Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिकलेली केळी खायला आवडत नाही? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा मलाईदार क्रिमी केळीची खीर, नोट करा रेसिपी

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये पिकलेल्या केळीपासून खीर बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि चव सुद्धा चांगली लागते.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 08, 2026 | 10:25 AM
पिकलेली केळी खायला आवडत नाही? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा मलाईदार क्रिमी केळीची खीर, नोट करा रेसिपी

पिकलेली केळी खायला आवडत नाही? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा मलाईदार क्रिमी केळीची खीर, नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:

दैनंदिन आहारात वेगवेगळ्या फळांचे सेवन करण्याचा सल्ला कायमच दिला जातो. फळांच्या सेवनामुळे आरोग्य सुधारते. नियमित एक किंवा दोन केळी खाल्ल्यास वजन वाढण्यास मदत होते. बऱ्याचदा बाजारात गेल्यानंतर घरात मोठ्या प्रमाणावर विकतची फळे आणून फ्रिजमध्ये ठेवली जातात. मात्र पूर्ण पिकलेली केळी दोन दिवसांपेक्षा जास्त वेळ व्यवस्थित टिकून राहत नाही. पिकलेली केळी आतून पूर्णपणे मऊ होतात. अशावेळी पिकलेल्या केळ्यांपासून नेमकं काय बनवावं सुचत नाही. पिकलेल्या केळींपासून शिकरण किंवा इतर वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पिकलेल्या केळींपासून खीर बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली केळीची खीर खाल्ल्यानंतर इतर काहीच खाण्याची अजिबात गरज भासणार नाही. विकत आणलेली फळे फेकून देण्याऐवजी फळांपासून वेगवेगळे पदार्थ बनवून खाऊ शकता. गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर नेहमीच मिठाई खाण्याऐवजी घरी बनवलेले पौष्टिक पदार्थ खावेत. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Chocolate: दररोज चॉकलेट खाणे आरोग्यदायी आहे का? ठरू शकते आरोग्यासाठी घातक, काय आहे सत्य

साहित्य:

  • केळी
  • साखर
  • वेलची पावडर
  • सुका मेवा
  • दूध
  • तूप
  • केशर
नेहमीच्या डोशाला द्या हटके ट्विस्ट! लहान मुलांच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा चॉकलेट डोसा, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • मलाईदार केळीची खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात दूध गरम करण्यासाठी ठेवा. दुधाला उकळी आल्यानंतर गॅस मंद आचेवर करून ठेवा.
  • कढईमध्ये तूप गरम करून त्यात बारीक चिरलेली केळी आणि सुका मेवा वेगवेगळ्या भाजून घ्या. यामुळे टेस्ट चांगली लागते.
  • टोपातील दूध अर्धा झाल्यानंतर त्यात साखर आणि वेलची पावडर घालून मंद आचेवर सतत मिक्स करत राहा.
  • यामुळे दुधाचा घट्टपणा वाढेल आणि पदार्थाची चव चांगली लागेल. दूध घट्ट झाल्यानंतर त्यात सुका मेवा आणि भाजलेली केळी घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार केलेली केळीची खीर मंद आचेवर ५ मिनिटं ठेवून नंतर वरून केशर काड्या घाला आणि सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली मलाईदार केळीची खीर.
 

Web Title: How to make banana kheer at home simple food recipe banana recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 10:25 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • Sweet Recipe

संबंधित बातम्या

Recipe : १ कप तांदळापासून बनवा मऊ आणि दानेदार मिठाई! मावा आणि मिल्क पावडरशिवाय तयार होते रेसिपी
1

Recipe : १ कप तांदळापासून बनवा मऊ आणि दानेदार मिठाई! मावा आणि मिल्क पावडरशिवाय तयार होते रेसिपी

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात काय खावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वादिष्ट राजगिरा उपमा, नोट करा रेसिपी
2

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात काय खावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वादिष्ट राजगिरा उपमा, नोट करा रेसिपी

Soup Recipe: वातावरणातील बदलांमुळे सतत आजारी पडता? निरोगी राहण्यासाठी नियमित करा Pumpkin Soup चे सेवन, नोट करा रेसिपी
3

Soup Recipe: वातावरणातील बदलांमुळे सतत आजारी पडता? निरोगी राहण्यासाठी नियमित करा Pumpkin Soup चे सेवन, नोट करा रेसिपी

Palak Paratha: कंटाळवाणा नाश्त्याचा मेन्यू बदला; झटपट बनवा चविष्ट पालक-पनीर पराठे; सोपी रेसिपी एकदा वाचाच
4

Palak Paratha: कंटाळवाणा नाश्त्याचा मेन्यू बदला; झटपट बनवा चविष्ट पालक-पनीर पराठे; सोपी रेसिपी एकदा वाचाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.