Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सांगडा झालेल्या शरीरात येईल जीव, नसांमध्ये उसळेल रक्त; बाबा रामदेवांनी सांगितले कशी खावीत ‘या’ शेंगांची पानं

शेवग्याच्या झाडाची पाने, शेंगा, मुळे आणि फुले हे सर्व औषध म्हणून वापरले जाऊ शकते. शरीराच्या चांगल्या कार्यासाठी आवश्यक असलेले सर्व गुणधर्म त्यात आहेत. बाबा रामदेव यांनी कसे वापरावे सांगितले आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 09, 2025 | 11:04 AM
शेवग्याच्या शेंगांचा कसा करावा वापर (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/iStock)

शेवग्याच्या शेंगांचा कसा करावा वापर (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/iStock)

Follow Us
Close
Follow Us:

शेवगा ही एक औषधी वनस्पती आहे, जी आयुर्वेदात एक शक्तिशाली औषधी वनस्पती मानली जाते. शतकानुशतके भारतीय औषधांमध्ये याचा वापर केला जात आहे. शेवग्याचे सर्व भाग जसे की पाने, शेंगा, फुले, बिया आणि साल औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहेत असे मानले जाते आणि अगदी बाळाला शेवग्याच्या शेंग्याच्या सूपपासून अनेक पदार्थांचे सेवन दिले जाते. योगगुरू बाबा रामदेव यांचा असा विश्वास आहे की ज्यांना हातपायांना मुंग्या येतात, व्हिटॅमिन बी १२ आणि बी कॉम्प्लेक्सची कमतरता असते, रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते, शरीरात प्रथिनांची कमतरता असते त्यांच्यासाठी शेवग्याचे झाड खूप फायदेशीर ठरू शकते. 

ही वनस्पती वेगवेगळ्या दोषांना शांत करण्याचे काम देखील करते असे त्यांनी आपल्या एका व्हिडिओत सांगितले आहे. शेवग्याचे काय फायदे आहेत? याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास, पचन सुधारण्यास, प्रथिनांची कमतरता दूर होण्यास मदत होते, असे रामदेव म्हणाले की, तुम्ही सूप, भाजी आणि रस बनवून याचा वापर करू शकता (फोटो सौजन्य – Instagram/iStock) 

प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी 

बाबा रामदेव म्हणाले की, शेवग्याच्या शेंगांचे सूप पिणे किंवा त्याची भाजी बनवून खाणे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करू शकते. याशिवाय शेवग्याच्या शेंगा या शरीरातील वात, पित्त, कफ या तिन्ही दोषांना शांत करते. जर तुम्हाला नसा, रक्तवाहिन्या आणि मेंदूच्या मज्जासंस्थेची समस्या असेल तर हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. तुम्ही आठवड्यातून किमान एकदा तरी शेवग्याच्या शेंगांचे सेवन करायला हवे. 

पचनशक्ती सुधारण्यास मदत 

पचनशक्ती चांगली राहते

शेवग्याची पाने आणि बिया बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करतात. ते जठरासंबंधी अग्नि अर्थात पचन अग्नि वाढवते. याशिवाय, त्यात व्हिटॅमिन सी आणि इतर पोषक घटक असतात जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. पचनक्रियेचा तुम्हाला त्रास होत असेल अथवा बद्धकोष्ठता असेल तर अशा व्यक्तींना मुद्दाम आपल्या आहारात शेवग्याच्या शेंगांचा समावेश करून घ्यावा असा सल्ला बाबा रामदेव यांनी दिला आहे. 

कमी वयात केस होत आहेत सफेद? बाबा रामदेवांनी दिले 5 सोपे उपाय, पांढरे केसही होतील काळे

डायबिटीससाठी फायदेशीर

शेवग्याचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात असते, जे हाडांसाठी फायदेशीर असते. त्यामध्ये असलेले नायट्रिक ऑक्साईड रक्तप्रवाह सुधारते आणि रक्तदाब संतुलित करते. डायबिटीस रूग्णांनी नियमित याचे सेवन करावे 

सूज असल्यास खाणे उत्तम 

शेवग्याच्या शेंगेमध्ये प्रथिने, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, ए आणि ई मुबलक प्रमाणात आढळतात. मोरिंगाची साल आणि पाने संधिवात, सांधेदुखी आणि सूज यांमध्ये आराम देतात. याशिवाय, मोरिंगा तेल आणि पाने त्वचेला चमकदार बनवतात आणि केसांना मजबूत करतात. शेवग्यांची शेंग ही शरीराला सर्वच दृष्टीने फायदेशीर ठरते 

कसा कराल वापर

वापर कसा करावा

  • एक पॅन गरम करा आणि त्यात तूप घाला
  • त्यात थोडे ओवा आणि थोडे जिरे घाला
  • त्यानंतर थोडे आले आणि थोडी हळद घाला
  • थोडी लसूण आणि थोडा कांदा घालून चांगले परतून घ्या. यानंतर शेवग्याच्या शेंगा घाला आणि त्या परतून घ्या. तुम्ही त्यातून भाजी किंवा सूप देखील बनवू शकता

2 मिनिटात पोटातील सडलेली घाण होईल साफ, बाबा रामदेव पितात सकाळीच उठून 3 पदार्थांचे मिक्स पाणी, बद्धकोष्ठता होईल छुमंतर

बाबा रामदेवांनी सांगितले फायदे 

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: How to eat moringa to boost stamina and immunity naturally in body yog guru baba ramdev shared experience

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2025 | 11:04 AM

Topics:  

  • Baba Ramdev
  • Health Tips
  • Moringa
  • swami baba ramdev remedy

संबंधित बातम्या

Obesity: देशात महामारीप्रमाणे पसरतोय ‘लठ्ठपणा’, हेल्दी पद्धतीने वजन कमी करण्यासाठी Baba Ramdev चे सोपे उपाय
1

Obesity: देशात महामारीप्रमाणे पसरतोय ‘लठ्ठपणा’, हेल्दी पद्धतीने वजन कमी करण्यासाठी Baba Ramdev चे सोपे उपाय

Constipation Home Remedies: बद्धकोष्ठतेमुळे शौच होतेय कडक, ‘या’ भुशाचा करा वापर, पोटातील चिकटलेली घाण त्वरीत येईल बाहेर
2

Constipation Home Remedies: बद्धकोष्ठतेमुळे शौच होतेय कडक, ‘या’ भुशाचा करा वापर, पोटातील चिकटलेली घाण त्वरीत येईल बाहेर

नो जिम, नो डाएट, अशाप्रकारे फिटनेस कोचने घटवलं 40 किलो वजन; वजन नियंत्रणात ठेवायचंय तर ही ट्रिक फॉलो करा
3

नो जिम, नो डाएट, अशाप्रकारे फिटनेस कोचने घटवलं 40 किलो वजन; वजन नियंत्रणात ठेवायचंय तर ही ट्रिक फॉलो करा

वाढत्या ब्लड प्रेशरवर रामबाण उपाय ठरते ही फेमस जपानी ट्रिक; रोज हीचा वापर कराल तर आयुष्यभर कंट्रोलमध्ये राहेल BP
4

वाढत्या ब्लड प्रेशरवर रामबाण उपाय ठरते ही फेमस जपानी ट्रिक; रोज हीचा वापर कराल तर आयुष्यभर कंट्रोलमध्ये राहेल BP

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.