(फोटो सौजन्य: youtube)
मशरूम हा एक पोषक, स्वादिष्ट आणि बहुगुणी पदार्थ आहे. त्यात प्रथिने, लोह, व्हिटॅमिन डी, बी-कॉम्प्लेक्स आणि मिनरल्स मुबलक प्रमाणात असतात. शाकाहारी लोकांसाठी मशरूम हा एक उत्तम पर्याय ठरतो कारण तो मांसाहारी पदार्थासारखा टेक्स्चर आणि चव देतो. आजकाल रेस्टॉरंटमध्ये मशरूम मसाला हा एक लोकप्रिय पदार्थ झाला आहे. ग्रेव्ही प्रकारातील ही भाजी पोळी, भाकरी, पराठा किंवा अगदी भातासोबतही अप्रतिम लागते.
घरच्या घरी मशरूम मसाला बनवणे अत्यंत सोपे आहे. कांदा-टोमॅटोची स्वादिष्ट ग्रेव्ही, मसाल्यांचा तिखटसर स्वाद आणि वरून घातलेली कोथिंबीर या सगळ्यामुळे ही भाजी प्रत्येकाला आवडते. विशेष म्हणजे हा पदार्थ झटपट तयार होतो आणि जेवणात खास आकर्षण वाढवतो. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
झटपट आणि पौष्टिक अंडा पराठा रेसिपी, प्रोटीनने भरलेला सकाळचा नाश्ता
कृती