Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Soup Recipe: वातावरणातील बदलांमुळे सतत आजारी पडता? निरोगी राहण्यासाठी नियमित करा Pumpkin Soup चे सेवन, नोट करा रेसिपी

Soup Recipe: वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे वांरवांर आजारी पडत असाल तर आहारात भोपळ्याच्या सूपचा समावेश करावा.यामध्ये असलेल्या फायबरमुळे पचनक्रिया निरोगी राहण्यास मदत होते. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 11, 2026 | 08:00 AM
वातावरणातील बदलांमुळे सतत आजारी पडता? निरोगी राहण्यासाठी नियमित करा Pumpkin Soup चे सेवन, नोट करा रेसिपी

वातावरणातील बदलांमुळे सतत आजारी पडता? निरोगी राहण्यासाठी नियमित करा Pumpkin Soup चे सेवन, नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:

Soup Recipe: बदलत्या ऋतूंमध्ये निरोगी राहण्यासाठी आहारात बदल करण्याचा सल्ला कायमच दिला जातो. दिवसा ऊन आणि रात्री वाजणाऱ्या थंडीमुळे शरीराला हानि पोहचण्याची जास्त शक्यता असते. वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे सर्दी, खोकला, ताप आणि इतर आजारांची लागण होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे आहारात उष्ण आणि शरीरास सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करणे फार आवश्यक आहे. सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर भोपळ्याचे सूप पिणे हा उत्तम पर्याय आहे. भोपळ्याचे सूप प्यायल्यामुळे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. लाल भोपळ्यात कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. यामध्ये असलेल्या फायबरमुळे पचनक्रिया निरोगी राहण्यास मदत होते. भोपळ्यामध्ये असलेल्या विटामिन सी आणि अँटिऑक्सिडंट्समुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया भोपळ्याचे सूप बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – istock)

Paneer Wrap Recipe : विकेंडला मुलांना करा खुश, चपाती-भाजी नाही त्यांना खाऊ घाला टेस्टी पनीर रॅप; नोट करा रेसिपी

साहित्य:

  • भोपळा
  • गाजर
  • कांदा
  • लसूण
  • ऑलिव्ह तेल
  • पप्रिका
  • ओरेगॅनो
  • चिली फ्लेक्स
  • मीठ
  • काळीमिरी पावडर
  • नारळाचे दूध
  • ब्रॉथ
Tomato Pithla Recipe: पदार्थ पाहून तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम भाकरीसोबत बनवा झणझणीत टोमॅटोच पिठलं, नोट करा भन्नाट चवीची रेसिपी

कृती:

  • भोपळ्याचे सूप बनवण्यासाठी भोपळा, गाजरचे मध्यम आकारात तुकडे करा.
  • त्यानंतर लसूण पाकळ्या सोलून घ्या. भांड्यात कापून घेतलेला भोपळा, गाजरचे तुकडे, कांदा आणि लसूण घालून त्यात आवश्कतेनुसार पाणी, ऑलिव्ह तेल घालून सर्व साहित्य शिजवा.
  • भाज्या पूर्णपणे मऊ शिजवून घेतल्यास सहज मॅश होतील.
  • शिजवून घेतलेल्या भाज्या थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटून घ्या. भाज्यांची तयार केलेली पेस्ट टोपात घेऊन त्यात आवश्कतेनुसार पाणी घाला.
  • त्यानंतर त्यात नारळाचे दूध, प्रिका, ओरेगॅनो, चिली फ्लेक्स, मीठ आणि काळीमिरी पावडर घालून सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार केलेल्या सूपमध्ये चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.
  • सगळ्यात शेवटी सूपमध्ये ग्रिल्ड चीज घालून खाण्यासाठी सर्व्ह करा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले भोपळ्याचे सूप.

Web Title: Soup recipe how to make pumpkin soup at home simple food recipe sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • Soup Recipes

संबंधित बातम्या

Palak Paratha: कंटाळवाणा नाश्त्याचा मेन्यू बदला; झटपट बनवा चविष्ट पालक-पनीर पराठे; सोपी रेसिपी एकदा वाचाच
1

Palak Paratha: कंटाळवाणा नाश्त्याचा मेन्यू बदला; झटपट बनवा चविष्ट पालक-पनीर पराठे; सोपी रेसिपी एकदा वाचाच

Tomato Pithla Recipe: पदार्थ पाहून तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम भाकरीसोबत बनवा झणझणीत टोमॅटोच पिठलं, नोट करा भन्नाट चवीची रेसिपी
2

Tomato Pithla Recipe: पदार्थ पाहून तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम भाकरीसोबत बनवा झणझणीत टोमॅटोच पिठलं, नोट करा भन्नाट चवीची रेसिपी

Cake At Home: मैद्याला करा बाय-बाय! ज्वारीच्या पिठापासून सोप्या पद्धतीत बनवा घरच्या घरी बनवा टेस्टी केक, नोट करा रेसिपी
3

Cake At Home: मैद्याला करा बाय-बाय! ज्वारीच्या पिठापासून सोप्या पद्धतीत बनवा घरच्या घरी बनवा टेस्टी केक, नोट करा रेसिपी

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ
4

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.