रात्रीच्या जेवणात झटपट बनवा आवळा राईस
हिवाळ्यात बाजारामध्ये सर्व प्रकारच्या पालेभाज्या आणि इतर फळभाज्या उपलब्ध असतात. भाज्या खाल्यामुळे शरीराला कॅल्शियम, प्रोटीन आणि इतर जीवनसत्वे मिळतात. दैनंदिन आहारात भाज्यांचे सेवन करणे आवश्यक आहे. अनेकदा रात्रीच्या जेवणात नेमकं काय बनवावं? हा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. अशावेळी डाळ खिचडी किंवा पचनास सोपे असलेले पदार्थ बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला रात्रीच्या जेवणात सोप्या पद्धतीने आवळा राईस बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. आवळा आरोग्याच्या दृष्टीने अतिशय पौष्टिक आणि गुणकारी आहे. केस आणि त्वचेच्या उत्तम आरोग्यासाठी दैनंदिन आहारात आवळ्याचे सेवन करावे. शिवाय आवळ्यामध्ये मुबलक प्रमाणात विटामिन सी आढळून येते. चवीला आंबट तुरट असलेल्या आवळ्यापासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. चला तर जाणून घेऊया आवळा राईस बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – iStock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा