Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mirror Mysteries : घरात कोणाचं निधन झालं तर आरसे का लपवतात ? काय आहे याचं रहस्य ?

आरसा आपल्याला आपलं प्रतिबिंब दाखवतो आपण जसे आहोत तसे दिसतो पण या आरश्याची देखील एक वेगळीच बाजू आहे ती काय आहे हे जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 17, 2026 | 01:06 PM
Mirror Mysteries : घरात कोणाचं निधन झालं तर आरसे का लपवतात ? काय आहे याचं रहस्य ?
Follow Us
Follow Us:
  • घरात कोणाचं निधन झालं तर आरसे का लपवतात ?
  • काय आहे याचं रहस्य ?
घरातून बाहेर पडताना किंवा छान तयार झाल्यावर आपण सर्वात पहिले तर काय करतो तर आरसा पाहतो. असे अनेक जणं आहेत जे कितीही वेळ आरशात स्वत:ला न्याहाळत असतात. त्यांना आरसा सोडवतच नाही. आरसा आपल्याला आपलं प्रतिबिंब दाखवतो आपण जसे आहोत तसे दिसतो पण या आरश्याची देखील एक वेगळीच बाजू आहे ती काय आहे हे जाणून घेऊयात.

तुम्हाला माहितेय का, आरशाचं देखील एक रहस्य आहे रहस्य नकारार्थी आपण म्हणू शकतो. एक प्रकारे आऱशाला श्राप असल्यासाख्या काही गोष्टी आहेत. तर गोष्ट अशी की, काही ठिकाणी विशेषत: ज्यू समाजात घरात जर कोणाचं निधन झालं तर आरसे झाकले जातात. असं का तर, अशी मान्यता आहे की, एखाद्या व्यक्तीचं निधन होतं त्यावेळी त्या शरीरातून आत्मा बाहेर पडलेला असतो. तो आत्मा काही काळ त्या वास्तूत फिरत असतो. त्यामुळे होतं काय तर आत्म्य़ाने चुकून जरी आरसा पाहिला तर तो आरशात अडकून पडतो किंवा पुन्हा शरीरात प्रवेश करण्यासाठी धडपडत असतो, अशी ज्यू समाजाची मान्यता आहे.

ज्यूंमध्ये शोकसमारंभात आरसा पाहू नये असं म्हणतात. एक प्रकारे हा दुखवटा पाळला जातो. आरसा झाकून ठेवण्यामागे विविध विचार मांडण्यात येतात. अशी देखील एक दंतकथा सांगितली जाते की, रात्रीच्या वेळी आरसा पाहू नये याचं कारण म्हणजे रात्रीच्या वेळी नकारात्मक ऊर्जा अत्यंत प्रभावी असतात. जेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळी आरशात पाहता एका वेळानंतर असं वाटायला लागतं की, आरशात पाहत असलेली व्यक्ती नक्की मीच आहे ना की दुसरं कोणी ? हे प्रतिबिंब नक्की माझंच आहे की माझ्यासारखी दिसणारी दुसरी व्यक्ती ? त्यामुळे असं म्हटलं जातं की, मृत्यूनंतरही काही काळासाठी (तेराव्यापर्यंत) मृत व्यक्तीचा आत्मा आसपासच घुटमळत असतो.

Horror Story : ‘लिंबा’वर ठेवला पाय, शरीरात शिरली ‘ती’; दर्ग्यातही जायला …

जर या आत्म्याने आरशात स्वतःचे प्रतिबिंब पाहिले, तर तो त्या प्रतिबिंबात अडकून पडू शकतो आणि त्याला मुक्ती मिळण्यास (पुढचा प्रवास करण्यास) अडथळा निर्माण होऊ शकतो. शोकग्रस्त घरात नकारात्मक ऊर्जा किंवा दुष्ट शक्तींचे वास्तव्य वाढू शकते, असे मानले जाते. आरसे या नकारात्मक शक्तींना आकर्षित करू शकतात, म्हणून त्यांना झाकून ठेवले जाते. मृत व्यक्तीला आपल्या शरीराचा मोह राहू नये आणि तिने या जगाशी असलेला संबंध तोडून परलोकाकडे जावे, यासाठी आरसे झाकले जातात. आरशात स्वतःला पाहणे हे स्वतःच्या रूपात मग्न राहण्याचे लक्षण मानले जाते. दुःखाच्या वेळी स्वतःचे प्रतिबिंब पाहणे अशुभ समजले जाते, कारण त्या क्षणी स्वतःच्या सौंदर्यापेक्षा मृतात्म्याला आदर देणे महत्त्वाचे असते असं म्हटलं जातं.

Horror Story: मागच्या खिडकीत दिसली सावली… चढला ताप! उतरता उतरेना, गावचा रामबाण उपाय ठरला भुतांवर भारी

(टीपः आम्ही देत असणारे हे आर्टिकल काही व्यक्तींसह घडलेले अनुभव आहेत. मात्र आम्ही कोणतीही अंधश्रद्धा पसरवत नाही तर हे आर्टिकल केवळ माहिती आणि मनोरंजनाकरिता असून Navarashtra.com यासाठी कोणतीही पुष्टी देत नाही)

 

Web Title: Horror story why do people hide mirrors when someone dies in the house what is the secret behind this

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 01:04 PM

Topics:  

  • horror story
  • LIFESTYLE
  • Marathi News

संबंधित बातम्या

US Politics : पैशाचा पाऊस :अमेरिकन मध्यावधी निवडणुकीत एलॉन मस्क ची २५० दशलक्ष डॉलर्सची खैरात
1

US Politics : पैशाचा पाऊस :अमेरिकन मध्यावधी निवडणुकीत एलॉन मस्क ची २५० दशलक्ष डॉलर्सची खैरात

गर्लफ्रेंडला एक नाही, 2 सनफ्लावरच द्या! जाणून घ्या काय आहे व्हायरल ‘टू सनफ्लावर थिअरी’?
2

गर्लफ्रेंडला एक नाही, 2 सनफ्लावरच द्या! जाणून घ्या काय आहे व्हायरल ‘टू सनफ्लावर थिअरी’?

‘श्रीकांता कमलाकांता अस्स कस्स झालं’! हस्त नक्षत्रावर खेळला जाणारा महाराष्ट्राचा ‘हादगा’! जाणून घ्या हादग्याची संमृद्ध परंपरा
3

‘श्रीकांता कमलाकांता अस्स कस्स झालं’! हस्त नक्षत्रावर खेळला जाणारा महाराष्ट्राचा ‘हादगा’! जाणून घ्या हादग्याची संमृद्ध परंपरा

Khadi Mahotsav 2026 in Mumbai: खादी आणि ग्रामोद्योग आयोग म्हणजे काय? MSME मंत्रालयाअंतर्गत आयोगाची भूमिका जाणून घ्या…
4

Khadi Mahotsav 2026 in Mumbai: खादी आणि ग्रामोद्योग आयोग म्हणजे काय? MSME मंत्रालयाअंतर्गत आयोगाची भूमिका जाणून घ्या…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.