Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात काय खावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वादिष्ट राजगिरा उपमा, नोट करा रेसिपी

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात कायमच विकतचे पदार्थ खाण्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला स्वादिष्ट राजगिरा उपमा खाणे फायदेशीर ठरेल. राजगिरा उपमा चवीला अतिशय टेस्टी लागतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 11, 2026 | 10:42 AM
सकाळच्या नाश्त्यात काय खावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वादिष्ट राजगिरा उपमा, नोट करा रेसिपी

सकाळच्या नाश्त्यात काय खावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वादिष्ट राजगिरा उपमा, नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकाला काहींना काही चमचमीत आणि टेस्टी पदार्थ खाण्याची ईच्छा होते. अशावेळी कायमच विकताचा नाश्ता आणून खाल्ला जातो. वडापाव, मिसळ, मेदूवडा इत्यादी तेलकट, तिखट पदार्थ सकाळच्या नाश्त्यात खाल्ले जातात. पण उपाशी पोटी तेलकट, तिखट पदार्थ खाल्यामुळे पचनक्रिया बिघडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे नाश्त्यात कायमच हेल्दी आणि टेस्टी पदार्थांचा समावेश करावा. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये स्वादिष्ट राजगिरा उपमा बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला उपमा चवीला अतिशय टेस्टी लागतो. राजगिरा खाल्यामु्ळे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि शरीराला सुद्धा फायदे होतात. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करणे गरजेचे आहे. कारण उपाशी पोटी जास्तवेळ राहील्यामुळे शरीराला गंभीर आजाराची लागण होऊ शकते. चला तर जाणून घेऊया रेसिपी. (फोटो सौजन्य – AI)

Soup Recipe: वातावरणातील बदलांमुळे सतत आजारी पडता? निरोगी राहण्यासाठी नियमित करा Pumpkin Soup चे सेवन, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • तेल
  • मोहरी
  • जिरे
  • कढीपत्ता
  • हिंग
  • चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  • आले
  • कांदा
  • हिरवी ढोबळी मिरची
  • हळद
  • लाल तिखट
  • गरम मसाला
  • राजगिरा
  • शेंगदाणे
  • मीठ
  • कोथिंबीर
  • लिंबाचा रस
Palak Paratha: कंटाळवाणा नाश्त्याचा मेन्यू बदला; झटपट बनवा चविष्ट पालक-पनीर पराठे; सोपी रेसिपी एकदा वाचाच

कृती:

  • स्वादिष्ट राजगिरा उपमा बनवण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. गरम तेलात मोहरी, जिरे घालून तडतडून घ्या. त्यानंतर त्यात कढीपत्ता आणि हिंग घाला.
  • भाजलेल्या मिश्रणात चिरलेल्या हिरव्या मिरच्या, आले आणि कांदा घालून लालसर होईपर्यंत भाजा.
  • कांदा हलका सोनेरी झाल्यानंतर हळद, लाल तिखट आणि गरम मसाला घालून मंद आचेवर शिजवून घ्या.
  • मसाले भाजून झाल्यानंतर त्यात भिजवलेला राजगिरा घाला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • तयार केलेल्या मिश्रणात चवीनुसार मीठ, भाजलेले शेंणगदाण्याचा कूट घालून मंद आचेवर शिजवून घ्या.
  • सगळ्यात शेवटी कोथिंबीर व अर्ध्या लिंबाचा रस घालून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला स्वादिष्ट राजगिरा उपमा.
 

Web Title: Breakfast recipe how to make rajgira upma at home simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 10:42 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Recipe : १ कप तांदळापासून बनवा मऊ आणि दानेदार मिठाई! मावा आणि मिल्क पावडरशिवाय तयार होते रेसिपी
1

Recipe : १ कप तांदळापासून बनवा मऊ आणि दानेदार मिठाई! मावा आणि मिल्क पावडरशिवाय तयार होते रेसिपी

Soup Recipe: वातावरणातील बदलांमुळे सतत आजारी पडता? निरोगी राहण्यासाठी नियमित करा Pumpkin Soup चे सेवन, नोट करा रेसिपी
2

Soup Recipe: वातावरणातील बदलांमुळे सतत आजारी पडता? निरोगी राहण्यासाठी नियमित करा Pumpkin Soup चे सेवन, नोट करा रेसिपी

Palak Paratha: कंटाळवाणा नाश्त्याचा मेन्यू बदला; झटपट बनवा चविष्ट पालक-पनीर पराठे; सोपी रेसिपी एकदा वाचाच
3

Palak Paratha: कंटाळवाणा नाश्त्याचा मेन्यू बदला; झटपट बनवा चविष्ट पालक-पनीर पराठे; सोपी रेसिपी एकदा वाचाच

Tomato Pithla Recipe: पदार्थ पाहून तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम भाकरीसोबत बनवा झणझणीत टोमॅटोच पिठलं, नोट करा भन्नाट चवीची रेसिपी
4

Tomato Pithla Recipe: पदार्थ पाहून तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम भाकरीसोबत बनवा झणझणीत टोमॅटोच पिठलं, नोट करा भन्नाट चवीची रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.