Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवसभरात किती वेळा लघवीला जाणे आरोग्यासाठी योग्य? जास्त वेळा होत असेल तर करू नका दुर्लक्ष

निरोगी आरोग्यासाठी शरीरातील लघवी ही क्रिया अतिशय महत्वाची आहे. पण काहीवेळा लघवीच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. चला तर जाणून घेऊया दिवसभरात किती वेळा लघवी जाणे आरोग्यासाठी प्रभावी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 19, 2025 | 12:00 PM
दिवसभरात किती वेळा लघवीला जाणे आरोग्यासाठी योग्य?

दिवसभरात किती वेळा लघवीला जाणे आरोग्यासाठी योग्य?

Follow Us
Follow Us:

शरीरात साचून राहिलेले विषारी घटक लघवीवाटे आणि घामावाटे बाहेर पडून जातात. यामुळे शरीर स्वच्छ होते. लघवी होणे ही शरीरासाठी अतिशय महत्वाची क्रिया आहे. लघवीमधून शरीरात साचलेले विषारी घटक बाहेर पडून जाण्यास मदत होते. शरीरासाठी ही क्रिया अतिशय निरोगी आहे. मात्र बऱ्याचदा शरीराच्या चक्रात बदल झाल्यानंतर लघवीवर सुद्धा अनेक गंभीर परिणाम दिसून येतात. शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता, पोषक घटकांची कमतरता इत्यादी अनेक कारणामुळे लघवीमध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला दिवसभरात किती वेळा लघवीला जाणे आरोग्यासाठी योग्य? लघवी अडकवून ठेवल्यामुळे आरोग्याला नेमकी काय हानी पोहचते? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)

‘हे’ पदार्थ घशातून खाली जाताच किडनीमध्ये तयार करतात मुतखडा, चुकूनही आहारात करू नका सेवन

दिवसातून किती वेळा लघवी करणे योग्य?

दिवसभरात कितीही वेळा लघवीला जाणे अतिशय सामान्य आहे. लघवी केल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि आरोग्य सुधारते. व्यक्तीचे वय, पाणी पिण्याचे प्रमाण, फिजिकल अ‍ॅक्टिविटी आणि आरोग्यावर लघवी होणे अवलंबून आहे. त्यामुळे काहींना दिवसभरातून सतत लघवीला जावे लागते तर काही लोक दिवसातून तीनदा किंवा चार वेळच लघवीला जातात. याशिवाय निरोगी व्यक्ती दिवसभरातून ६ किंवा ७ वेळा लघवीला जात असेल तर ते सामान्य आहे.

गंभीर आजाराचा संकेत:

उन्हाळ्यासह इतर कोणत्याही ऋतूंमध्ये डिहायड्रेशनची समस्या उद्भवू लागते. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर लघवी करताना वेदना होणे, जळजळ होणे किंवा लघवीसंबंधित समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. तुम्हाला जर दिवसभरातून 10 वेळा पेक्षा जास्त वेळ लघवीला जावे लागत असेल तर हे लघवीसंबंधित गंभीर आजाराचे लक्षण आहे. याशिवाय काहींना सतत लघवीला जावे लागते. डायबिटीस, यूरिनरी ट्रॅक्ट,ओव्हरअ‍ॅअक्टिव ब्लॅडर सिंड्रोम, प्रोस्टेट ग्रंथीमध्ये वाढ किंवा जास्त कॅफीन-लिक्विडचे सेवन केल्यामुळे लघवीसंबंधित गंभीर समस्या उद्भवू लागतात.

दातांवर चिटकून राहिलेली काळी कीड क्षणार्धात पडेल बाहेर! स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा करा वापर, दात होतील मुळांपासून स्वच्छ

काहींना दिवसभरातून फार कमी वेळा लघवीला जावे लागते. 2  किंवा 3  वेळाच अनेक लोक लघवीला जातात. पण 3 वेळांपेक्षा कमी लघवी केल्यामुळे किडनीच्या आरोग्याला धोका पोहचतो. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक लघवीमधून बाहेर पडून जातात. पण कमीत कमी लघवी केल्यामुळे शरीरात विषारी तसेच साचून राहतात.यामुळे डिहायड्रेशन, किडनी फेलिअर, यूरिनरी ब्लॉकेज किंवा औषधांचे इन्फेक्शन होण्याची जास्त शक्यता असते. यामुळे लघवी करताना वेदना होणे, लघवीमध्ये जळजळ होणे, रक्त येणे इत्यादी अनेक गंभीर समस्या उद्भवतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: How often should you urinate in a day frequent urination might signal a health issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2025 | 12:00 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • infections
  • kidney damage

संबंधित बातम्या

Drinking Water Tips: पाणी पिताना केलेली ‘ही’ एक चूक किडनीच्या आरोग्यासाठी ठरेल धोकादायक, जाणून घ्या पाणी पिण्याची योग्य पद्धत
1

Drinking Water Tips: पाणी पिताना केलेली ‘ही’ एक चूक किडनीच्या आरोग्यासाठी ठरेल धोकादायक, जाणून घ्या पाणी पिण्याची योग्य पद्धत

Eating Chicken Daily: ३० दिवस नियमित चिकन खाल्ल्यास शरीरावर होतील ‘हे’ परिणाम, वजनापासून पचनक्रियेपर्यंत दिसून येतील बदल
2

Eating Chicken Daily: ३० दिवस नियमित चिकन खाल्ल्यास शरीरावर होतील ‘हे’ परिणाम, वजनापासून पचनक्रियेपर्यंत दिसून येतील बदल

Kidney Detox Food: किडनीमधील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी खा ‘हे’ हेल्दी पदार्थ, शरीर होईल स्वच्छ
3

Kidney Detox Food: किडनीमधील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी खा ‘हे’ हेल्दी पदार्थ, शरीर होईल स्वच्छ

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल
4

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.