Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुम्ही Heart Attack च्या विळख्यातून किती वेळा वाचू शकता? लक्षणे आणि उपाय जाणून घ्या

लोकांमध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. हार्ट अटॅक हा एक गंभीर आजार असून वेळीच त्याच्यावर उपचार केले तर एखाद्याचे प्राण वाचू शकतात. आज आपण जाणून घेऊया एक व्यक्ती किती वेळा हार्ट अटॅकच्या समस्यातून वाचू शकते.

  • By मयुर नवले
Updated On: Jul 28, 2024 | 08:57 PM
फोटो सौजन्य: Freepik

फोटो सौजन्य: Freepik

Follow Us
Follow Us:

आधी हार्ट अटॅक हा 50 पेक्षा जास्त वय असलेल्यांमध्ये आढळलेला जायचा. पण आजच्या बदल्या राहणीमानामुळे तरुण पिढी सुद्धा या आजाराला बळी पडत आहे. अशावेळी एक प्रश्न नक्कीच उद्भवतो तो म्हणजे एखादी व्यक्ती किती वेळा हार्ट अटॅकपासून वाचू शकते. या प्रश्नाचे उत्तर त्या व्यक्तीचे आरोग्य, त्याला मिळणारा उपचाराचा दर्जा आणि मदत यावर अवलंबून आहे. आज आपण हार्ट अटॅकच्या लक्षणांबद्दल जाणून घेणार आहोत, जेणेकरुन तुम्ही वेळीच सावध व्हाल.

हार्ट अटॅक का येतो?

आजकाल चुकीच्या लाइफस्टाइल आणि आहारांमुळे लहान वयातच हृदयविकाराचा झटका येऊ लागला आहे. उच्च कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब यामुळे हृदयाच्या धमन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. जेव्हा आपण खूप फॅटी फूड खातो तेव्हा आपल्या रक्तात खराब कोलेस्टेरॉल वाढते. हे वाईट कोलेस्टेरॉल हृदयाच्या धमन्यांमध्ये जमा होऊ लागते. यामुळे रक्तप्रवाह थांबतो. परिणामी, रक्त हृदयापर्यंत पोहचत नाही आणि तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो.

हे देखील वाचा: कधीच होणार नाही हार्टमध्ये ब्लॉकेज, फक्त ‘या’ सवयींचा करा समावेश

एका व्यक्तीस किती वेळा हार्ट अटक येतो

एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका किती वेळा येऊ शकतो हा बऱ्याच लोकांना पडलेला प्रश्न आहे. साधारणपणे, एखाद्या व्यक्तीला आयुष्यात तीन वेळा हार्ट अटॅक येऊ शकतो. पहिल्या आणि दुसऱ्या हार्ट अटॅक आल्यानंतर जर योग्य वेळी उपचार केले तर जीवनशैली सुधारू शकते, ज्यामुळे ती व्यक्ती जगू शकते. पण तिसऱ्या हार्ट अटॅकनंतर हृदय इतके कमकुवत होते की चौथ्या हृदयविकाराच्या झटक्यातून वाचणे फार अवघड होऊन बसते. त्यामुळेच आपण हार्ट अटॅकची लक्षणं जाणून घेणे फार महत्वाचे आहे.

हार्ट अटॅकची लक्षणे

  • छातीत तीव्र वेदना किंवा दाब
  • डावा हात, मान किंवा जबड्यामध्ये वेदना
  • धाप लागणे
  • थंड घाम
  • अशक्तपणा किंवा चक्कर येणे
हार्ट अटॅकपासून स्वतःचा बचाव कसा करावा?
  • तंबाखू व दारूचे सेवन करू नका
  • निरोगी आहार घ्या, जसे की फळे, भाज्या आणि लो फॅट असणारे पदार्थ
  • दररोज व्यायाम करा
  • वजन नियंत्रणात ठेवा
  • रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवा
 

Web Title: How many times can you survive from a heart attack know the symptoms and remedies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2024 | 08:57 PM

Topics:  

  • Healhy Lifestyle
  • Heart attack prevention

संबंधित बातम्या

Lifestyle News: झोपणंही झालं होतं कठीण; 73 वर्षीय महिलेच्या हृदयावर झाली ‘ही’ अत्याधुनिक शस्त्रक्रिया
1

Lifestyle News: झोपणंही झालं होतं कठीण; 73 वर्षीय महिलेच्या हृदयावर झाली ‘ही’ अत्याधुनिक शस्त्रक्रिया

Lifestyle News: सकाळी उठताच हात-पाय सुन्न पडतात? शरीर देतंय ‘हे’ संकेत, दुर्लक्ष करू नका!
2

Lifestyle News: सकाळी उठताच हात-पाय सुन्न पडतात? शरीर देतंय ‘हे’ संकेत, दुर्लक्ष करू नका!

Heart Care Tips: तरुण वयात हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, हृदय राहील मजबूत
3

Heart Care Tips: तरुण वयात हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, हृदय राहील मजबूत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.