Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PCOS कमी करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात घरी बनवा ‘एवोकॅडो अननस स्मूदी’,शरीराला होतील फायदे

शरीरात पीसीओएसची लक्षणे दिसू लागल्यानंतर अनेक महिला दुर्लक्ष करतात. मात्र यामुळे आजार आणखीन गंभीर होण्याची शक्यता असते.पीसीओएसची समस्या उद्भवल्यानंतर सकाळच्या नाश्त्यात एवोकॅडो अननस स्मूदीचे सेवन करावे.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 03, 2025 | 08:00 AM
पीसीओएस कमी करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात घरी बनवा 'एवोकॅडो अननस स्मूदी

पीसीओएस कमी करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात घरी बनवा 'एवोकॅडो अननस स्मूदी

Follow Us
Follow Us:

दैनंदिन आयुष्य जगताना महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदना, हार्मोन्सचे असंतुलन, मासिक पाळी, पीसीओएस इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे एमहिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. पीसीओएसची समस्या उद्भवू लागल्यानंतर मासिक पाळीमध्ये तीव्र वेदना, अनियमित मासिक पाळी, वाढलेले वजन, चेहऱ्यावर नको असलेले अतिरिक्त केस, त्वचेमध्ये होणारा बदल इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे शरीरात पीसीओएसची लक्षणे दिसू लागल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यासोबतच घरगुती उपाय सुद्धा करावे. यामुळे आरोग्याला बरेच फायदे होतील. आज आम्ही तुम्हाला पीसीओएसपासून सुटका मिळवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात एवोकॅडो अननस स्मूदी कशी तयार करावी, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)

नाचणी ओट्सचा वापर करून सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा खमंग कॅल्शियमयुक्त ढोकळा, वजन राहील नियंत्रणात

साहित्य:

  • एवोकॅडो
  • अननस
  • केळी
  • मध
  • दही
  • दूध
पोळी भातासोबत खाण्यासाठी झटपट बनवा कांदा टोमॅटोची झणझणीत चटणी, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • एवोकॅडो अननस स्मूदी बनवण्यासाठी सर्वप्रथम, एवोकॅडो आणि अननसची साल काढून बारीक तुकडे करून घ्या.
  • मिक्सरच्या भांड्यात एक वाटी दही, बारीक तुकडे करून घेतलेले अननस आणि एवोकॅडो टाकून वाटून घ्या.
  • नंतर त्यात मध, साल काढून घेतलेलं केळ आणि आवश्यकतेनुसार दूध टाकून स्मूदी तयार करून घ्या.
  • तयार करून घेतलेली स्मूदी ग्लासात ओतून सर्व्ह करा. या स्मूदीचे सकाळच्या नाश्त्यात नियमित सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतील.

Web Title: How to make avocado pineapple smoothie at home home remedies for pcos

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • healthy recipe

संबंधित बातम्या

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
1

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
2

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
3

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ
4

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.