पोळी भातासोबत खाण्यासाठी झटपट बनवा कांदा टोमॅटोची झणझणीत चटणी
दुपारच्या जेवणात किंवा संध्याकाळच्या जेवणात नेहमी नेहमी काय भाजी बनवावी? हे अनेकदा सुचत नाही. अशावेळी काही घरांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या चविष्ट चटण्या बनवू शकता. चटणी तुम्ही चपाती किंवा भातासोबत खाऊ शकता. झणझणीत आंबट तिखट चटणी चवीला अतिशय सुंदर लागते. जेवणात जर चटणी असेल तर दोन घास जेवण जास्त जातं. काही लोक चटणीसोबत भात देखील खातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कांदा टोमॅटोची झणझणीत चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. तुम्ही बनवलेली चटणी लहान मुलांपासून ते अगदी घरातील मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं नक्की आवडेल. चला तर जाणून घेऊया कांदा टोमॅटोची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
नाचणी ओट्सचा वापर करून सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा खमंग कॅल्शियमयुक्त ढोकळा, वजन राहील नियंत्रणात
हलवा सोडा यावेळी गाजरापासून बनवा चविष्ट आणि थंडगार रायता; 5 मिनिटांतच तयार होईल रेसिपी