Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चेहऱ्यावर कच्चं दूध लावल्याने त्वचेच्या ‘या’ समस्या होतील दूर; आठवड्याभरातच दिसून येतील सकारात्मक परिणाम

Use Raw milk On Skin : पोषणतत्वांनी समृद्ध दुधाचे फक्त आरोग्यालाच नाही तर त्वचेलाही अनेक फायदे होतात. याचा नियमित वापर चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर करुन त्वचेला नैसर्गिक चमक मिळवून देतो. याचा योग्य वापर कसा करायचा ते जाणू

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 16, 2025 | 11:42 AM
चेहऱ्यावर कच्चं दूध लावल्याने त्वचेच्या 'या' समस्या होतील दूर; आठवड्याभरातच दिसून येतील सकारात्मक परिणाम

चेहऱ्यावर कच्चं दूध लावल्याने त्वचेच्या 'या' समस्या होतील दूर; आठवड्याभरातच दिसून येतील सकारात्मक परिणाम

Follow Us
Close
Follow Us:
  • त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी करा दूधाचा वापर
  • दूधातील अँटीऑक्सिडंट्स त्वचेला आतून पोषण देतात
  • याचा नियमित वापर चेहऱ्यावर सकारात्मक परिणाम घडवून आणतो
दूधाने हाडं मजबूत होतात हे तर आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे पण तुम्हाला माहिती आहे का? याचे आरोग्यालाही अनेक फायदे होतात. दूध केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही कोणत्या वरदानाहून कमी नाहीये. जुन्या काळापासून कच्च्या दुधाचा त्वचेवर वापर केला जात आहे. तुमच्या स्किनकेअर रुटिनमध्ये कच्च्या दुधाचे समावेश करुन तुम्ही त्वचेच्या अनेक समस्या दूर करु शकता. दूधामध्ये अनेक असे अँटीऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक एन्झाईम्स असतात जे त्वचेला आतून पोषण मिळवून देण्यास मदत करतात. याचा नियमित वापर चेहऱ्यावरील टॅनिंग, पिंपल्स आणि काळे डाग दूर करण्यास मदत करते. चला सविस्तरपणे याच्या फायद्यांविषयी जाणून घेऊया.

टॅनिंगमुळे त्वचा काळी आणि निस्तेज झाली आहे? मग १० रुपयांच्या जायफळाचा ‘या’ पद्धतीने करा वापर, त्वचा होईल चमकदार

चमकदार त्वचा मिळवून देते 

कच्चे दूध चेहऱ्यावर लावल्याने त्वचा खोलवर स्वच्छ होते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमकही येते. कच्च्या दुधातील घटक मृत पेशींना काढून टाकण्यास प्रभावी ठरतात. यामुळे नवीन, ताजी त्वचा उघड होते. दूध त्वचेला नैसर्गिकरित्या उजळ आणि चमकदार बनवते, ज्यामुळे चेहरा तरुण दिसतो. जर तुम्हाला चमकदार त्वचा हवी असेल तर तुमच्या स्किनकेअर रुटिनमध्ये तुम्ही कच्च्या दूधाला समाविष्ट करु शकता. कच्च्या दुधातील अँटी-एजिंग गुणधर्म सुरकुत्या कमी करण्यास देखील प्रभावी ठरू शकतात.

चेहऱ्यावरील डागांना करते दूर

चेहरा खराब होऊ लागला की त्यावर अनेकदा डाग, मुरुमे दिसू लागतात. अनेकदा बाजारातील रासायनिक ब्यूटी प्रोडक्टस वापरुनही त्वचेवर काही बदल दिसून येत नाहीत अशावेळी तुम्ही चेहऱ्यावर कच्च्या दूधाचा वापर करु शकता. कच्चे दूध टॅनिंगपासून मुक्तता मिळवून देते. तुम्ही कापसाच्या मदतीने दूधाला तुमच्या चेहऱ्यावर लावू शकता. हे दूध काही वेळ चेहऱ्यावर तसेच राहू द्या आणि मग १०-२- मिनिटांनी त्याला चेहऱ्यावरुन काढून टाका. फेसवाॅशने आपला चेहरा स्वच्छ करा.

Health Care Tips: नियमितपणे खेळाद्वारे सुधारा शारीरिक आणि मानसिक आरोग्य! जाणून घ्या लोकप्रिय हुला-हूपचे फायदे

कोरडी त्वचा मऊ होईल

वातावरणातील बदलांमुळे आपली त्वचा कोरडी आणि निर्जीव त्वचा होऊ लागते. यासाठी तुम्ही कच्च्या दूधाचा चेहऱ्यावर वापर करु शकता. कच्च्या दुधामुळे त्वचेला मॉइश्चरायझिंग मिळते, म्हणजेच तुमची कोरडी त्वचा बाळासाठी मऊ होते. एकंदरीत, कच्च्या दुधात असलेले विविध औषधी गुणधर्म तुमच्या त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकतात. तथापि, कच्चे दूध तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावर लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: How to apply raw milk on skin know the benefits lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2025 | 11:42 AM

Topics:  

  • lifestyle news
  • raw milk
  • skin care tips

संबंधित बातम्या

टॅनिंगमुळे त्वचा काळी आणि निस्तेज झाली आहे? मग १० रुपयांच्या जायफळाचा ‘या’ पद्धतीने करा वापर, त्वचा होईल चमकदार
1

टॅनिंगमुळे त्वचा काळी आणि निस्तेज झाली आहे? मग १० रुपयांच्या जायफळाचा ‘या’ पद्धतीने करा वापर, त्वचा होईल चमकदार

Most Expensive Fruit: ‘हे’ आहे जगातील सर्वात महागडे फळ; जाणून घ्या त्याच्या गगनाला भिडणाऱ्या किमतीमागील कारण
2

Most Expensive Fruit: ‘हे’ आहे जगातील सर्वात महागडे फळ; जाणून घ्या त्याच्या गगनाला भिडणाऱ्या किमतीमागील कारण

चेहऱ्यावर वाढलेला काळपटपणा- काळेडाग होतील कायमचे नष्ट! १ चमचा मुलतानी मातीचा ‘या’ पद्धतीने करा वापर, चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो
3

चेहऱ्यावर वाढलेला काळपटपणा- काळेडाग होतील कायमचे नष्ट! १ चमचा मुलतानी मातीचा ‘या’ पद्धतीने करा वापर, चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो

‘पत्नी केवळ उपभोगाचे साधन…’ पतीच्या आयुष्यात पत्नीचे स्थान काय? Jagadguru Rambhadracharya यांचा खुलासा
4

‘पत्नी केवळ उपभोगाचे साधन…’ पतीच्या आयुष्यात पत्नीचे स्थान काय? Jagadguru Rambhadracharya यांचा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.