• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Horror Story Kalwa Railway Station

Horror Story: कळव्यात येते अशी एक लोकल, जिचे Destination कुणास ठाव नाही! प्रवाशांचे ठिकाण अस्तित्वातच नाही

मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास कोणतीही घोषणा न होता एक लोकल येते व रिकाम्या स्थानकावर थांबते, असा दावा केला जात आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 21, 2025 | 07:45 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • स्थानकावर कुणीही आढळत नाही.
  • ही घटना दररोज कळवा स्थानकावर घडते.
  • काहींचे म्हणणे आहे या बाबी खऱ्या आहेत
सध्या सोशल मीडियावर ठाण्यातील कळवा रेल्वे स्थानकाबद्दलच्या अनेक गोष्टी अगदी वाऱ्यासारखे पसरत आहेत. या गोष्टी भुताटकी संबंधित आहेत की निव्वळ अफवा याचा काही नेम नाही आणि आम्ही कोणत्याही गोष्टीवर दावाही करत नाही पण Viral गोष्ट अंगावर काटा आणणारी आहे.

‘पिवळ्या तेजाने सजली काळी रात्र!’ वरात आली सोबत बांगड्यांचा आक्रोश… ते दोघे आणि छबिना!

@zeezest या सोशल मीडिया हॅन्डलने ही बाब समोर आणली आहे. ही बाब कळवा स्थानकाच्या परिसरातील ऑटो चालकांचा तसेच अधिकाऱ्यांचा अनुभव आहे. असे म्हणतात की कळव्याला बारा ते साडे बाराच्या सुमारास एक लोकल अंधारातून वेगात येते आणि स्थानकावर येऊन थांबते. जेव्हा ही लोकल कळवा स्थानकावर येते तेव्हा त्यावेळी कळवा स्थानक पूर्ण शांत असते. स्थानकावर कुणीही आढळत नाही. ज्यांनी-ज्यांनी ही घटना अनुभवली आहे, त्यावेळी तेथे कुणीही नव्हते.

View this post on Instagram

A post shared by Zee Zest (@zeezest)

 असे म्हणतात की ही लोकल जेव्हा येते तेव्हा स्थानकावर कोणत्याही प्रकारचे अनाउन्समेंटही होत नाही. सगळं अगदी शांत असतं. इंडिकेटरवरही काहीच दाखवले जात नाही. जसे की ही ट्रेन लोकल ट्रेनच्या शेड्युलमध्ये आहेच नाही. काही सेकंदांसाठी थांबून ट्रेन पुढे जाण्यासाठी मार्गस्थ होते. या दरम्यान काही प्रवासी या लोकलमधून बाहेर निघतात. तेव्हा येथील रिक्षा चालकांचे म्हणणे आहे की त्या प्रवाशांना अशा ठिकाणी जायचे असते, जे ठिकाण त्या भागात आता अस्तित्वातच नाहीये.

“म्हातारी मेलीये… तरी बी जिवंत!” तीन रात्रींचा थरार… सकाळी मृत्यू तर रात्री शरीर होते जागे

असे म्हणतात की ही घटना दररोज कळवा स्थानकावर घडते. घटना साडे 12 च्या आसपास घडते, जेव्हा संपूर्ण स्थानक खाली असतं. या पोस्टखाली अनेक कळवा वासियांनी कमेंट्स केले आहेत. त्यातील अनेकांचे म्हणणे आहे ही केवळ अफवा आहे तर काहींचे म्हणणे आहे या बाबी खऱ्या आहेत. काही म्हणतात ही नक्कीच कारशेडला जाणारी ट्रेन असेल पण सत्य हेच की कळवा स्थानकावर कारशेड ट्रेन कधी येतच नाही.

Web Title: Horror story kalwa railway station

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • haunted place
  • horror story

संबंधित बातम्या

१ तास ५८ मिनिटांचा हा हॉरर चित्रपट; बजेटच्या तिप्पट कमाई; आता OTTवर धुमाकूळ
1

१ तास ५८ मिनिटांचा हा हॉरर चित्रपट; बजेटच्या तिप्पट कमाई; आता OTTवर धुमाकूळ

ताज्या बातम्या

पुढे वाचा
कागदासारखा दिसणारा पण डिजिटल काम करणारा सॅमसंगचा नवा ई-पेपर डिस्प्ले लाँच

कागदासारखा दिसणारा पण डिजिटल काम करणारा सॅमसंगचा नवा ई-पेपर डिस्प्ले लाँच

Feb 12, 2026 | 01:15 PM
शिवसेनेच्या अनिकेत जावळकर यांनी घेतली अमित शहांची भेट; शिवाजी महाराजांवरील पुस्तक दिले भेट

शिवसेनेच्या अनिकेत जावळकर यांनी घेतली अमित शहांची भेट; शिवाजी महाराजांवरील पुस्तक दिले भेट

Feb 12, 2026 | 01:12 PM
Maharashtra Politics : एकनाथ खडसेंनी थेट पोलिसांना धमकावलं? गृहमंत्र्यांबाबत वादग्रस्त वक्तव्यावरुन गुन्हा दाखल

Maharashtra Politics : एकनाथ खडसेंनी थेट पोलिसांना धमकावलं? गृहमंत्र्यांबाबत वादग्रस्त वक्तव्यावरुन गुन्हा दाखल

Feb 12, 2026 | 01:08 PM
Labour Code : ’48 तास काम करा अन् 3 दिवस सुट्टी घ्या…’, राज्य सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

Labour Code : ’48 तास काम करा अन् 3 दिवस सुट्टी घ्या…’, राज्य सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

Feb 12, 2026 | 01:06 PM
स्लो झालेला फोन करा फास्ट! ताबडतोब बदला ‘ही’ सेटिंग, मोबाईल होईल पुन्हा एकदा नवा

स्लो झालेला फोन करा फास्ट! ताबडतोब बदला ‘ही’ सेटिंग, मोबाईल होईल पुन्हा एकदा नवा

Feb 12, 2026 | 01:00 PM
8th Pay Commission News: केंद्रीय कर्मचाऱ्यांना वेतनवाढ कधी मिळणार? अर्थ मंत्रालयाकडून मोठी माहिती समोर

8th Pay Commission News: केंद्रीय कर्मचाऱ्यांना वेतनवाढ कधी मिळणार? अर्थ मंत्रालयाकडून मोठी माहिती समोर

Feb 12, 2026 | 01:00 PM
BCB ने मारली पलटी… विधानाने खळबळ! म्हटले – बांगलादेशचा T20 World Cup 2026 वर बहिष्कार टाकण्याचा निर्णय

BCB ने मारली पलटी… विधानाने खळबळ! म्हटले – बांगलादेशचा T20 World Cup 2026 वर बहिष्कार टाकण्याचा निर्णय

Feb 12, 2026 | 12:59 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Feb 11, 2026 | 07:56 PM
Latur :  जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Latur : जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Feb 11, 2026 | 07:19 PM
Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Feb 11, 2026 | 07:06 PM
Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Feb 11, 2026 | 05:42 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Feb 11, 2026 | 05:38 PM
Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Feb 11, 2026 | 05:34 PM
Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Feb 11, 2026 | 03:02 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.