Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

HPCL चा मोठा मान! भारतातील टॉप 20 सर्वात मूल्यवान ब्रँड्समध्ये समावेश; सलग दुसऱ्या वर्षी बाजी

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (HPCL) देशातील टॉप २० सर्वाधिक मूल्यवान ब्रँड्समध्ये आपले स्थान कायम राखले आहे. जागतिक स्तरावरील या मानाच्या रँकिंगमध्ये स्थान मिळवलं आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 17, 2026 | 07:55 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • HPCL चा मोठा मान!
  • भारतातील टॉप 20 सर्वात मूल्यवान ब्रँड्समध्ये समावेश
  • सलग दुसऱ्या वर्षी बाजी
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड HPCL ला ब्रँड फायनान्स इंडिया 100 रँकिंग 2026 मध्ये भारतातील सर्वाधिक मूल्यवान अव्वल 20 ब्रँड्समध्ये स्थान मिळाले आहे. ही कामगिरी देशातील ऊर्जा क्षेत्रातील कंपनीची मजबूत ब्रँड ओळख आणि नेतृत्वाची भूमिका पुन्हा अधोरेखित करते.

RBI चा मोठा निर्णय! भारतात प्लास्टिकच्या नोटा येण्याची तयारी पूर्ण, रिझर्व्ह बँकेने जारी केले ग्लोबल EOI

या निकषांच्या आधारे ब्रँडचे मूल्यांकन

जगातील आघाडीची स्वतंत्र ब्रँड मूल्यांकन सल्लागार संस्था ब्रँड फायनान्स यांच्याकडून दरवर्षी प्रसिद्ध केली जाणारी ही रँकिंग आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त रॉयल्टी रिलीफ (Royalty Relief) पद्धतीवर आधारित आहे. या मूल्यांकनामध्ये ब्रँडचे आर्थिक कामगिरी, ब्रँडची ताकद तसेच ग्राहकांमधील ब्रँडविषयीची धारणा या निकषांच्या आधारे ब्रँडचे मूल्यांकन केले जाते. त्यामुळे ही रँकिंग जागतिक स्तरावर ब्रँड मूल्यांकनासाठी सर्वाधिक विश्वासार्ह मानकांपैकी एक मानली जाते.

अव्वल 20 ब्रँड्समध्ये HPCL चा समावेश

भारतातील सर्वाधिक मूल्यवान अव्वल 20 ब्रँड्समध्ये HPCL चा समावेश होणे हे कंपनीच्या परिचालनातील उत्कृष्टता, ग्राहक-केंद्रित नवोपक्रम आणि विश्वासार्ह ऊर्जा उपाय उपलब्ध करून देण्याच्या सातत्यपूर्ण वचनबद्धतेचे प्रतीक आहे. विशेष म्हणजे, ब्रँड फायनान्स इंडिया 100 रँकिंग 2025 मध्येही एचपीसीएलला अव्वल 20 सर्वाधिक मूल्यवान ब्रँड्समध्ये स्थान मिळाले होते. सलग दुसऱ्या वर्षी ही कामगिरी करत कंपनीने आपल्या मजबूत ब्रँड प्रतिमा, विश्वासार्हता आणि सातत्यपूर्ण कामगिरीची पुन्हा एकदा पुष्टी केली आहे.

भारत एनर्जी ट्रान्झिशनच्या दिशेने वेगाने वाटचाल

भारत ऊर्जा संक्रमणाच्या (एनर्जी ट्रान्झिशन) दिशेने वेगाने वाटचाल करत असताना, एचपीसीएल स्वच्छ ऊर्जा, डिजिटल परिवर्तन आणि तंत्रज्ञानाधारित उपाययोजनांमध्ये सातत्याने गुंतवणूक करून आपला व्यवसाय अधिक बळकट करत आहे. अनेक दशकांत कमावलेला ग्राहकांचा विश्वास आणि शाश्वत विकासाप्रती असलेल्या आपल्या दृढ वचनबद्धतेच्या बळावर कंपनी देशाच्या बदलत्या ऊर्जा गरजा पूर्ण करत दीर्घकालीन मूल्यनिर्मितीसाठी सातत्याने कार्यरत आहे.

LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी! सिलिंडरमध्ये शिल्लक राहणाऱ्या गॅसवर निघाला तोडगा; वाचतील ₹21900 कोटी रुपये

Web Title: Hpcl features in top 20 most valuable brands brand finance india 2026 marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 07:55 PM

Topics:  

  • Business News
  • HPCL
  • Marathi News

संबंधित बातम्या

Bandhu Marathi Movie: दोन भाऊ, दोन जोड्या अन् नात्यांची भावनिक गुंफण! ‘बंधू’ची कथा मनाला भिडणार
1

Bandhu Marathi Movie: दोन भाऊ, दोन जोड्या अन् नात्यांची भावनिक गुंफण! ‘बंधू’ची कथा मनाला भिडणार

Premayan Web Series: प्रेम, प्रतिष्ठा अन् सूडाचा खेळ! भिमराव मुडे यांची ‘प्रेमायण’ वेबसिरीज येतेय STAGE OTT वर
2

Premayan Web Series: प्रेम, प्रतिष्ठा अन् सूडाचा खेळ! भिमराव मुडे यांची ‘प्रेमायण’ वेबसिरीज येतेय STAGE OTT वर

PFRDA Pune NPS News: पुण्यात ‘एनपीएस’चा मोठा डंका!; १२,१७१ कोटींची मालमत्ता जमा, PFRDA चे सदस्य संजय पांडेंची माहिती
3

PFRDA Pune NPS News: पुण्यात ‘एनपीएस’चा मोठा डंका!; १२,१७१ कोटींची मालमत्ता जमा, PFRDA चे सदस्य संजय पांडेंची माहिती

Ambabai Chhand Tuza Lagala: आई अंबाबाईच्या भक्तीत रंगवणारं ‘अंबाबाई छंद तुझा लागला’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!
4

Ambabai Chhand Tuza Lagala: आई अंबाबाईच्या भक्तीत रंगवणारं ‘अंबाबाई छंद तुझा लागला’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.