Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Europe मध्ये जास्त दारू पिऊनही लोक कसे राहतात हेल्दी? डॉक्टरांनी सांगितले Fatty Liver कसे राहील ठीक

युरोपमधील लोक दारू पितात, पण त्यांची जीवनशैली इतकी विलासी आहे की त्यांचे शरीर दारूमुळे होणाऱ्या किरकोळ नुकसानाची भरपाई स्वतः करते, तर आपण भारतीय यामध्ये मागे आहोत, पण असे का?

  • By दिपाली नाफडे
Updated On: Feb 23, 2026 | 11:44 AM
फॅटी लिव्हरची समस्या भारतीयांना जास्त का? (फोटो सौजन्य - iStock)

फॅटी लिव्हरची समस्या भारतीयांना जास्त का? (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • युरोपियन लोकांमध्ये अल्कोहोल जलद विषारी पदार्थ काढून टाकणारे सक्रिय एंजाइम जास्त असतात
  • युरोपियन आहारात कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स, हेल्दी फॅट्स आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात
  • भारतीय लोक रिफाइंड पीठ आणि साखर यांसारखे रिफाइंड कार्बोहायड्रेट्स जास्त प्रमाणात खातात, ज्याचा यकृतावर नकारात्मक परिणाम होतो
मानव आणि अल्कोहोलमधील संबंध गुंतागुंतीचा आहे. आपला आहार, समाज आणि शरीर रचना या सर्वांची भूमिका महत्त्वाची आहे. शरीर चांगले ठेवण्यासाठी या सगळ्याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. तुमच्या लक्षात आले असेल की आपल्या देशातील एक मोठी लोकसंख्या जरी मद्यपान करत नसली तरी फॅटी लिव्हरशी झुंजत आहे. दरम्यान, युरोपियन लोक खूप मद्यपान करतात, तरीही त्यांचे यकृत तंदुरुस्त राहते. सध्या अनेकांना Fatty Liver चा त्रास असल्याचे दिसून येते. 

अलीकडेच, डॉ. हर्ष व्यास यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून हे रहस्य उलगडले. त्यांनी एका ३७ वर्षीय इटालियन आणि एका ३७ वर्षीय भारतीयाच्या Liver स्कॅनची तुलना केली. याचे निकाल आश्चर्यकारक होते. आठवड्यातून २-३ वेळा मद्यपान करणाऱ्या इटालियनचे यकृत भारतीयांपेक्षा खूपच निरोगी होते आणि तोदेखील असा भारतीय जो दारूला स्पर्शही करत नव्हता. आता असे का? हा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना पडला असेल. तर त्याचंच उत्तर आपण या लेखातून जाणून घेऊया. 

दारू पिण्याची खरी मज्जा सकाळी की रात्री? शरीरासाठी कोणता पर्याय ठरेल कमी हानिकारक? जाणून घ्या सविस्तर

भारतीयांपेक्षा युरोपियन लोकांना दारू कमी का नुकसान करते?

डॉक्टरांनी यामागील तीन प्रमुख कारणे स्पष्ट केली आहेत. ही कारणं नक्की कोणती आहेत ते आपण अधिक विस्तारपूर्वक वाचू. 

  • अनुवंशशास्त्रः युरोपियन लोकांमध्ये अल्कोहोल डिहायड्रोजनेज आणि अ‍ॅल्डिहाइड डिहायड्रोजनेज नावाचे अत्यंत सक्रिय एंजाइम असतात. सोप्या भाषेत सांगायचे तर, शरीर अल्कोहोल पिल्यानंतर तयार होणारे विषारी पदार्थ लवकर काढून टाकते. आपल्या आशियाई शरीरात, हे विषारी पदार्थ जास्त काळ टिकतात आणि हळूहळू बाहेर काढले जातात, ज्यामुळे यकृताचे जास्त नुकसान होते
  • आहारातील फरकः त्यांच्या आहारात कॉम्प्लेक्स कार्ब्स आणि हेल्दी फॅट्स (जसे की मासे, सीफूड आणि ऑलिव्ह ऑइल) भरपूर असतात. ते उच्च प्रथिनेयुक्त आहार देखील घेतात. याउलट, आपण भारतीय रिफाइंड कार्ब्स (पीठ, साखर इ.) वर जास्त अवलंबून असतो आणि आपल्या आहारात हेल्दी फॅट्स आणि प्रोटीन्सची कमतरता असते
  • व्यायामः  डॉक्टरांनी स्पष्ट केले की त्याचा इटालियन रुग्ण दररोज ३०-४० मिनिटे व्यायाम करण्याव्यतिरिक्त ५ ते ६ किलोमीटर चालतो. दरम्यान, आपल्या देशातील बहुतेक लोक नियमितपणे व्यायाम करत नाहीत किंवा दिवसाला ५ किलोमीटर चालतही नाहीत.
युरोपियन लोक दारू पितात, परंतु त्यांची जीवनशैली इतकी विलासी आहे की त्यांचे शरीर दारूमुळे होणाऱ्या किरकोळ नुकसानाची भरपाई करते, तर आपण भारतीय या बाबतीत मागे पडतो.

कोणत्या वयात किती प्यावी दारू, Liver नाही सडणार; काय सांगतात तज्ज्ञ

पहा व्हिडिओ 

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: How europeans liver remains same after drinking more alcohol than indians doctor shared health tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 11:44 AM

Topics:  

  • Alcohol
  • Fatty Liver
  • Health Tips

संबंधित बातम्या

Liver Care: फळांच्या सेवनामुळे लिव्हरवर अनावश्यक चरबी जमा होते का? जाणून घ्या फळे खाण्याची पद्धत आणि वेळ
1

Liver Care: फळांच्या सेवनामुळे लिव्हरवर अनावश्यक चरबी जमा होते का? जाणून घ्या फळे खाण्याची पद्धत आणि वेळ

२१ दिवस ‘या’ पद्धतीने नियमित करा पपईचे सेवन, वजन कमी होण्यासोबतच फॅटी लिव्हरच्या त्रासापासून मिळेल सुटका
2

२१ दिवस ‘या’ पद्धतीने नियमित करा पपईचे सेवन, वजन कमी होण्यासोबतच फॅटी लिव्हरच्या त्रासापासून मिळेल सुटका

उकाड्यामुळे मांड्यांमध्ये जळजळ आणि पुरळ उठतेय? ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा कायमची सुटका
3

उकाड्यामुळे मांड्यांमध्ये जळजळ आणि पुरळ उठतेय? ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा कायमची सुटका

Menstrual Cycle: मासिक पाळीच्या अचूक वेळापत्रकासाठी Apps चा वापर करताय? डोक्याला होऊ शकतो त्रास
4

Menstrual Cycle: मासिक पाळीच्या अचूक वेळापत्रकासाठी Apps चा वापर करताय? डोक्याला होऊ शकतो त्रास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.