूळ

हळद ही नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल असल्याने जखम लवकर भरते. गुळामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. हळद पावडर आणि गूळ मिसळून तयार केलेला लेप थेट छाल्यावर लावल्याने वेदना कमी होतात आणि छाले लवकर बरे होतात.

कोरफड 

कोरफडीचा जेल थंडावा देणारा असतो. ताज्या कोरफडीच्या पानातून काढलेला जेल थेट छाल्यावर लावल्यास सूज आणि जळजळ कमी होते. बाजारातील जेल देखील उपयोगी पडतो, पण ताज्या जेलचा परिणाम अधिक चांगला मानला जातो.

सेंधव मीठाचे पाणी

कोमट पाण्यात थोडे सेंधव मीठ टाकून केलेले गुळण्या छाल्यांसाठी फायदेशीर ठरतात. यामुळे तोंड स्वच्छ राहते व जंतुसंसर्ग कमी होतो. दिवसातून दोनदा असे गुळण्या केल्यास वेदना व जळजळ कमी जाणवते.

मध

मधामध्ये नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल गुण असतात. छाल्यावर थेट मध लावणे किंवा मधात थोडी दालचिनी मिसळून सेवन केल्यास छाले लवकर भरून येतात. यामुळे तोंडातील पेशींना पोषण मिळते व वेदना कमी होतात. मध हा उपाय लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी सुरक्षित आहे. तोंडातील फोड ही तात्पुरती समस्या असली तरी योग्य आहार, पुरेशी झोप आणि ताण कमी ठेवला तर ती सहज टाळता येते.

मूत्रपिंड निकामी अन् हृदयविकाराचा झटका…; शस्त्रक्रियेनंतरच्या जीवघेण्या गुंतागुंतीतून उच्च-जोखीम असलेल्या रुग्णाला जीवनदान

FAQs (संबंधित प्रश्न)

डॉक्टरांना कधी भेटावे?
जर फोड फार मोठा झाला असेल किंवा एक आठवड्याहून अधिक काळ तो टिकून राहिला असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.

तोंडात फोड येण्याची कारणे?
गाल चावल्यामुळे, दातांच्या खरखरीत कडांमुळे किंवा ब्रेसेसमुळे इजा झाल्यास फोड येऊ शकतात. व्हिटॅमिन बी१२, झिंक किंवा लोहाच्या कमतरतेमुळे फोड येण्याची शक्यता वाढते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Home remedies to remove mouth ulcers naturally lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • home remedies
  • lifestlye tips
  • lifestyle news

संबंधित बातम्या

पांढऱ्या केसांमुळे टेन्शन वाढलं आहे? मग आवळा पावडरचा ‘या’ पद्धतीने करा वापर, मुळापासून केस होतील काळेभोर आणि मजबूत
1

पांढऱ्या केसांमुळे टेन्शन वाढलं आहे? मग आवळा पावडरचा ‘या’ पद्धतीने करा वापर, मुळापासून केस होतील काळेभोर आणि मजबूत

जांभूळ खाल्ल्यानंतर बिया फेकून देत असाल तर थांबा! बियांचा वापर करून सोप्या पद्धतीमध्ये बनवा नॅचरल हेअर कलर
2

जांभूळ खाल्ल्यानंतर बिया फेकून देत असाल तर थांबा! बियांचा वापर करून सोप्या पद्धतीमध्ये बनवा नॅचरल हेअर कलर

पावसाळ्यात नमकीन पदार्थ मऊ झालेत? मग त्यांना फेकू नका, ३ सोप्या ट्रिकने पुन्हा बनवा क्रंची आणि कुरकरीत पावसाळ्यात नमकीन पदार्थ मऊ
3

पावसाळ्यात नमकीन पदार्थ मऊ झालेत? मग त्यांना फेकू नका, ३ सोप्या ट्रिकने पुन्हा बनवा क्रंची आणि कुरकरीत पावसाळ्यात नमकीन पदार्थ मऊ

वजन कमी करणारी दशसूत्रे! आहारात करा या १० भारतीय पदार्थांचा समावेश, सटासट वितळेल पोटावरची चरबी
4

वजन कमी करणारी दशसूत्रे! आहारात करा या १० भारतीय पदार्थांचा समावेश, सटासट वितळेल पोटावरची चरबी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.