• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Avocado Toast At Home Simple Food Recipe Avocado Benefits

संध्याकाळ होईल स्पेशल! नाश्त्यासाठी झटपट बनवा टेस्टी Avocado Toast, नोट करून घ्या रेसिपी

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काहींना काही सोपी रेसिपी बनवण्याची असेल तर तुम्ही अ‍ॅव्होकाडो टोस्ट बनवू शकता. हा पदार्थ घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. जाणून घ्या अ‍ॅव्होकाडो टोस्ट बनवण्याची कृती.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 14, 2025 | 02:17 PM
संध्याकाळ होईल स्पेशल! नाश्त्यासाठी झटपट बनवा टेस्टी Avocado Toast

संध्याकाळ होईल स्पेशल! नाश्त्यासाठी झटपट बनवा टेस्टी Avocado Toast

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

संध्याकाळच्या वेळी सगळ्यांचं भूक लागते. अशावेळी नेमकं काय खावं हे बऱ्याचदा सुचत नाही. कायमच नाश्त्यात सामोसा, वडापाव किंवा इतर तेलकट पदार्थ खाल्ले जातात. पण सतत तिखट आणि तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचते. शरीरात कोलेस्ट्रॉल आणि मधुमेह वाढल्यानंतर शरीरात अनेक गंभीर बदल दिसून येतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये अ‍ॅव्होकाडो टोस्ट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. अ‍ॅव्होकाडो आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. यामध्ये असलेले नैसर्गिक आणि गुणकारी घटक शरीराला पोषण देतात. अ‍ॅव्होकाडोमध्ये निरोगी चरबी, फायबर आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते आणि पचनक्रिया कायमच निरोगी राहते. चला तर जाणून घेऊया अ‍ॅव्होकाडो टोस्ट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

सकाळच्या नाश्त्यासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा गव्हाच्या पिठाचा कुरकुरीत खाकरा! विकतपेक्षा लागेल सुंदर चव

साहित्य:

  • अ‍ॅव्होकाडो
  • काळीमिरी पावडर
  • मीठ
  • काळे तीळ
  • लिंबाचा रस
  • ब्रेड
  • हिरव्या मिरच्या
सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा ढाबा स्टाईल मशरूम मसाला; रात्रीच्या जेवणासाठी परफेक्ट पर्याय

कृती:

  • अ‍ॅव्होकाडो टोस्ट बनवण्यासाठी, सर्वप्रथम अ‍ॅव्होकाडो स्वच्छ धुवून त्याच्या आतील बी काढून बारीक तुकडे करा.
  • वाटीमध्ये अ‍ॅव्होकाडो घेऊन चमच्याने मॅश करून घ्या. व्यवस्थित मॅश करून झाल्यानंतर त्यात लिंबाचा रस, काळीमिरी पावडर, हिरव्या मिरचीचे तुकडे आणि काळे तीळ टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • वरून चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण टोस्ट केलेल्या ब्रेडवर लावून वरून कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले अ‍ॅव्होकाडो टोस्ट. हा पदार्थ सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

Web Title: How to make avocado toast at home simple food recipe avocado benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2025 | 02:17 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Recipe : सकाळचा नाश्ता बनवा खास; तुम्ही कधी सेट डोसा खाल्ला आहे का? जाणून घ्या रेसिपी
1

Recipe : सकाळचा नाश्ता बनवा खास; तुम्ही कधी सेट डोसा खाल्ला आहे का? जाणून घ्या रेसिपी

पांढरा भात खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट बनवा खमंग फोडणी दिलेला झणझणीत लसूण भात, पुलावपेक्षा लागेल भारी चव
2

पांढरा भात खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट बनवा खमंग फोडणी दिलेला झणझणीत लसूण भात, पुलावपेक्षा लागेल भारी चव

उन्हाळा येण्याआधीच शिकून घ्या लहान मुलांच्या आवडीची क्रिमी नटेला कुल्फी, कडक उन्हात वाटेल थंडगार
3

उन्हाळा येण्याआधीच शिकून घ्या लहान मुलांच्या आवडीची क्रिमी नटेला कुल्फी, कडक उन्हात वाटेल थंडगार

Recipe : पार्टी स्नॅक्ससाठी घरीच बनवा ढाबा स्टाईल ‘चणा कोळीवाडा’, कुरकुरीत आणि खमंग चवीने सर्वच होतील खुश
4

Recipe : पार्टी स्नॅक्ससाठी घरीच बनवा ढाबा स्टाईल ‘चणा कोळीवाडा’, कुरकुरीत आणि खमंग चवीने सर्वच होतील खुश

ताज्या बातम्या

पुढे वाचा
इंटरनेटवर नेहमी का द्यावा लागतो CAPTCHA? नक्की काय आहे याचे महत्त्व

इंटरनेटवर नेहमी का द्यावा लागतो CAPTCHA? नक्की काय आहे याचे महत्त्व

Feb 05, 2026 | 10:17 AM
Jalgaon Crime: जळगाव हादरलं! पद्मालय जंगलात आढळला महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह

Jalgaon Crime: जळगाव हादरलं! पद्मालय जंगलात आढळला महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह

Feb 05, 2026 | 10:02 AM
‘भारत कोणाच गुलाम नाही’ ; ट्रम्प यांच्या भारत-रशिया तेल व्यापारावरील दाव्यावर पुतिन यांनी दिलं चोख प्रत्युत्तर

‘भारत कोणाच गुलाम नाही’ ; ट्रम्प यांच्या भारत-रशिया तेल व्यापारावरील दाव्यावर पुतिन यांनी दिलं चोख प्रत्युत्तर

Feb 05, 2026 | 10:01 AM
Astro Tips: राशीनुसार ठरते तुमची आराध्य देवता, जाणून घ्या कोणत्या देवतेची करावी पूजा

Astro Tips: राशीनुसार ठरते तुमची आराध्य देवता, जाणून घ्या कोणत्या देवतेची करावी पूजा

Feb 05, 2026 | 10:00 AM
अभिमानाचं अनोखं सेलिब्रेशन! मुलाला रेल्वेत नोकरी मिळाली म्हणून वडिलांनी संपूर्ण घरालाच हुबेहूब ट्रेनमध्ये रूपांतरित केले

अभिमानाचं अनोखं सेलिब्रेशन! मुलाला रेल्वेत नोकरी मिळाली म्हणून वडिलांनी संपूर्ण घरालाच हुबेहूब ट्रेनमध्ये रूपांतरित केले

Feb 05, 2026 | 09:52 AM
BMC Mayoral Election: मुंबई उपमहापौरपदासाठी मोठी फिल्डिंग:शिंदे गटाकडून दोन महिला नेत्या मैदानात

BMC Mayoral Election: मुंबई उपमहापौरपदासाठी मोठी फिल्डिंग:शिंदे गटाकडून दोन महिला नेत्या मैदानात

Feb 05, 2026 | 09:49 AM
प्लॉटिंगमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून तब्बल 1.90 कोटींना गंडा; 1.45 कोटी दिले रोखीने अन् नंतर…

प्लॉटिंगमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून तब्बल 1.90 कोटींना गंडा; 1.45 कोटी दिले रोखीने अन् नंतर…

Feb 05, 2026 | 09:39 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Vaibhav Naik: “एकनाथ शिंदे गद्दारीच्या पैशांवर निवडणूका लढवतात”- वैभव नाईक यांचा घणाघात

Vaibhav Naik: “एकनाथ शिंदे गद्दारीच्या पैशांवर निवडणूका लढवतात”- वैभव नाईक यांचा घणाघात

Feb 04, 2026 | 03:10 PM
माणगाव तर्फे वरेडीमध्ये परिवर्तन घडवणार – एकनाथ धुळे

माणगाव तर्फे वरेडीमध्ये परिवर्तन घडवणार – एकनाथ धुळे

Feb 04, 2026 | 02:58 PM
Lonavala News :  ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Lonavala News : ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Feb 03, 2026 | 08:42 PM
Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Feb 03, 2026 | 08:35 PM
गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

Feb 03, 2026 | 08:30 PM
Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Feb 03, 2026 | 05:15 PM
Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Feb 03, 2026 | 05:05 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.