Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हॉटेलमधल्या या गोष्टींना चुकूनही फ्री समजू नका, पहिल्यांदा स्टे करत असाल तर जाणून घ्या हे नियम

Hotel Rules : पहिल्यांदाच हाॅटेलमध्ये स्टे करत असाल तर हाॅटेलच्या काही हिडन नियमांविषयी तुम्हाला माहिती असणे फार गरजेचे आहे. यामुळे तुम्ही तुमचा हाॅटेल अनुभव अधिक चांगला करु शकता आणि तुमचे पैसेही वाचवू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: May 19, 2026 | 08:27 AM
हॉटेलमधल्या या गोष्टींना चुकूनही फ्री समजू नका, पहिल्यांदा स्टे करत असाल तर जाणून घ्या हे नियम

हॉटेलमधल्या या गोष्टींना चुकूनही फ्री समजू नका, पहिल्यांदा स्टे करत असाल तर जाणून घ्या हे नियम

Follow Us
Follow Us:
  • हॉटेल बुकिंग करताना काही छोट्या चुका तुमचा प्रवास महाग आणि त्रासदायक ठरवू शकतात.
  • चेक-इन, हिडन चार्जेस आणि सुरक्षेशी संबंधित नियम माहिती असणे फार महत्त्वाचे आहे.
  • योग्य लोकेशन, वेळेवर चेक-आउट आणि स्मार्ट प्लॅनिंगमुळे ट्रिप अधिक आरामदायी होऊ शकते.
बाहेर कुठे फिरायला गेलो की हाॅटेल बुकिंग करावीच लागते. बाहेर ठिकाणी एका सुरक्षित हाॅटेलमध्ये राहता यावं यासाठी आपण हाॅटेलची बरीच माहिती काढतो पण हाॅटेलच्या आतमधील काही नियम अनेकांना ठाऊक नसतात. तुम्हीही जर पहिल्यांदाच हाॅटेल बुकिंग करत असाल तर हाॅटेलटच्या या काही नियमांविषयी तुम्हाला आवर्जून माहिती असायला हवी.

अनेकदा उत्साहात आपण हाॅटेलमध्ये गेल्यावर काही सामान्य चुका करतो ज्यामुळे आपला खिसा रिकामा होण्याची शक्यता असते. तुम्हीही पहिल्यांदाच कुटुंबासोबत हाॅटेलमध्ये राहणार असाल तर या स्मार्ट टिप्स तुमच्या चांगल्याच कामी येतील. याच्या मदतीने तुम्ही तुमची ट्रिप आनंदाने आणि कोणत्याही तणावाशिवाय घालवू शकता.

Travel News : ताऱ्यांच जग पाहण्याची संधी, महाराष्ट्रात खुले झालेत नवे टुरिस्ट स्पॉट

चेकिंगदरम्यान आयडी आणि बुकिंग पेपर्स न ठेवण्याची चूक 

अनेकांना हे ठाऊक नाही पण हाॅटेलमध्ये चेक-इन करताना आपल्याकडे आपला आधार कार्ड, पासपोर्ट किंवा बुकिंग कंफर्मेशनची प्रिंटआउट असणे फार गरजेचे असते. तुमच्याकडे ते नसल्यास चेक-इन करताना तुमच्या समस्या वाढू शकतात. यामुळे तुमची बुकिंग प्रोसेस वाढेल ज्यामुळे तुम्हाला रुम लेट मिळतील आणि परिणामी तुमची सर्व प्लॅनिंग बिघडेल.

हिडन चार्जेसना ओळखा

बऱ्याच हाॅटेल्समध्ये रुमच्या आतमध्ये एक छोटा फ्रिज ठेवला जातो ज्यात पाण्याची बाॅटल आणि काही कोल्ड ड्रिंक्स ठेवलेले असतात. आता रुम आपली तर हे सामान देखील त्यासोबत फ्रि असावं असा विचार अनेकजण करतात पण तसं नाहीये. लक्षात घ्या, अधिकतर वेळी पाण्याची बाॅटल आणि टी-मेकर मोफत दिला जातो पण अन्य वस्तूंचे तुम्हाला पैसे द्यावे लागतात.

चेक-आउट करताना केली जाणारी चूक

प्रत्येक हाॅटेलमध्ये चेक-इन आणि चेक-आउटची एक निश्चित वेळ असते. अनेकदा पहिल्यांदा राहत असलेल्या प्रवाशांना असं वाटतं की दिवस संपेपर्यंत आपण कधीही हाॅटेल रुम सोडलेली चालते पण तसं नाहीये. तुम्ही जितके तास जास्त त्या रुममध्ये राहता तितके तुम्हाला अधिक पैसे द्यावे लागतात. यामुळेच रुम निश्चित वेळेत सोडणेच फायद्याचे ठरते.

हाॅटेलची लोकेशन आणि रिव्यूज न पाहणे

हाॅटेलचे सुंदर फोटोज आणि कमी किंमत पाहूण रुम बुक करण्याची घोडचूक करु नका. जर हाॅटेल शहरापासून फार लांब असेल तर तुमचा बराच वेळ प्रवासात जाऊ शकतो. यामुळेच हाॅटेल बुक करताना कधीही शहराच्या जवळ असलेले हाॅटेल बुक करावे म्हणजे प्रवासात आपला वेळ खर्च होत नाही.

माझं स्वप्नातलं मंदिर, 40 वर्षांत व्यक्तीने एकट्याने बनवलं हुबेहूब Dream Temple; कुठे आहे ते जाणून घ्या

सुरक्षेकडे दुर्लक्ष करणे

कोणत्याही हाॅटेलमध्ये राहताना आपण आपल्या सुरक्षेला पहिले प्राधान्य द्यायला हवे. हाॅटेलमध्ये गेल्यावर कधीही आपल्या रुमचा दरवाजा सताड खुला ठेवू नये. यासोबतच तुम्हाला मिळालेल्या रुमच्या कि-कार्डला देखील सांभाळून ठेवा. यासोबत स्टाफसोबत जर तुम्ही वाईट वर्तन केले तर त्याच्या तुमच्या सर्विसवर परिणाम होऊ शकतो. हाॅटेल स्टाफ जसं की, हाउसकीपिंग किंवा बेलबाॅयसोबत चांगला व्यावहार करा. रुममधून बाहेर निघताना नेहमी तुमच्या रुमचा दरवाजा ऑटो-लाॅक झाला आहे की नाही ते चेक करा.

Web Title: Hotel booking mistakes first time travelers must know smart travel tips news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 08:26 AM

Topics:  

  • hotel
  • tourism
  • travel news

संबंधित बातम्या

3 Idiot School : चित्रपटातील रँचोची शाळा पाहा खऱ्या आयुष्यात, या ठिकाणाला द्यावी लागेल भेट
1

3 Idiot School : चित्रपटातील रँचोची शाळा पाहा खऱ्या आयुष्यात, या ठिकाणाला द्यावी लागेल भेट

भारतीय असूनही देशाच्या या 4 भागांमध्ये मिळत नाही डायरेक्ट एंट्री, पाय ठेवताच घ्यावी लागते खास परमिशन
2

भारतीय असूनही देशाच्या या 4 भागांमध्ये मिळत नाही डायरेक्ट एंट्री, पाय ठेवताच घ्यावी लागते खास परमिशन

Raksha Bandhan 2026 : भारतीय रेल्वेची प्रवाशांना भेट, रक्षाबंधनानिमित्त या रुट्सवर सोडणार स्पेशन गाड्या
3

Raksha Bandhan 2026 : भारतीय रेल्वेची प्रवाशांना भेट, रक्षाबंधनानिमित्त या रुट्सवर सोडणार स्पेशन गाड्या

जनरल तिकिटासाठी स्टेशनला जाण्याची गरज नाही, मोबाईलवरच 1 मिनिटांत होईल बुक; रेल्वे देते 3% सूट
4

जनरल तिकिटासाठी स्टेशनला जाण्याची गरज नाही, मोबाईलवरच 1 मिनिटांत होईल बुक; रेल्वे देते 3% सूट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.