Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Weight Loss Recipe: सकाळच्या नाश्त्यात बिस्कीट किंवा ब्रेड खाण्याऐवजी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून ढोकळा बनवू शकता. नाचणीच्या पिठापासून बनवलेला ढोकळा सहज पचन होतो आणि शरीरासाठी सुद्धा गुणकारी आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 24, 2026 | 09:34 AM
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा

Follow Us
Follow Us:

Weight Loss Recipe: वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. कधी आहारात बदल केला जातो तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या सप्लिमेंट्स, गोळ्या औषधांचे सेवन केले जाते. वारंवार सप्लिमेंट्स आणि गोळ्या खाल्ल्यामुळे वाढत्या वयात शरीराला गंभीर आजारांची लागण होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे वजन कमी करताना योग्य डाएट फॉलो करणे फार आवश्यक आहे. बऱ्याचदा वजन वाढेल या भीतीने सकाळचा नाश्ता करणे टाळले जाते. चुकीचा डाएट फॉलो केल्यामुळे वजन कमी होण्याऐवजी शरीरात थकवा, अशक्तपणा वाढतो. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात हेल्दी आणि सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून खमंग जाळीदार ढोकळा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला ढोकळा चवीला अतिशय सुंदर लागतो.(फोटो सौजन्य – pinterest)

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ

साहित्य:

  • नाचणीचे पीठ
  • तेल
  • रवा
  • दही
  • पाणी
  • आलं हिरवी मिरची पेस्ट
  • इनो
  • मोहरी
  • पांढरे तीळ
  • कढीपत्ता
  • ओल्या खोबऱ्याचा किस
Palak-Besan Chilla: रोजच्या नाश्त्याला द्या हेल्दी ट्विस्ट! झटपट बनवा पालक-बेसन चिला; चव लागेल एकदम झकास; वाचा सोपी रेसिपी

कृती:

  • हेल्दी टेस्टी नाचणीचा ढोकळा बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये नाचणीचे पीठ, रवा, दही आणि चवीनुसार मीठ घालून एकत्र करून घ्या.
  • तयार केलेल्या मिश्रणात आवश्यकता वाटल्यास पाणी मिक्स करावे. पिठाच्या अजिबात गुठळ्या होऊ देऊ नयेत. यामुळे ढोकळा मऊ होत नाही.
  • तयार केलेले पीठ १५ ते २० मिनिटं झाकण मारून ठेवा. त्यानंतर तयार केलेल्या मिश्रणात आलं मिरची पेस्ट आणि इनो घालून पीठ व्यवस्थित मिक्स करा.
  • ताटाला तेल लावून त्यात तयार केलेले पीठ ओतून वाफवण्यासाठी ठेवा. १५ ते २० मिनिटं ढोकळा वाफवण्यासाठी ठेवून द्या.
  • ढोकळा थंड करण्यासाठी बाहेर काढून ठेवा. फोडणीच्या वाटीमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, कढीपत्ता, हिरवी मिरची घालून भाजा आणि तयार केलेल्या ढोकळ्यावर ओता.
  • सगळ्यात शेवटी ढोकळ्यावर ओल्या खोबऱ्याचा किस, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून काप करून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला नाचणीच्या पिठाचा हेल्दी टेस्टी ढोकळा.

Web Title: Weight loss recipe how to make ragi dhokala at home simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 09:34 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
1

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ
2

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ

Palak-Besan Chilla: रोजच्या नाश्त्याला द्या हेल्दी ट्विस्ट! झटपट बनवा पालक-बेसन चिला; चव लागेल एकदम झकास; वाचा सोपी रेसिपी
3

Palak-Besan Chilla: रोजच्या नाश्त्याला द्या हेल्दी ट्विस्ट! झटपट बनवा पालक-बेसन चिला; चव लागेल एकदम झकास; वाचा सोपी रेसिपी

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक खजूर रोल, पदार्थ खाऊन सगळेच करतील कौतुक
4

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक खजूर रोल, पदार्थ खाऊन सगळेच करतील कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.