Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुट्टीच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा Pineapple French Toast

सकाळच्या नाश्त्यात सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही अननस फ्रेंच टोस्ट बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होईल आणि चव सुंदर लागेल. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 22, 2026 | 10:34 AM
सुट्टीच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा Pineapple French Toast

सुट्टीच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा Pineapple French Toast

Follow Us
Follow Us:

रविवार म्हणजे सगळ्यांसाठी सुट्टीचा दिवस. यादिवशी घरातील सर्वच कामे अगदी आरामात केली जातात. सकाळच्या नाश्त्यात विकतचे पदार्थ आणून खाल्ल्यानंतर लवकर भूक लागत नाही. मेदुवडा, मसाला डोसा, वडापाव, सामोसा इत्यादी विविध पदार्थ आणून खाल्ले जातात. पण सतत तेलकट आणि तिखट पदार्थ खाल्ल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात कायमच घरी बनवलेले पदार्थ खावेत. नाश्त्यात कायमच कांदापोहे, उपमा, शिरा किंवा पराठा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही झटपट अननस फ्रेंच टोस्ट बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. हिवाळ्यात बाजारात अननस मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. अननस खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. यामध्ये असलेले वेगवेगळे विटामिन आणि इतर आवश्यक पोषक घटक शरीरासाठी फायदेशीर आहेत. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

लहान मुलांच्या डब्यासाठी काही मिनिटांमध्ये बनवा चविष्ट चिकन चीज सँडविच, पदार्थ पाहिल्यानंतर मुलं होतील खुश

साहित्य:

  • अननस
  • ब्रेड स्लाईस
  • अंडी
  • दूध
  • साखर
  • व्हॅनिला एसेन्स
  • बटर
Ramdan 2026 : इफ्तारची मेजवानी करा गोड, घर बनवा टेस्टी ‘अरेबियन पुडिंग’, पाहूनच तोंडात येईल पाणी

कृती:

  • अननस फ्रेंच टोस्ट बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये अंडी फोडून घ्या. त्यानंतर त्यात दूध, साखर आणि अननसाचे तुकडे टाकून मिक्स करा.
  • तयार केलेल्या मिश्रणात व्हॅनिला इसेन्स टाकून मिक्स करून घ्या. त्यानंतर मिश्रण काहीवेळ तसेच ठेवा.
  • नॉनस्टिक पॅन गरम करण्यासाठी ठेवा. पॅनच्या मधे बटर टाकून गरम करा.
  • ब्रेडचा एक स्लाईस घेऊन तयार केलेल्या मिश्रण दोन्ही बाजूने व्यवस्थित घोळवून घ्या आणि पॅनवर टाकून दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत भाजा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला अननस फ्रेंच टोस्ट. तुम्ही बनवलेला हा पदार्थ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.
  • अननस फ्रेंच टोस्ट तुम्ही लहान मुलांच्या डब्यात सुद्धा देऊ शकता.

Web Title: How to make pineapple french toast at home simple food recipe breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 10:34 AM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

जेवणात तोंडी लावण्यासाठी अस्सल गावरान पद्धतीने बनवा झणझणीत गवारचा ठेचा, गवार न आवडणारेसुद्धा खातील आवडीने
1

जेवणात तोंडी लावण्यासाठी अस्सल गावरान पद्धतीने बनवा झणझणीत गवारचा ठेचा, गवार न आवडणारेसुद्धा खातील आवडीने

Recipe: उरलेल्या शिळ्या भाताला फेकताय? ही चूक करू नका, यापासून झटपट बनवा कुरकुरीत ‘राईस पकोडे’
2

Recipe: उरलेल्या शिळ्या भाताला फेकताय? ही चूक करू नका, यापासून झटपट बनवा कुरकुरीत ‘राईस पकोडे’

पावसाळ्यात चहासोबत खाण्यासाठी बनवा कुरकुरीत मसाला कॉर्न चीज कटलेट, नोट करून घ्या सोपी रेसिपी
3

पावसाळ्यात चहासोबत खाण्यासाठी बनवा कुरकुरीत मसाला कॉर्न चीज कटलेट, नोट करून घ्या सोपी रेसिपी

पिकलेली केळी खायला आवडत नाही? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा मलाईदार क्रिमी केळीची खीर, नोट करा रेसिपी
4

पिकलेली केळी खायला आवडत नाही? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा मलाईदार क्रिमी केळीची खीर, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.