• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How Safe Is It To Trust Online Travel Portals

‘Sea View Room की Parking View…’ ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टल्सवर विश्वास ठेवणं कितपत सुरक्षित?

Truth About Online Travel Booking : ऑनलाइन ट्रॅव्हल बुकिंग पोर्टलवर दिलेली माहिती किती अचूक आहे? एका सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की अनेक वेळा चित्रे आणि तपशील वास्तवाशी जुळत नाहीत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 18, 2025 | 10:22 PM
How safe is it to trust online travel portals

'Sea View Room’ की Parking View...' ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टल्सवर विश्वास ठेवणं कितपत सुरक्षित? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Truth About Online Travel Booking : आजच्या डिजिटल युगात प्रवासाचे नियोजन करणे पूर्वीपेक्षा अधिक सोपे झाले आहे. फ्लाइट तिकिटे असोत, हॉटेल बुकिंग असो किंवा टूर पॅकेज सर्व काही ऑनलाइन पोर्टल्सवर एका क्लिकवर उपलब्ध आहे. त्यामुळेच लाखो प्रवासी या पोर्टल्सवर विश्वास ठेवून बुकिंग करतात. पण एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो ही माहिती खरोखर किती अचूक असते? अलिकडच्या एका सर्वेक्षणातून आलेले निष्कर्ष प्रवाशांना हादरवून सोडणारे आहेत. या सर्वेक्षणानुसार, अनेकदा ऑनलाइन बुकिंग पोर्टलवर दाखवलेले फोटो, सुविधा आणि लोकेशन वास्तवाशी जुळत नाहीत.

आकर्षक चित्रे… पण वास्तव वेगळे!

हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स आपले फोटो पोर्टल्सवर इतके मोहक पद्धतीने सादर करतात की पाहताक्षणीच ग्राहक बुकिंग करतात. परंतु प्रत्यक्षात त्या खोल्या लहान निघतात, सुविधांची कमतरता जाणवते किंवा स्वच्छतेचा अभाव दिसतो. तसेच, “समुद्रकिनाऱ्यापासून फक्त ५०० मीटर अंतरावर” असा दावा करणारे हॉटेल प्रत्यक्षात दोन-तीन किलोमीटरवर असते. चित्र विरुद्ध वास्तव हे अनेक प्रवाशांच्या अनुभवांमध्ये आढळले.

हे देखील वाचा : Work From Anywhere : रिमोट वर्कसाठी भारतातील ‘ही’ 6 ऑफबीट ठिकाणे आहेत सर्वात Trending

सर्वेक्षणात काय उघड झाले?

  • ६०% लोकांनी सांगितले की हॉटेलच्या सुविधा जाहिरात केलेल्या माहितीसोबत जुळल्या नाहीत.
  • ४०% प्रवाशांना ‘सी व्ह्यू रूम’ दिल्याचा दावा केला गेला, पण खिडकी उघडल्यावर दिसले पार्किंग लॉट!
  • ३०% लोकांना अतिरिक्त शुल्काबाबत वेळेवर माहिती देण्यात आली नाही.

हे आकडे स्पष्टपणे दाखवतात की पोर्टल्सवरील माहितीवर पूर्णपणे विसंबून राहणे नेहमीच सुरक्षित नाही.

प्रवाशांसाठी महत्त्वाच्या खबरदाऱ्या

ऑनलाइन पोर्टल्समुळे प्रवास सोपा झाला असला तरी फसवणूक टाळण्यासाठी काही काळजी घेणे आवश्यक आहे –

  1. ग्राहक पुनरावलोकने वाचा – खऱ्या प्रवाशांचे अनुभव सर्वात विश्वासार्ह असतात.
  2. अधिकृत वेबसाइट तपासा – हॉटेल किंवा एअरलाइनच्या मूळ साइटवर जाऊन माहितीची खात्री करा.
  3. अटी व शर्ती वाचा – ऑफर्स आणि सवलतींच्या सूक्ष्म अटी काळजीपूर्वक समजून घ्या.
  4. गुगल मॅप्स वापरा – लोकेशनचे खरे अंतर आणि परिसर जाणून घ्या.
  5. कस्टमर केअरशी बोला – शंका असल्यास थेट चौकशी करा.

हे देखील वाचा : Best Ropeway in India : आकाशातून निसर्ग पाहण्याचा अनोखा अनुभव घ्यायचा असेल तर ‘या’ आहेत भारतातील सर्वोत्तम Ropeway Rides

प्रवासाचे नियोजन सोपे आणि जलद

ऑनलाइन ट्रॅव्हल बुकिंग पोर्टल्समुळे प्रवासाचे नियोजन सोपे आणि जलद झाले आहे. पण या पोर्टल्सवरील माहिती नेहमीच १००% बरोबर असेलच असे नाही. प्रवाशांनी स्वतःचा रिसर्च करूनच निर्णय घ्यावा. योग्य पुनरावलोकने, मूळ ठिकाणाची माहिती आणि अधिकृत तपशील तपासल्यानंतरच बुकिंग केल्यास प्रवासाचा अनुभव नक्कीच सुखकर ठरेल.

Web Title: How safe is it to trust online travel portals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2025 | 10:22 PM

Topics:  

  • private travels
  • travel experience
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

जगभरातून लोक का येतात पुण्यातील OSHO ध्यानकेंद्रात? जाणून घ्या खास कारणे
1

जगभरातून लोक का येतात पुण्यातील OSHO ध्यानकेंद्रात? जाणून घ्या खास कारणे

जमिनीवर नाही तर हवेत लटकत आहेत या अनोख्या हॉटेलच्या खोल्या; इतकी लग्झरी की 5 स्टारही यापुढे फेल
2

जमिनीवर नाही तर हवेत लटकत आहेत या अनोख्या हॉटेलच्या खोल्या; इतकी लग्झरी की 5 स्टारही यापुढे फेल

‘दारू’पासून ‘साली’पर्यंत… भारतीय रेल्वे स्टेशन्सची अजब-गजब नावं, ऐकूनच हसू आवरेनासं होईल   भारतीय रेल्वेचे जाळे फार दूरवर पसरलेले
3

‘दारू’पासून ‘साली’पर्यंत… भारतीय रेल्वे स्टेशन्सची अजब-गजब नावं, ऐकूनच हसू आवरेनासं होईल भारतीय रेल्वेचे जाळे फार दूरवर पसरलेले

भारताची सायलंट सिटी माहिती आहे का? इथे ना गाड्यांचा ना ट्रॅफिकचा आवाज येतो… कसे राहतात लोक?
4

भारताची सायलंट सिटी माहिती आहे का? इथे ना गाड्यांचा ना ट्रॅफिकचा आवाज येतो… कसे राहतात लोक?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
“पुरूषांना फक्त  व्हर्जिन पत्नी हवी…”, अभिनेत्री Neena Gupta यांचे वक्तव्य चर्चेत, म्हणाल्या, समाजात आजही कौमार्य…

“पुरूषांना फक्त व्हर्जिन पत्नी हवी…”, अभिनेत्री Neena Gupta यांचे वक्तव्य चर्चेत, म्हणाल्या, समाजात आजही कौमार्य…

Feb 17, 2026 | 04:10 PM
१ लाखांपर्यंत मिळेल पगार! CPMU वॅकन्सी; मंत्रालयाची नोकरी, सविस्तर माहिती

१ लाखांपर्यंत मिळेल पगार! CPMU वॅकन्सी; मंत्रालयाची नोकरी, सविस्तर माहिती

Feb 17, 2026 | 04:03 PM
Epilepsy: फिट्स येण्याचा आजार नक्की काय आहे? समज, गैरसमज आणि सत्य

Epilepsy: फिट्स येण्याचा आजार नक्की काय आहे? समज, गैरसमज आणि सत्य

Feb 17, 2026 | 04:01 PM
Navi Mumbai Crime : रबाळे एमआयडीसीत राखीव वन जमिनीवर बेकायदेशीर उत्खनन; दोन जेसीबी जप्त, नगरसेवकावर गुन्हा

Navi Mumbai Crime : रबाळे एमआयडीसीत राखीव वन जमिनीवर बेकायदेशीर उत्खनन; दोन जेसीबी जप्त, नगरसेवकावर गुन्हा

Feb 17, 2026 | 04:00 PM
Caste free Village in Maharashtra: पुरोगामी  महाराष्ट्राचे पाऊल पडते पुढे..! ना ब्राह्मण, ना क्षत्रिय, ना दलित….; हे गाव झाले

Caste free Village in Maharashtra: पुरोगामी  महाराष्ट्राचे पाऊल पडते पुढे..! ना ब्राह्मण, ना क्षत्रिय, ना दलित….; हे गाव झाले

Feb 17, 2026 | 04:00 PM
Holi 2026 : राशीनुसार होळीमध्ये अर्पण करा ‘या’ वस्तू ; ‘अशी’ करा होलिकामातेची शास्त्रशुद्ध पूजा

Holi 2026 : राशीनुसार होळीमध्ये अर्पण करा ‘या’ वस्तू ; ‘अशी’ करा होलिकामातेची शास्त्रशुद्ध पूजा

Feb 17, 2026 | 03:59 PM
Nanded News : बदलत्या हवामानाचा आरोग्यावर मोठा परिणाम; सर्दी-खोकला, तापाच्या रुग्णांत मोठी वाढ

Nanded News : बदलत्या हवामानाचा आरोग्यावर मोठा परिणाम; सर्दी-खोकला, तापाच्या रुग्णांत मोठी वाढ

Feb 17, 2026 | 03:52 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.