Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Refund On Train Delay : ट्रेन लेट झाल्यावर प्रवाशांना आहे रिफंडचा अधिकार; ऑफलाईन-ऑनलाईन दोन्ही पद्धती जाणून घ्या

ट्रेन उशिरा झाल्यामुळे तिकीट रद्द करावे लागले आहे का? तुमची ट्रेन ३ तासांपेक्षा जास्त लेट असल्यास तुम्हाला पूर्ण रिफंड मिळू शकतो. रिफंडचे नियम आणि प्रक्रिया जाणून घ्या आणि तुमचे हक्क ओळखा.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 30, 2026 | 08:25 AM
Refund On Train Delay : ट्रेन लेट झाल्यावर प्रवाशांना आहे रिफंडचा अधिकार; ऑफलाईन-ऑनलाईन दोन्ही पद्धती जाणून घ्या

Refund On Train Delay : ट्रेन लेट झाल्यावर प्रवाशांना आहे रिफंडचा अधिकार; ऑफलाईन-ऑनलाईन दोन्ही पद्धती जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:
  • अनेकदा काही तांत्रिक बिघाड किंवा हवामानातील बदलांमुळे रेल्वे बराच काळ उशिराने स्टेशनला पोहचते.
  • अशात प्रवाशांचे हाल तर होतातच शिवाय त्यांची चिडचिड आणि तिकीटाचे पैसे वाया गेल्याची भावना आणखी दुःखी करते.
  • तुम्हाला माहिती आहे का? भारतीय रेल्वे ट्रेन लेट झाल्यावर प्रवाशांना तिकिटाचे पैसे रिफंड देण्याचा अधिकार बजावते.
दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. मात्र या प्रवासातील सर्वात मोठी अडचण म्हणजे ट्रेन उशिरा येणे. कधी पावसाळी हवामान, कधी तांत्रिक बिघाड, तर कधी सिग्नल फेल्युअर अशा अनेक कारणांमुळे ट्रेन तासन्‌तास उशिरा धावते. अशावेळी अनेक प्रवासी आपली योजना बदलतात आणि घाईघाईत तिकीट रद्द करतात.

National Tourism Day 2026: प्रवासात तणाव येतोय? फॉलो करा या 5 स्मार्ट टिप्स आणि सहलीला बनवा लाइफस्टाईल

 प्रवाशांना आहे रेफंड मिळण्याचा अधिकार

ट्रेन उशिरा असल्यास तुम्हाला संपूर्ण किंवा अंशतः रिफंड मिळण्याचा अधिकार आहे. भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी यासंदर्भात स्पष्ट नियम ठरवले आहेत. चला तर मग जाणून घेऊया, ट्रेन उशिरा झाल्यावर किती रिफंड मिळतो आणि कशाप्रकारे त्याला मिळवता येते याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

कधी मिळतो पूर्ण रिफंड?

जर तुमची ट्रेन तुमच्या बोर्डिंग स्टेशनवर ३ तासांपेक्षा जास्त उशिरा आली आणि तुम्ही त्या परिस्थितीत तिकीट रद्द केले, तर तुम्हाला पूर्ण तिकीट रक्कम परत मिळू शकते. योग्य वेळी अर्ज केल्यास रिफंड प्रक्रिया अगदी सोपी आहे.

रिफंड मिळवण्याची प्रक्रिया

भारतीय रेल्वेने रिफंडसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

ऑनलाइन पद्धत:

  • IRCTC ची वेबसाइट किंवा मोबाईल अ‍ॅप उघडा
  • तुमचा PNR नंबर टाका
  • ‘Request Refund’ हा पर्याय निवडा
  • ट्रेन उशिरा झाल्याची माहिती भरा
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  • अर्ज सबमिट केल्यानंतर साधारण ७२ तासांत रिफंड थेट बँक खात्यात जमा होतो
 ऑफलाइन पद्धत:
  • जवळच्या रेल्वे स्थानकावरील तिकीट काउंटरला भेट द्या
  • मूळ तिकीट आणि ट्रेन लेट असल्याचा पुरावा सोबत ठेवा
  • काउंटरवरील कर्मचाऱ्यांकडून फॉर्म भरून घ्या
  • प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला रिफंड मिळतो
भारतातील असे 5 मंदिर जे वर्षातून फक्त एकदाच खुले होतात; इथे होते प्रत्येक इच्छा पूर्ण

प्रवाशांसाठी उपयुक्त टिप्स

  • तिकीटाची प्रिंट किंवा डिजिटल कॉपी नेहमी जतन करून ठेवा
  • ट्रेनची लाईव्ह स्थिती पाहण्यासाठी अधिकृत रेल्वे अ‍ॅप किंवा वेबसाइटचा वापर करा
  • ट्रेन ३ तासांपेक्षा जास्त उशिरा असल्यास रिफंडचा अधिकार विसरू नका
  • ऑनलाइन अर्ज करताना बँक तपशील अचूक भरा
लक्षात ठेवा:

पुढच्या वेळी ट्रेन उशिरा आली, तर फक्त वैतागून जाऊ नका. तुमचे प्रवासी हक्क जाणून ठेवा. योग्य माहिती आणि वेळेत अर्ज केल्यास तुमचे पैसे सहज परत मिळू शकतात.

Web Title: How to get refund on train delay travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2026 | 08:24 AM

Topics:  

  • Indian Railway
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

Indian Railways News: रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठा झटका! निवृत्तीच्या वेळी मिळणारी २० वर्षांची ‘ही’ खास परंपरा बंद; काय आहे कारण?
1

Indian Railways News: रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठा झटका! निवृत्तीच्या वेळी मिळणारी २० वर्षांची ‘ही’ खास परंपरा बंद; काय आहे कारण?

सुधागडाचा ऐतिहासिक ‘पूर्व बुरुज’ पुन्हा पर्यटकांसाठी खुला; ट्रेक क्षितिज संस्थेच्या श्रमदान मोहिमेला यश
2

सुधागडाचा ऐतिहासिक ‘पूर्व बुरुज’ पुन्हा पर्यटकांसाठी खुला; ट्रेक क्षितिज संस्थेच्या श्रमदान मोहिमेला यश

भारतातील असे 5 मंदिर जे वर्षातून फक्त एकदाच खुले होतात; इथे होते प्रत्येक इच्छा पूर्ण
3

भारतातील असे 5 मंदिर जे वर्षातून फक्त एकदाच खुले होतात; इथे होते प्रत्येक इच्छा पूर्ण

Antarctica Blood Falls : अंटार्टिकाच्या सफेद बर्फातून वाहणाऱ्या त्या लाल पाण्याचे रहस्य काय?
4

Antarctica Blood Falls : अंटार्टिकाच्या सफेद बर्फातून वाहणाऱ्या त्या लाल पाण्याचे रहस्य काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.