Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कलिंगड गोड आहे की पाणचट कसं समजणार? विकत घेतानाच या स्मार्ट ट्रिक्स लक्षात ठेवा

Watermelon Tips : रसाळ आणि गोड कलिंगड निवडताना काही टिप्सची मदत घेणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरु शकतं. कलिंगड खरेदी केला पण तो गोड नसेल तर त्याची मजा येत नाही. योग्य पद्धतीने जाणून घ्या कोणता कलिंगड आहे गोड!

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 19, 2026 | 08:15 PM
कलिंगड गोड आहे की पाणचट कसं समजणार? विकत घेतानाच या स्मार्ट ट्रिक्स लक्षात ठेवा

कलिंगड गोड आहे की पाणचट कसं समजणार? विकत घेतानाच या स्मार्ट ट्रिक्स लक्षात ठेवा

Follow Us
Follow Us:
  • कलिंगड निवडताना काही सोप्या ट्रिक्स वापरल्यास योग्य फळ ओळखता येते.
  • बाह्य लक्षणे आणि तपासणीच्या छोट्या पद्धती खरेदी करताना उपयोगी पडतात.
  • या टिप्समुळे चुकीची निवड टाळून पैसे आणि वेळ दोन्ही वाचू शकतात.
उन्हाळा ऋतू सुरु झाला असून आता बाजारात रसाळ कलिंगडाची अवाक वाढली आहे. या उष्ण वातावरणात थंड आणि रसाळ कलिंगडाचे सेवन मनाला शांती मिळवून देते. हे एक सीजनल फळ असल्याने याकाळात त्याला खाण्याची संधी मिळते. कलिंगडाची चव सर्वांनाच फार आवडते पण ते खरेदी करताना काही टिप्सचा वापर करणे फार गरजेचे ठरते. अनेकदा कलिंगडाला बाहेरुन बघून आपण तो खरेदी करतो पण यावरुन त्याचा गोडपणा तपासला जाऊ शकत नाही.

कलिंगड खरेदी करुनही जर त्याची चव गोड लागत नसेल तर त्याला खाण्याची मजा येत नाही. अशावेळी आपले पैसेही वाया जातात. आज आम्ही तुम्हाला या लेखात कलिंगड खरेदी करताना कोणत्या टिप्स लक्षात ठेवाव्यात किंवा कलिंगड खरेदी करताना तो गोड आहे की नाही हे तपासण्यासाठी काय करावे याची माहिती सांगणार आहोत. या टिप्स तुम्ही खरेदी करत असलेला कलिंगड गोड आहे की नाही हे तपासण्यासाठी तुमची मदत करेल.

केसांमध्ये टक्कल पडण्याची भीती वाटते? मग मेथी दाण्यांचा ‘या’ पद्धतीने करा वापर, महिनाभरात होतील लांबलचक केस

कलिंगडाला थोपटा

जेव्हा तुम्ही कलिंगड खरेदी करण्यासाठी जाल तेव्हा त्यावर थाप मारा. जर कलिंगडातून पोकळ किंवा गुणगुणल्यासारखा आवाज येत असेल तर समजून जा की कलिंगड गोड आणि पिकलेला आहे. जर आवाज फार जड येत असेल तर कलिंगड कच्चे असण्याची शक्यता आहे.

कलिंगडाचे वजन तपासा

कलिंगड खरेदी करताना एकाच आकाराची दोन कलिंगडे उचला आणि त्यांचे वजन तपासा. जर कलिंगड जड वाटत असेल तर त्यात पाणी आणि गोडव्याचे प्रमाण अधिक आहे.

कलिंगडावरील पिवळा भाग काय सांगतो?

आपण कलिंगड खरेदी करताना यावर पिवळा डाग पाहिला असेल. अधिकतरवेळी कलिंगडाच्या खालच्या बाजूला हा डाग दिसून येतो. खालच्या बाजूला असलेला हा पिवळा भाग जमिनीत पिकत असताना कलिंगडाची स्थिती कशी होती ते दर्शवतो. रंग जेवढा जास्त पिवळा तेवढे कलिंगड गोड असते. जर रंग पांढरा किंवा फिकट पिवळ असेल तर फळ कच्चे असू शकते.

वारंवार स्वयंपाकघरातील सिंक तुंबत आहे? मग ‘या’ सोप्या होम ट्रिक्सची मदत घ्या अन् काही मिनिटांत मिळवा क्लीन रिजल्ट

कोणत्या चूका टाळाव्यात?

कलिंगड खरेदी करण्यापूर्वी त्याचे देठ तपासा. जर देठ सुकलेले किंवा तपकिरी असेल तर कलिंगड चांगला पिकलेला असल्याची शक्यता आहे. पण जर देठ हिरवे असेल तर कलिंगड कच्चे असू शकते. जास्त चमकदार कलिंगड बहुतेकदा कच्चे असते, तर निस्तेज साल असलेले कलिंगड गोड असते.

 

Web Title: How to know which watermelon is sweet use smart tricks lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • lifestyle news
  • lifestyle tips
  • Watermelon Market

संबंधित बातम्या

नाचणीत दडलंय दूधाहून जास्त कॅल्शियम… अशाप्रकारे डाएटमध्ये करा सामील, हाड होतील लोखंडासारखी मजबूत
1

नाचणीत दडलंय दूधाहून जास्त कॅल्शियम… अशाप्रकारे डाएटमध्ये करा सामील, हाड होतील लोखंडासारखी मजबूत

Friendship Day 2026: काय आहे फ्रेंडशिप डे चा इतिहास, जाणून घ्या मैत्री दिन साजरा करण्यामागील कारण
2

Friendship Day 2026: काय आहे फ्रेंडशिप डे चा इतिहास, जाणून घ्या मैत्री दिन साजरा करण्यामागील कारण

Friendship Day Gift Ideas 2026: 1000 रुपयाच्या बजेटमध्ये आपल्या जीवलग मित्राला गिफ्ट करा काही खास… 5 हटके आयडियाज
3

Friendship Day Gift Ideas 2026: 1000 रुपयाच्या बजेटमध्ये आपल्या जीवलग मित्राला गिफ्ट करा काही खास… 5 हटके आयडियाज

Dark Jeans Care: वारंवार धुतल्याने जीन्सचा रंग उडतोय? वापरा ‘ही’ सोपी ट्रिक
4

Dark Jeans Care: वारंवार धुतल्याने जीन्सचा रंग उडतोय? वापरा ‘ही’ सोपी ट्रिक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.