Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाप रे! ‘ही’ पँट घातली की सरळ हॉस्पिटल गाठावं लागेल? Zara च्या नव्या ट्राउझरमुळे कित्येकांचे तुटले पाय; नक्की मॅटर काय?

प्रसिद्ध फॅशन ब्रँड 'झारा'च्या नुकत्याच लाँच झालेल्या एका डिझायनर ट्राउझरमुळे अनेक महिला थेट रुग्णालयात पोहोचत आहेत. चालताना पाय अडकून पडल्यामुळे अनेकांचे पाय फ्रॅक्चर झाले आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 17, 2026 | 07:20 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘ही’ पँट घातली की सरळ हॉस्पिटल गाठावं लागेल?
  • Zara च्या नव्या ट्राउझरमुळे कित्येकांचे तुटले पाय;
  • नक्की मॅटर काय?
Zara फॅशन इंडस्ट्रितील नावजलेलं नाव. पण सध्या फॅशन ब्रँड ‘झारा’ची एक नवीन पॅन्ट आजकाल चांगलीच चर्चेत आहे. पण यावेळी त्याचं कारण सुंदर डिझाइन नाही. तर वेगळंच कारण आहे. सध्या सोशल मीडियावर कंपनीची ‘फ्लोइंग वाइड लेग ट्राउझर्स’ बरीच व्हायरल होत आहे. कारण ही खास पँन्ट घातल्यानंतर अनेक जणांसोबत अपघात घडला आहे. बरेच जण पडून जखमी झाल्याचा दावा केला जात आहे. काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी गंमतीने त्यांना ‘डेथ पॅन्ट्स’ आणि ‘लेथल ट्राउझर्स’ असे नाव दिले आहे. नेमकं काय कारण आहे? काय घडतंय समजून घेऊयात.

RBI चा मोठा निर्णय! भारतात प्लास्टिकच्या नोटा येण्याची तयारी पूर्ण, रिझर्व्ह बँकेने जारी केले ग्लोबल EOI

अपघात का होताहेत?

या पॅन्टची डिझाईन फार वेगळ्या पद्धतीची आहे. त्याचे पाय अत्यंत रुंद आणि लांब व सैलसर आहे. यामुळे चालताना पॅन्टचे कापड पायात किंवा बुटांमध्ये अडकू शकते, ज्यामुळे तोल जाण्याचा धोका वाढतो. पायऱ्यांवर, एस्केलेटरवर, खडबडीत रस्त्यांवर किंवा सँडल आणि उघड्या पादत्राणांसोबत ही पॅन्ट घातल्यास पडण्याचा धोका आणखी वाढतो. त्यामुळे रोजच्या जीवनात अपघातांना निमंत्रण दिल्यासारखी परस्थिती निर्माण होते.

सोशल मीडियावर अनेक प्रकरणे व्हायरल

टिकटॉक, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडियावरील वापरकर्त्यांनी असे व्हिडिओ शेअर केले आहेत, ज्यात त्यांनी दावा केला आहे की ही पॅन्ट घातल्यानंतर ते पडले आणि जखमी झाले. काहींनी त्यांच्या हातांना, मनगटांना आणि पायांना दुखापत झाल्याचे सांगितले, तर काही जण रुग्णालयातही गेले. यामुळेच लोकांनी त्यांना ‘झारा डेथ पॅन्ट्स’ म्हणायला सुरुवात केली आहे.

फॅशन तज्ज्ञ काय म्हणतात?

फॅशन तज्ज्ञांच्या मते, जास्त रुंद आणि लांब पॅन्टमुळे चालताना कापड दुसऱ्या पायाला किंवा बुटाला अडकू शकते, ज्यामुळे ठेच लागून पडण्याचा धोका वाढतो. त्यामुळे, ही पॅन्ट घालताना योग्य लांबी निवडणे आणि असे पादत्राणे वापरणे महत्त्वाचे आहे, ज्यात कापड सहज अडकणार नाही. तसेच, जर तुमची पॅन्ट जमिनीला लागत असेल त्याची लांबी जास्त असेल, तर ती बदलून घ्या.

Amitabh Bachchan CA: कधीकाळी सांभाळायचे अमिताभ बच्चन यांचे अकाउंट; आज स्वतः 15000 कोटींचे मालक! कोण आहेत प्रेमचंद गोधा?

Web Title: Zara fashion trending trouser causes accidents broken legs hospital marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • Business News
  • Fashion Influencer
  • fashion tips
  • Fashionble dress
  • LIFESTYLE
  • Lifestyles
  • Marathi News
  • saree fashion

संबंधित बातम्या

‘बँका केवळ कर्ज देणाऱ्या संस्था नाहीत’, राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचं मोठं विधान
1

‘बँका केवळ कर्ज देणाऱ्या संस्था नाहीत’, राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचं मोठं विधान

US Politics : पैशाचा पाऊस :अमेरिकन मध्यावधी निवडणुकीत एलॉन मस्क ची २५० दशलक्ष डॉलर्सची खैरात
2

US Politics : पैशाचा पाऊस :अमेरिकन मध्यावधी निवडणुकीत एलॉन मस्क ची २५० दशलक्ष डॉलर्सची खैरात

गर्लफ्रेंडला एक नाही, 2 सनफ्लावरच द्या! जाणून घ्या काय आहे व्हायरल ‘टू सनफ्लावर थिअरी’?
3

गर्लफ्रेंडला एक नाही, 2 सनफ्लावरच द्या! जाणून घ्या काय आहे व्हायरल ‘टू सनफ्लावर थिअरी’?

Vibrant Goa Summit: उद्योगांना मिळणार जागतिक भरारी! ‘व्हायब्रंट गोवा समिट’मध्ये १,००० हून अधिक व्यावसायिक बैठका; निर्यातीला चालना
4

Vibrant Goa Summit: उद्योगांना मिळणार जागतिक भरारी! ‘व्हायब्रंट गोवा समिट’मध्ये १,००० हून अधिक व्यावसायिक बैठका; निर्यातीला चालना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.